Back
धाराशिव में ओम राजे पर BJP का सोशल कैंपेन आग उगलता वायरल
DPdnyaneshwar patange
Sept 13, 2025 04:16:07
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव:
DHARA_MP_UBT
धन्यवाद खा. ओम... आम्हाला कळालं !
धाराशिवचे शिवसेना उबाठा खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून कॅम्पेनिंग
भाजपकडून सोशल मीडियावरील हे कॉम्पेनिंग कशासाठी चर्चेला उधाण
धाराशिवमध्ये भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर संघर्ष
यामुळे सोशल मिडियावरील कॅम्पेनिंगमुळे राजकीय वातावरण तापले
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील पाच मते फुटली श्रीकांत शिंदेंच्या दाव्याचा कॅम्पिंग संबंध आहे का अशीही चर्चा
Anc: सोशल मीडियावर कधी काय चर्चेला येईल सांगता येत नाही. धाराशिव मध्ये एका पोलिटिकल कॉम्पेनिंगची जोरदार चर्चा आहे. धन्यवाद खा. ओम आम्हाला कळालं.... भाजपकडून शिवसेना उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात हे सोशल मीडियावर कॅम्पेनिंग सुरू आहे. राजकीय विरोधक असलेल्या ओमराजे विरोधात भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या समर्थकांकडून हे कॅम्पेनिंग सुरू असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाल असून चर्चेला उधाण आलं आहे. भाजपला या कॅम्पेनिंग मधून नेमकं म्हणायचे काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची पाच मतं फुटल्याचा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला होता. त्यानंतर धाराशिव मध्ये खासदार असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात भाजपकडून धन्यवाद खासदार ओम म्हणत सुरू केलेले कॅम्पेनिंग चर्चेत आहे. श्रीकांत शिंदे यांचा दावा आणि याचा काही संबंध आहे का ? अशीही एक चर्चा सुरू आहे. दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी मात्र यावर बोलणं होऊ शकल नाही. खासदार ओमराजे यांच्या समर्थक यांच्याकडून मात्र या ट्रेंडिंगला प्रत्युत्तर देण्यात आला आहे.
Byte सोमनाथ गुरव- शहराध्यक्ष UBT
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:410
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:20:003
Report