Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

धाराशिव: पोलीस हवालदारावर 4 लाखांची लाच घेतल्याबद्दल एसीबीची कारवाई!

dnyaneshwar patange
Jul 02, 2025 03:33:31
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव ब्रेकिंग DHARA_ACB गुन्ह्यातून नाव कमी करतो म्हणून चार लाख रुपयाची लाच मारणाऱ्या पोलीस हवालदारावर एसीबीची कारवाई भावाचे नाव गुन्ह्यातून कमी करून देतो असे म्हणत मागितली 4 लाख रुपयांची लाच धाराशिवच्या शहर पोलीस स्टेशन परिसरात एसीबीने टाकला ट्रॅप मोबीन नवाज शेख याच्याविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल सुरुवातीला ५ लाखांची मागणी करत तडजोडीअंती ४ लाख रुपये घेण्याचे झाले होते निश्चित
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement