Back
राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण, १ लाख ३० हजार एकर संकटात!
VKVISHAL KAROLE
FollowJul 22, 2025 03:31:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn waqf property av
Feed attached
राज्यात वक्फ बोर्डाची सुमारे १ लाख ३० हजार एकर जमीन आहे. त्यापैकी ८४ हजार ५०० एकर म्हणजे ६५ टक्क्यांपेक्षा अधिक जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत अशी माहिती पुढं आली आहे, त्यात मराठवाड्यातील 23 हजार 121 एकर जमिनीचा समावेश आहे. या जमिनी १५ हजारांहून अधिक संस्थांकडे आहेत. - भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनींचा करार १० वर्षांपासून संपलेला आहे. त्यांच्याकडून महसूल येणे बंद झाले आहे. त्यामुळे कोट्यवधींचे उत्पन्न बुडत आहे असेही पुढं आलं आहे, धक्कादायक म्हणजे एकूण मालमत्ता, अतिक्रमणे यांची ठोस माहिती अधिकाऱ्यांनाही नाही
विविध कारणांसाठी दान केलेल्या मालमत्तांचे संरक्षण व -मुस्लिम समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व्यवस्थापन करणे हा वक्फ बोर्डाचा प्रमुख उद्देश आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे का असेही सवाल आता उपास्थित होताय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowJul 22, 2025 10:07:56Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - हातात दांडकी घेऊन शक्तीपीठ विरोधात शेतकरी उतरले रस्त्यावर, मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलून काढण्याचा इशारा .
अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीतील शेतकरी आता हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.तासगाव तालुक्यातल्या सावळज या ठिकाणी हातात दांडके घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे.गेल्या चार दिवसांपासून सावळज ययेथे शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय,मात्र आक्रमक शेतकऱ्यांकडून मोजणी रोखून धरण्यात आली आहे,तर शेतात मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांना बदडुन काढण्याचा इशारा काल शेतकऱ्यांनी दिला होता, त्यानंतर आज शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हातात दांडके घेऊन आंदोलन करत मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना बदडुन काढलं जाईल,असा इशारा पुन्हा एकदा यावेळी दिला आहे..
बाईट - पिंटू कांबळे - शेतकरी,सावळज.
बाईट - रवी साळुंखे - शेतकरी, सावळज.
15
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 22, 2025 10:07:33Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_congres_protest
नाशिक ब्रेकिंग
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर खेळला रम्मीचा डाव
- नाशिक मध्ये काँग्रेसचे कृषी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन
- रस्त्यावर पत्ते खेळत केल अनोखे आंदोलन
- रम्मी मास्टर कृषिमंत्री पोस्टर झळकवत केला निषेध
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोध घोषणाबाजी करत आंदोलन
बाईट-आंदोलक
1
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 22, 2025 10:03:58Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - हिंदूचे धर्मांतरण करायला लावणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ - आ. देवेंद्र कोठे
- धर्मांतरणाच्या प्रकरणावरून भाजपा आमदार देवेंद्र कोठे आक्रमक
- हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जे लाल कलरचे द्रव्य सापडले आहे त्याची खोलवर चौकशी करण्याची केली मागणी
- गोरगरीब हिंदू कुटुंब बघून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आम्हीच दाखवून धर्मांतरण केले जातं असल्याचा आ. देवेंद्र कोठेंचा आरोप
- आपण इतर धर्मांचे आदर करतो मात्र कोणी फसवणूक करून हिंदू धर्मातील लोकांचे धर्मांतर करत असेल तर हे आम्ही कदापी सहन करणार नाही.. आम्ही जशास तसे उत्तर देऊ....
- धर्मांतरण करायला लावणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी
बाईट -
देवेंद्र कोठे ( भाजपा आमदार, सोलापूर शहर मध्य )
8
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 22, 2025 10:03:08Beed, Maharashtra:
बीड: छावा संघटनेकडून जिल्हाधिकारी कचेरीसमोर जुगाराचा डाव, बीडमध्ये छावा आक्रमक... मडके फोडून मंत्र्यांचा निषेध..!!
