Back
मतमोजणीची प्रक्रिया: पंकजा मुंडेंचा पॅनल जड, शरद पवार गट पिछाडीवर!
MMMahendrakumar Mudholkar
Aug 12, 2025 09:00:37
Beed, Maharashtra
बीड:वैद्यनाथ बँकेची मतमोजणी प्रक्रिया; मंत्री पंकजा मुंडेंचे पारडे जड
Anc: बीडच्या परळी येथील वैद्यनाथ बँकेची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंत 17 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.. सध्या तरी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे पारडे जड आहे.. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे पॅनल पिछाडीवर आहे. अनेक ठिकाणी पवार गटाच्या उमेदवारांना खाते देखील उघडता आले नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होईल. तर निवडणुकीपूर्वीच माजी खासदार प्रीतम मुंडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowAug 12, 2025 12:06:54Kalyan, Maharashtra:
कल्याण ब्रेकिंग
केडीएमसी चिकन मटन मच्छी बंदी प्रकरण
मनसे नेते राजू पाटील आक्रमक
केडीएमसी आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा
पोलिस आयुक्तांना ट्वीटद्वारे केली विनंती
चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा
१५ ऑगस्टला मांसाहारी हा’टेल्स, केएफसी, मॅकडॉनल्ड्स सारखे उपहारगृह बंद ठेवणार का असा केला सवाल
कल्याण डोंबिवलीला लागून असलेल्या उल्हासनगर, नवी मुंबई, ठाणे या महापालिकांनी असा फतवा काढलेला नाही.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 12, 2025 12:06:10Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शरणू हांडे अपहरण प्रकरणातील सर्व आरोपींना 14 दिवसांचे न्यायालयीन कोठडी
- शरणू हांडे अपहरण प्रकरणातील सर्व आरोपींना 14 दिवसांचे न्यायालयीन कोठडी
- शरणु हांडे यांना मारहाण करून अपहरण केल्याप्रकरणी सात आरोपींना करण्यात आली होती अटक
- आज आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने आरोपींना सुनावली न्यायालयीन कोठडी
- पोलिसांनी आणखी दोन आरोपीना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची केली होती मागणी
- मात्र न्यायालयाने सर्वांनाच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 12, 2025 11:50:46Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1208ZT_WSM_MUNICIPAL_COUNCIL_RISOD
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिमच्या रिसोड नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेची गोपनीय माहिती अधिकृत तारखेच्या आधीच बाहेर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची अधिकृत तारीख १८ ऑगस्ट असूनही, जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली प्रत काही लोकांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.आधीच प्रभाग रचनेवरून रिसोड शहरात राजकीय वातावरण तापलेले असताना, या ‘माहिती लिक’ प्रकरणामुळे संशयाची सुई संबंधित अधिकाऱ्यांकडे वळली आहे. या प्रकरणी रिसोड येथील इरफान कुरेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, प्रकरणाची चौकशी करून पुन्हा प्रभाग रचना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.रिसोड येथील प्रारूप प्रभाग रचनेची प्रत मुंबईतील मंत्रालयासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे देण्यात आली होती.मात्र ही गोपनीय प्रत अधिकृत प्रसिद्धीपूर्वीच रिसोडमध्ये पोहोचणे ही गंभीर बाब असल्याचे जिल्हाधिकारी बुवनेश्वर एस. यांनी सांगितले.याबाबतची सविस्तर माहिती मंत्रालयाला कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आणि ज्यांनी कोणी ही माहिती बाहेर दिली त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
बाईट : इरफान कुरेशी,रिसोड,वाशिम.
बाईट : बुवनेश्वरी एस .जिल्हाधिकारी वाशिम
2
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 12, 2025 11:50:17Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_DRAGJ
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक. अटक आरोपी पैकी एक जण पुजारी
आत्तापर्यंत तीस आरोपी अटक तर आणखी आठ जण फरार.
अँकर
धाराशिव _ बहुचर्चित तुळजापूर ट्रक तस्करी प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघा आरोपींना अटक केली आहे. तुळजापूर येथील जगदीश पाटील या आरोपीला लातूर येथून तर अभिजीत पाटील या आरोपीला सोलापूर मधून पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी तस्करी प्रकरणातील आहेत. विशेष म्हणजे जगदीश पाटील हा तुळजाभवानी देवीचा पुजारी आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांचे ते चुलत बंधू आहे. पोलिसांनी तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणी आत्तापर्यंत तीस आरोपींना अटक केली असून आठ आरोपी फरार आहेत.
3
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 12, 2025 11:49:40Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : यवतमाळच्या कळंब तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या अनियमिततेची पोलखोल विधानमंडळ समिती समोर झाली आहे. समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांना गांढा येथील शाळेची सुरक्षा भिंत बांधकाम व उमरी पिंपळगाव पांदन रस्त्याबाबत शंका उत्पन्न झाल्याने समितीने बीडीओ व ग्रामसेवकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मजुरांचे जॉब कार्ड वापरून मशनरीने काम झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर चौकशीअंती कारवाईचा इशारा देखील आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.
बाईट : आमदार सुनील शेळके : समिती प्रमुख
आमदार किशोर दराडे : समिती सदस्य
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 12, 2025 11:49:29Nagpur, Maharashtra:
Ngp Rain Shots
live u ने फीड पाठवले
-----
नागपूर
नागपुरात पावसाचे पुनरागमन.... पुढील तीन दिवसांसाठी विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज दुपारनंतर शहरात जोरदार पाऊस कोसळला
त्यामुळे असह्य झालेल्या उकाड्यापासून नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला.
दरम्यान पुढील तीन दिवस नागपूर सह संपूर्ण विदर्भात दमदार पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे
4
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 12, 2025 11:48:31Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Ozar Ganpati
File:02
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: आज अंगारक चतुर्थी निमित्त अष्टविनायक ओझरच्या विघ्नहराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रिघ लागली असून चतुर्थी निमित्त लाडक्या बापाचा गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आल्याने लाडक्या बापाचे रूप विलोभनीय असेच दिसत होते,चतुर्थी निमित्त देवस्थान ट्रस्ट कडून गणेशयागा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
4
Report
JMJAVED MULANI
FollowAug 12, 2025 11:48:06Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1208ZT_INDAPURPOLICE
FILE 3
इंदापुरातील रास्ता रोको प्रकरणात आयोजकांवर गुन्हा दाखल..... उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांची माहिती.... काल इंदापूरच्या हिंगणगावात अडवला होता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग..... भोसरीचे आमदार महेश लांडगेंच्या उपस्थितीत केला होता रस्ता रोको
Anchor_ इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील आणि समाधी स्थळावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी काल सोमवारी इंदापूरच्या हिंगणगाव मध्ये पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थिती आंदोलन करण्यात आलं होतं.
यानंतर आता इंदापूर पोलिसांनी या रास्ता रोको आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काल आंदोलन स्थळी सर्व चित्रीकरण केलं असून त्याद्वारे शहानिशा करून आम्ही यामध्ये इतर आंदोलकांना आरोपी करणार आहोत. ज्यांनी आंदोलन करणार आहोत याबाबतचे स्वाक्षरीनिशी निवेदन दिलं होतं त्यांना आम्ही आरोपी करत गुन्हा दाखल केला असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी सांगितल आहे.
4
Report
JMJAVED MULANI
FollowAug 12, 2025 11:34:31Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1208ZT_INDAPURPOLICE
FILE 1
गणेशोत्सव दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिस ठाण्यात पार पडली बैठक
Anchor_इंदापूर पोलिस ठाण्यात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध गणेश मंडळे, दहीहंडी उत्सव मंडळ आणि पोलीस पाटील यांसह नागरिकांची संयुक्त बैठक पार पडली आहे.या बैठकीत कायदा सुव्यवस्था राखण्यासह एक गाव एक गणपती ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी केलेय.
5
Report
JMJAVED MULANI
FollowAug 12, 2025 11:33:42Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1208ZT_INDAPURBULET
BYTE 1
इंदापूर पोलिसांचा बुलेट राजांना दणका.....35 बुलेट गाडीच्या सायलेन्सर वर फिरवला बुलडोझर....
Anchor_ इंदापूर पोलिसांनी बुलेट राजांना मोठा दणका दिलाय. कर्कश्य आवाज करणाऱ्या 35 बुलेट दुचाकी वरती इंदापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या बुलेट दुचाकींच्या सायलेन्सर वर थेट इंदापूर पोलिसांनी बुलडोझर चालवला आहे. या कारवाईतून इंदापूर पोलिसांनी तब्बल 35 हजार रुपयांचा दंड देखील वसूल केलाय.
बाईट_ डॉक्टर सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी
5
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 12, 2025 11:33:30Akola, Maharashtra:
Anchor : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कडक इशारा दिला आहे. “अजित पवार यांच्या विरोधात बोलल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल,” असा स्पष्ट इशारा मिटकरी यांनी दिला.मंत्रालयात आमच्याही कानावर तुमच्याविषयी अनेक गोष्टी येतात, मात्र आम्हाला त्या बोलायला लावू नका, असा पलटवारही त्यांनी केला. यावेळी मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युती धर्म पाळत असल्याचे सांगत, “विखे पाटील यांना मात्र युती धर्माचा विसर पडला आहे,” असा टोला लगावला.
Byte : अमोल मिटकरी , राष्ट्रवादी काँग्रेस आमदार.
3
Report
MNMAYUR NIKAM
FollowAug 12, 2025 11:31:52Buldhana, Maharashtra:
बुलढाणा
शाळा इमारत आणि शिक्षकांच्या रिक्त पदा संदर्भात आदिवासिंचे ठिय्या आंदोलन...
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर दिला ठिय्या...
Anchor - बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो, याच संग्रामपूर तालुक्यातील चाळीस टपरी, गोमाल, भिंगारा या गावांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत, तर शाळा इमारतीचे बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले आहे, यासह इतर विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी बांधव आणि भगिनींनी थेट बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालय गाठत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.. सर्व मागण्या येत्या दहा दिवसात मंजूर करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.. मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे...
बाईट - यश सपकाळ,
जुमान सिंग मुजालदा , सरपंच
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 12, 2025 11:30:06Nagpur, Maharashtra:
Ngp UBT Kumeriya
live u ने फीड पाठवले
----------
नागपूर
महानगरपालिकेने स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट व श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कत्तलखाने व मास विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे... त्याबाबत उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते किशोर कुमेरिया यांचा वन-टू-वन केला आहे
पॉईंटर
-- हा देश काढण्याची गरजच काय होती... याआधी आपण पाहिला आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारला सगळेच दुकाने बंद असतात... अनेक वर्षांपासून हे सुरू आहे... या सरकारने यावेळेस हा आदेश काढणं... जनतेचा कुठलाही विचार न करता धर्मा धर्मात आणि जाती-जातीत राजकारण करणे, भांडण लावणे,द्वेष ची भावना निर्माण करणे.. या आदेशामुळे दिसत आहे
आतापर्यंत आपण तसे पाहिले तर इथे दुकान बंद असतात.. त्या दिवशी जन्माष्टमीपण आहे..
माझा स्पष्ट आरोप आहे आदेश काढण्याची काहीही गरज नव्हती... हे फक्त भांडणं लावण्याकरता आहे..
इतक्या वर्षापासून आदेश काढलेच नाही आदेश काढणे म्हणजेच भांडण लावणे
सरकारला केवळ धर्म आणि जातीमध्ये भांडण लावायचे आहे
---
6
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 12, 2025 11:20:17Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी..... धान उत्पादक शेतकऱ्यांसह उकळ्या पासून हैराण असलेले नागरिक सुखावले.....
ANCHOR :- अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असताना दुपारी काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आठवडाभरापासून पावसाअभावी शेतकरी चिंतेत होते. विशेषतः धान शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेल्या पावसाची प्रतीक्षा होती. आज अचानक आलेल्या या पावसामुळे काही नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र हवामानात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून दिलासा मिळालाय. अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतीच्या दृष्टीने अनिश्चितता कायम आहे. पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची अपेक्षा भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
9
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 12, 2025 11:18:08Raigad, Maharashtra:
स्लग - मग त्यांना आम्ही कफन चोरांचे सरदार म्हणायचं का ? ; प्रविण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा .......
अँकर - उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चोरांचे मुख्यमंत्री असा केला आहे. यावर प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचे सहकारी कोविड काळात कफनातही पैसे खात होते, मग ठाकरेना आम्ही कफन चोरांचे सरदार म्हणायचं का असा सवाल दरेकरांनी केला आहे. उद्धव ठाकरे तिरस्काराने बोलतात, पण वाकडं-तिकडं बोलण्यापलीकडे त्यांना काही जमत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
बाईट - प्रविण दरेकर
13
Report