Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411001
पुणे मनपात अजित पवारांचा स्वबळाचा नारा, राजकारणात मोठा बदल!
CFChandrakant Funde
Aug 31, 2025 03:48:09
Pune, Maharashtra
Feed by tvu Ncp meeting ftg Ncp patil pkg ptc & shots पुणे मनपात भाजपने अजून स्वबळाचा जाहिर नारा दिला नसला तरी प्रभाग रचतेतून अशी काही तोडफोड केली की आज अखेर अजित पवारांना स्वबळाचा नारा देणं भाग पडलंय...पाहुयात पुणे मनपाच्या राजकारणातली ही मोठी घडामोड.... Play pkg Last line Mini montage पुणे मनपात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार अजित पवारांचे बैठकीत नगरसेवकांना स्पष्ट संकेत पुणे मनपात महायुतीतच उभी फाईट रंगणार!!! व्हीओ...गेल्या टर्मला पुणे मनपात भाजपची स्वबळावर सत्ता आलेली असल्याने यावेळीही भाजपला पालिकेची निवडणूक स्वबळावरच लढवायचीय...हे एक उघड गुपित हे...पण हेच कटुसत्य आपल्या नव्या मिञ पक्षाला थेट तोंडावर कसं सांगायचं ? असा प्रश्न भाजप धुरिणांना नक्कीच पडला असणार कदाचित म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या नगर विकास खात्याने प्रभाग रचनाच अशी काही तोडफोड केली की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजकीय वर्चस्व उपनगरांमधून गेल्यावेळी निवडून आलेले सगळेच नगरसेवक अस्वस्थ होऊन गेले...म्हणूनच अजित पवारांनी या सगळ्या नाराज नगरसेवकांची बैठक लावून त्यांना सरळ स्वबळाचाच नारा देऊन टाकला... Mid ptc चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी, पुणे व्हीओ...वडगावशेरी, हडपसर, कोंढवा, धनकवडी या भागात एनसीपीच्या प्रभागांची मोठी तोडफोड केली गेलीय...म्हणून अजित पवारांनी या सर्वांना स्वबळाचा कानमंञ दिल्याचं पक्ष पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून बाहेर येताच पालिकेवर थेट राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार असल्याची वल्गना करून टाकली बाईट...रुपाली पाटील ठोंबरे, कार्याध्यक्ष, एनसीपी व्हीओ...पुणे मनपात गेल्या टर्म ला 98 तर राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक होते, त्यामुळे पुणे मनपात यावेळीही हे दोनच पक्ष समोरासमोर येणार हे उघड उघड दिसत होतं पण मध्यंतरी अजित पवारच सत्तेसाठी महायुतीत सामिल झाल्याने मनपा निवडणुकीत महायुतीचं कसं होणार? याचा प्रश्न अनेकांना पडला होता...पण आता अजित पवारांनीच राजकीय अपहार्यता म्हणून पक्ष बैठकीत स्वबळाचा नारा दिल्याने पुणे मनपा निवडणुकीचं चिञ आता बऱ्यापैकी सुस्पष्ट झालंय... कँमेरामन विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Sept 01, 2025 03:19:33
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_ganpti_godavri *दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदी आणि रामकुंड प्रतिकृतीचा देखावा साकारत दिला गोदा स्वच्छतेचा संदेश* अँकर गणेश उत्सवानिमित्त भाविक विविध देखावे साकारत असतात घरगुती गणेशोत्सवात देखील आकर्षक देखावे बनविण्यात येतात... यातच नाशिकच्या राहुल शिंपी यांनी गोदावरी नदी स्वच्छतेचा संदेश देत रामकुंड परिसराचा देखावा आपल्या घरात साकारला आहे.... दक्षिणगंगा समजल्या जाणारी गोदावरी नदी स्वच्छ कशी राहील याचा संदेश यातून देण्यात आलाय... आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविक हे नाशिक मध्ये येणार आहे... यामुळे गोदावरी नदी प्रवाहित राहिली पाहिजे या अनुषंगाने गोदाकाठचा हा देखावा साकारण्यात आलाय... शिंपी कुटुंबीयांनी रामकुंडाची पर्यावरण पूरक प्रतिकृती साकारात एक अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय... या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी नो टू प्लास्टिक बॅगचा संदेश देत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला आहे... ही घरगुती गणेशाची आरास साकारण्यासाठी शिंपी कुटुंबीयांना दोन महिन्यांचा कालावधी लागला असल्याचे त्यांनी सांगितले.... बाईट : राहुल शिंपी
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 01, 2025 03:19:12
Akola, Maharashtra:
Anchor : मुलीच्या लग्नाची जबाबदारी साकार करणारा देखावा ज्येष्ठा गौरीसमोर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील उमरा येथील गजानन खवले यांनी साकारला आहे.ज्येष्ठा गौरी-गणपती आगमनानिमित्त हा एक आगळावेगळा देखावा साकारण्यात आला आहे. गजानन खवले यांनी मुलीच्या लग्नाची जबाबदारी हा सामाजिक संदेश देणारा देखावा उभारला आहे.मुलीचं लग्न ही आई-वडिलांसाठी मोठी जबाबदारी असते, हाच संदेश देत त्यांनी लग्नाची सुरुवात – म्हणजेच वधू-वर एकमेकांना पाहण्यापासून ते लग्नसोहळ्याच्या विविध टप्प्यांतून अखेरच्या विदाई क्षणापर्यंतचा प्रवास या देखाव्यात मांडला आहे.या देखाव्यामुळे गावातच नव्हे तर परिसरातही उत्सुकता वाढली असून, अधिक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या या देखाव्याला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.या माध्यमातून मुलीच्या लग्नाची जबाबदारी आणि त्यामागील सामाजिक वास्तव अधोरेखित करण्यात आले आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 01, 2025 03:18:50