Anc- राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर छावा संघटनेकडून सुनील तटकरे यांच्यावर पत्त्यांचा डाव फेकून निषेध केला होता. त्यानंतर अजित पवार गटाकडून छावाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली होती. मारहाणीनंतर राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहे. आज बीडमध्ये छावा कडून अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कचेरीसमोर कृषी मंत्र्यांच्या प्रातिनिधिक मुखवटा घालून पत्त्यांचा डाव मांडण्यात आला. शिवाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारून मडके फोडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
बाईट: अशोक रोमन, छावा संघटना
13
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 22, 2025 09:38:33Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Rada
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - उद्धव ठाकरे गटाच्या नांदेडमधील बैठकीत संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुखात शाब्दिक वाद झाला. उद्धव ठाकरे पक्षाचा मेळावा असल्याने संपर्क प्रमुख बबन थोरात नांदेडमध्ये आले होते. शासकीय विश्रामगृहात बैठक सुरु असताना माजी जिल्हाप्रमुख प्रमोद खेडकर आणि संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यामध्ये पदाधिकारी निवडीवरून हमरीतुमरी झाली. प्रकरण हाणामारी पर्यंत जाऊन पोहोचले होते मात्र उपस्थित कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली. दरम्यान पैसे घेऊन पदे वाटल्याचा शिवसेना स्टाईल जाब विचारत थोरात यांना चोप दिल्याचा दावा माजी जिल्हाप्रमुख खेडकर यांनी केला. जिल्हाप्रमुख पदासाठी 20 ते 25 लाख, तालुका प्रमुखासाठी 7 ते 8 लाख, महानगर प्रमुखपदासाठी 5 लाख रुपये घेऊन थोरात पदे वाटत असल्याचा आरोप खेडकर यांनी केला. तर मारहानीची कुठलीही घटना घडली नाही, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची प्रतिक्रिया संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी दिली.
Byte - प्रमोद खेडकर - माजी जिल्हाप्रमुख, यु. बी. टी.
Byte - बबन थोरात - संपर्कप्रमुख, यु. बी. टी.
---------------
16
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 22, 2025 09:38:22Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2207ZT_CHP_BANK_BJP_WIN
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर फडकला भाजपचा झेंडा, आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नाने तेरा वर्षानंतर बँकेवर भाजपची सत्ता, रवींद्र शिंदे अध्यक्ष तर संजय डोंगरे उपाध्यक्षपदी निर्वाचित
अँकर:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 13 वर्षानंतर या बँकेची निवडणूक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय जिल्ह्यातील चिमुरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या पुढाकाराने या बँकेवर पहिल्यांदाच भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. उबाठा शिवसेनेतून जिल्हाप्रमुख पदावरील राजीनामा देत थेट भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संचालक रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी तर संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. एकूण 21 संचालक असलेल्या या बँकेत भाजपच्या बाजूने 17 संचालक असल्याचे स्पष्ट झाले. 10 जुलै रोजी नऊ संचालक पदांसाठी निवडणूक पार पडली होती. तर 12 संचालक अविरोध निवडून आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी 22 जुलैला आपण बँक भाजपच्या वर्चस्वाखाली आणत त्यांना गिफ्ट देऊ अशी घोषणा फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार बंटी भांगडिया यांनी आधीच केली होती. त्यानुसार किंगमेकर भूमिका बजावत त्यांनी ही बँक खेचून आणली. सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण ही बँक व बँकेतील योजना राबू असा आशावाद सत्तापक्षाने व्यक्त केला.
बाईट १) आ. बंटी भांगडीया, विजयाचे शिल्पकार
बाईट २) रविंद्र शिंदे, नवनिर्वाचित अध्यक्ष
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
15
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 22, 2025 09:13:03Palghar, Maharashtra:
पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात अवजड वाहनाची भटक्या जनावरांना धडक. अज्ञात वाहनाच्या धडकेत तब्बल सहा जनावरांचा जागीच मृत्यू तर तीन जनावर गंभीर जखमी . तलासरीच्या दापचारी येथील घटना . मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर फिरणाऱ्या भटक्या जनावरांमुळे वाहन चालक आणि प्रवासी त्रस्त . भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची वाहन चालकांसह प्रवाशांची मागणी .
20
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 22, 2025 09:12:56Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - महाराष्ट्र के सोलापूर शहर मे धर्मिय महिलाओं को धर्मांतरण के लिये पिलाई जा रही है रेड वाईन ? ( PKG )
- महाराष्ट्र के शोलापूर मे हिंदू धर्मियोंको धर्म बदलने के लिए हो रही है जबरदस्ती?
- ख्रिश्चन धर्म नही स्वीकारे तो किया जा रहा है टारगेट?
- हिंदू महिलाओं को धर्म परिवर्तन करने के लिए पिलाई जा रही है रेड वाईन?
- शोलापूर में के ख्रिश्चन प्रचारक फादर रवी के उपर एफ आय आर दर्ज
Voice - महाराष्ट्र के सोलापूर शहर में कुछ हिंदुत्ववादी कार्यकर्ताओने सबको धक्का देनेवाली बाब सामने लाई है.... कुछ ख्रिश्चन प्रचारक की तरफ से कुछ हिंदू वंचितों को धर्मांतर के लिए टारगेट किया जा रहा है...
हिंदू धर्म मे के अनेक गोरगरीब लोगों को उनकी मजबूरी देख के इकठ्ठा किया जाता था.. उनको ख्रिश्चन धर्म के बारे मे अच्छी अच्छी बाते सुनाते हिंदू धर्म के बारे मे बुरी बाते सुनाई जाती थी... हिंदू देव देवताओं को नष्ट कर देने की सलाह दी जाते...
ऐसेही एक धर्मांतरण के ठिकाणे पर कुछ हिंदुत्ववादी कार्यकर्ताओने धाड डाली... तब वहा पर हिंदू महिलाओं को पिलाने के लिए रेड वाईन, धर्मांतरण के पोस्टर, कोन से साल में कितने धर्मांतरण किये गये है उसकी जानकारी मिलने का दावा हिंदू महासभा के कार्यकर्ता होने किया है.....
बाईट -
सुधीर बहिरवाडे ( सोलापूर, शहराध्यक्ष हिंदू महासभा ) (white shirt )
कुछ हिंदूं लोगोंकी मजबूरी देख के उनको धर्मांतर के लिए टारगेट किया जाता था... जोर,जबरदस्ती, पैसे देने की आमिष ऐसे बहुत सारे प्रयोग होते थे... हिंदूओंका ख्रिश्चन धर्म में परिवर्तन के लिए शुद्धीकरण किया जाता था... इसके लिये ब्रेड में रेड वाईन डाली जाती थी ऐसा बी आर ओ हिंदुत्ववादी कार्यकर्ता होने लगाया है....
बाईट -
शिवराज गायकवाड ( ओमसाई प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य ) (orange shirt )
सभी हिंदुत्ववादी कार्यकर्ताओने ख्रिश्चन प्रचारक को चोप दिया... उसके बाद ख्रिश्चन प्रचारक की रवानगी पोलीस स्टेशन मे कर दी है.... फादर रवी हीस ख्रिश्चन प्रचारक के विरोध में सोलापूर के सलगर वस्ती पोलीस ठाणे मे शिकायत दर्ज की गई है...
बाईट -
एम. राजकुमार ( पोलीस कमिशनर, सोलापूर शहर )
कारवाई के दरम्यान फादर रवी के पास जो कुछ भी द्रव्य मिला उसकी जांच होनी चाहिये, हिंदू गरीब महिलाओं का धर्मांतरण किया जा रहा है इसके बारे मे कडी से कडी कारवाई पोलीस ने करनी चाहिए ऐसी मांग शोलापूर के भाजपा विधायक देवेंद्र कोठे नें की है इसके साथही हम सभी हिंदूधर्म के लोग एक होके उनकी भाषा में उत्तर देने का फैसला विधायक देवेंद्र कोठे नें किया है....
बाईट -
देवेंद्र कोठे ( भाजपा विधायक, सोलापूर शहर मध्य ) (blue shirt )
ऐसी धक्कादायक बाब सामने आने के बाद हिंदू संघटना है पुरी तरह से आक्रमक हुई है... इसके आगे से ऐसा कोई प्रयोग करेगा तो उसको हिंदू स्टाइल से करारा जवाब मिलेगा ऐसा भी संदेश हिंदुत्ववादी कार्यकर्ता होने दिया है.....
End P 2 C
( प्रतिनिधी - अभिषेक आदेप्पा, सोलापूर, महाराष्ट्र )
16
Report
MAMILIND ANDE
FollowJul 22, 2025 09:12:35Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG- 2207_WARDHA_MOTIBINDU
- वर्ध्यात मोतिबिंदू शिबिरात पावसाची हजेरी
- वर्ध्यात पावसाच्या धुमशानमुळे मोतीबिंदू शिबिरात अडथडा
- डोममध्ये शिरलय पावसाचं पाणी
- पाऊस वाढल्यानं नागरिकांनी खुर्च्यां घेतल्याय डोक्यावर
- जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची मोठ्या संख्येत हेळसांड
अँकर - वर्ध्याच्या सेवाग्राम येथे आयोजित चरखा सभागृहातील मोतीबिंदू शिबिरातील गैरसोयीमध्ये आता पावसाने हजेरी लावली आहे.मुख्य कार्यक्रम असणाऱ्या डोम मध्ये पावसाचे पाणी शिरल्याच दिसत आहे. त्यामुळं कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांची पावसामुळे चांगलीच गैरसोय झाली आहे. पावसाने गैरसोय झाल्याने खुर्च्या डोक्यावर घेत डोम मध्ये जाणारे लाभार्थी व्हिडीओमधून दिसून आले आहे. आधीच मोतीबिंदू तपासणी वं उपचार शिबिरात योग्य तपसणी होत नसल्याने आता नागरिक पावसामुळे चांगलेच हैराण झाले आहेय.
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 22, 2025 09:12:11Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_ANDOLAN
सातारा - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने साताऱ्यात जिल्हाधिकारी समोर आंदोलन करण्यात आलं.यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून पत्ते खेळत प्रतिकात्मक अनोखे आंदोलन केलं दरम्यान यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेची गरिमा मलिन केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
byte - सुनील माने जिल्हाध्यक्ष शरदचंद्र पवार पक्ष
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 22, 2025 09:06:2714
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 22, 2025 09:05:36Ambernath, Maharashtra:
कानात हेडफोन घालून रूळ ओलांडताना महिलेचा मृत्यू!
महिलेला वाचवायला गेलेल्या तरुणानेही जीव गमावला!
अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळची घटना
Amb accident
Anchor : कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला, तर या महिलेला वाचवायला गेलेला तिच्या सहकारी तरुणानेही यात जीव गमावला. अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ ही घटना घडली.
Vo : अंबरनाथच्या मोरीवली गावात राहणाऱ्या ४५ वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगरमध्ये राहणारा २९ वर्षीय आतिष रमेश आंबेकर हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते. रविवारी २० जुलै रोजी सायंकाळी ७ ३० वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी आतिष हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबीन रोडवरील मोरीवली गावाजवळ गेला. तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वे आली, यावेळी आतिष आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला, पण त्यांचं लक्ष नसल्यानं आतिष हा वैशाली यांना वाचवायला गेला, अन या दोघांनाही रेल्वेनं उडवलं, यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. आतिष याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्नं झालेली असून तो त्याच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता. त्याच्या अशा अकाली मृत्यूनं आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Byte : आतिशचे कुटुंबीय
Vo : तर दुसरीकडे वैशाली यांना एक मुलगी आणि २२ वर्षाचा मुलगा असून त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. यंदा मुलीचं लग्न करण्याची तयारी त्यांचं कुटुंब करत होतं. अशातच त्यांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबाचा आधार हरपलाय.
Byte : सुनील धोत्रे, वैशाली यांचे पती
Vo : दरम्यान, या घटनेनंतर मोरीवली गाव ते बी केबीन रोड असा पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे. मोरीवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासह बाजूला उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी अनेकदा केली आहे. मात्र रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
Byte : नंदकुमार भागवत, माजी नगरसेवक
Vo : कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असल्यामुळे वैशाली यांचा।जीव गेला, अन त्यांना वाचवताना आतिषही जीवाला मुकला. मात्र या घटनेनंतर भविष्यात अशा दुर्घटना।होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
13
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 22, 2025 08:31:40Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - महाराष्ट्र के सोलापूर शहर मे धर्मिय महिलाओं को धर्मांतरण के लिये पिलाई जा रही है रेड वाईन ? ( PKG )
- महाराष्ट्र के शोलापूर मे हिंदू धर्मियोंको धर्म बदलने के लिए हो रही है जबरदस्ती?
- ख्रिश्चन धर्म नही स्वीकारे तो किया जा रहा है टारगेट?
- हिंदू महिलाओं को धर्म परिवर्तन करने के लिए पिलाई जा रही है रेड वाईन?
- शोलापूर में के ख्रिश्चन प्रचारक फादर रवी के उपर एफ आय आर दर्ज
Voice - महाराष्ट्र के सोलापूर शहर में कुछ हिंदुत्ववादी कार्यकर्ताओने सबको धक्का देनेवाली बाब सामने लाई है.... कुछ ख्रिश्चन प्रचारक की तरफ से कुछ हिंदू वंचितों को धर्मांतर के लिए टारगेट किया जा रहा है...
हिंदू धर्म मे के अनेक गोरगरीब लोगों को उनकी मजबूरी देख के इकठ्ठा किया जाता था.. उनको ख्रिश्चन धर्म के बारे मे अच्छी अच्छी बाते सुनाते हिंदू धर्म के बारे मे बुरी बाते सुनाई जाती थी... हिंदू देव देवताओं को नष्ट कर देने की सलाह दी जाते...
ऐसेही एक धर्मांतरण के ठिकाणे पर कुछ हिंदुत्ववादी कार्यकर्ताओने धाड डाली... तब वहा पर हिंदू महिलाओं को पिलाने के लिए रेड वाईन, धर्मांतरण के पोस्टर, कोन से साल में कितने धर्मांतरण किये गये है उसकी जानकारी मिलने का दावा हिंदू महासभा के कार्यकर्ता होने किया है.....
बाईट -
सुधीर बहिरवाडे ( सोलापूर, शहराध्यक्ष हिंदू महासभा )
कुछ हिंदूं लोगोंकी मजबूरी देख के उनको धर्मांतर के लिए टारगेट किया जाता था... जोर,जबरदस्ती, पैसे देने की आमिष ऐसे बहुत सारे प्रयोग होते थे... हिंदूओंका ख्रिश्चन धर्म में परिवर्तन के लिए शुद्धीकरण किया जाता था... इसके लिये ब्रेड में रेड वाईन डाली जाती थी ऐसा बी आर ओ हिंदुत्ववादी कार्यकर्ता होने लगाया है....
बाईट -
शिवराज गायकवाड ( ओमसाई प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य )
सभी हिंदुत्ववादी कार्यकर्ताओने ख्रिश्चन प्रचारक को चोप दिया... उसके बाद ख्रिश्चन प्रचारक की रवानगी पोलीस स्टेशन मे कर दी है.... फादर रवी हीस ख्रिश्चन प्रचारक के विरोध में सोलापूर के सलगर वस्ती पोलीस ठाणे मे शिकायत दर्ज की गई है...
बाईट -
एम. राजकुमार ( पोलीस कमिशनर, सोलापूर शहर )
ऐसी धक्कादायक बाब सामने आने के बाद हिंदू संघटना है पुरी तरह से आक्रमक हुई है... इसके आगे से ऐसा कोई प्रयोग करेगा तो उसको हिंदू स्टाइल से करारा जवाब मिलेगा ऐसा भी संदेश हिंदुत्ववादी कार्यकर्ता होने दिया है.....
End P 2 C
( प्रतिनिधी - अभिषेक आदेप्पा, सोलापूर, महाराष्ट्र )
14
Report
MAMILIND ANDE
FollowJul 22, 2025 08:31:10Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG- 2207_WARDHA_SHIBIR_WKT
- वर्ध्यात मोतीबिंदू विरहीत जिल्हा अभियानाच्या शुभारंभालाचं फज्जा
- लाभार्थ्याची प्रचंड गर्दी झाल्याने कोलमडली व्यवस्था
- जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनान केलं होतं आयोजन
अँकर - वर्ध्याच्या चरखा सभागृहात मोतिबिंदू विरहित अभियान शुभारंभ कार्यक्रम चरखा सभागृहात आयोजित आहे. अभियानाच्या शुभारंभालाच लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने व्यवस्था कोलमडली आहे..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्यापूर्वीच जनतेची गौरसोय झाली असून तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची,आणि जेवणाची सोय नसल्याचा आरोप होत असून मंत्र्यांना गर्दी दाखविण्यासाठी आम्हाला बोलाविले का? असा सवाल आता महिलांकडून विचारला जात आहेय..याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी..
बाईट - WKT मिलिंद आंडे
14
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 22, 2025 08:09:33Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2207ZT_WSM_CROP_DAMAGE_DUETO_RAIN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून,मुसळधार पावसाचा फटका रिसोड व मंगरूळपीर तालुक्याला बसला आहे.जिल्ह्यातुन वाहणाऱ्या पैनगंगा व अडाण नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीच्या पाणीपातळीत झालेल्या अचानक वाढीमुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे शेलू खडसे, वाकद, पिंपळगाव,अकोली, हिवरा, शेलूबाजार परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. विशेषतः सोयाबीन, उडीद यासारखी मुख्य खरीप पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि मशागतीवर मोठा खर्च केला होता.मात्र पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे.रिसोड तालुक्यात मागील एका महिन्यात दोन वेळा मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्त क्षेत्राचा तातडीने पंचनामा करून योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बाईट:1,2,3 नुकसानग्रस्त शेतकरी
14
Report