Yavatmal, Maharashtra:
AVB यवतमाळच्या दिग्रस येथील श्री पाळेश्वर मंडळ परंपरेला अधोरेखित करत समाजप्रबोधनाचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करीत आहे. मंडळाचे हे ४३ वे वर्ष आहे. संस्कृतीचे संवर्धन, समाजजागृती आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे अनोखे उदाहरण मंडळाने घडवले आहे. यंदा मंडळाने हेमाडपंथी मंदिराची अप्रतिम प्रतिकृती साकारली असून त्यात पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करून भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. “झाडे लावा – झाडे जगवा” या उदात्त संदेशावर आधारित उपक्रमांसोबतच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशोगाथा आणि विष्णुपुराणातील भगवान श्री विष्णूच्या दशावतारांचा देखावा हा मंडळाचा आकर्षणबिंदू ठरत आहे. बाईट :
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 01, 2025 03:18:40
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 0109ZT_MAVAL_DEHU_HELP Total files : 03 Headline : देहूतून पाच टेम्पो भरून अन्न मुंबईला रवाना देहूगाव व पंचक्रोशीतील मराठा एकवटला Anchor : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्षयोद्ध मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आंदोलन करीत आहेत.या आंदोलनात जरी काही मराठा बांधवाना सहभागी होता आले नाही ,तरी एक कृतज्ञता म्हणून समस्त देहूगाव व पंचक्रोशीतील समस्त मराठा समाजाने एकत्र येऊन आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांसाठी भाजी भाकरी संकलन करण्याचा निर्णय घेतला आणि ही भाजी,भाकरी,चटणी, पाण्याच्या बाटल्या देहूगाव येथील हनुमान मंदिरात जमा करण्याचे आवाहन केले. देहूकरांनी भाकरी भाजी ,चटणी, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे ,राजगिरा लाडू असे अन्न जमा केले.त्याप्रमाणे भाकरीचे पाच टेम्पो एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मुंबईच्या दिशेने रवाना झाले .या भाकरी चटणी संकलनास देहूगाव व पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 01, 2025 03:18:34
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 0109ZT_MAVAL_KEDARNATH Total files : 03 Headline : मावळात प्रशांत भागवत यांनी साकारला केदारनाथ देखावा बाप्पांच्या मूर्तीवर पडणारी थेट सूर्याची किरणे पाहण्यासाठी होत आहे गर्दी Anchor: मावळ तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त घरगुती देखावे म्हणजेच गणेशभक्तांच्या कलेचा उत्सव असतो. याच पार्श्वभूमीवर इंदोरी गावातील प्रशांत भागवत यांचा केदारनाथ थीमवरील गणपती देखावा यंदा सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे गणरायाच्या मूर्तीवर पडणारी सूर्याची थेट किरणे... भक्तिभावाने नटलेला हा क्षण पाहणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे करतो. भागवत कुटुंबाच्या एकत्रित प्रयत्नांतून साकार झालेला हा देखावा अल्पावधीतच परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. भक्ती, निसर्गाची किमया आणि कलेचा अनोखा संगम घडवणारा ‘केदारनाथचा बाप्पा’ इंदोरीकरांना आणि गणेशभक्त यांना अद्वितीय अनुभव देतोय. बाईट : प्रशांत भागवत (file no.03)
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 01, 2025 03:17:54
Kalyan, Maharashtra:
कल्याणचा रेल्वे स्थानकांच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त. मुंबईमध्ये मराठा आंदोलन च्या पार्श्वभूमी वरती कल्याण मधून देखील मराठा बांधव ते मुंबईच्या दिशेने जात आहेत का जाताना कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्याच्या रेल्वे कल्याण रेल्वे स्थानका बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 01, 2025 03:17:46
kolhapur, Maharashtra:
Ngp Bhoyar 121 live u ने फीड पाठवले -=-------- मराठा आरक्षणाकरिता मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी आणि इतर अडचणींना सामोरे जावे लागत आहे... विकेंड नंतर सोमवारी पुन्हा एकदा मुंबईकर चाकरमानी दक्षिण मुंबईत कामाच्या निमित्ताने पोहचेल.. यावेळी सरकारकडून कोणती व्यवस्था करण्यात येत आहे.. आंदोलकांना कोणत आवाहन करण्यात आले.. याबाबत जाणून घेतले आहे राज्यमंत्री (गृह-ग्रामीण) पंकज भोयर यांच्याकडून ------ नागपूर पंकज भोयर, राज्यमंत्री (121) ( सोमवारी मुंबईतील आझाद मैदान आंदोलनचा 4चौथा दिवस--मुंबईतील चा करमानी यांना त्रास होणार?) -- आंदोलकांनी याचा विचार करायला हवा.. लोकशाही मार्गाने आपले आंदोलन करावे... मात्र हे आंदोलन करताना आपल्या गावातील लोकांना त्रास होतो आहे का? लोकांचा विचार लोक आंदोलकांनी केला पाहिजे ( ओबीसी पुन्हा लेखी आश्वासन हवे ) -- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देतील यासाठी प्रयत्न --- सरकार म्हणून ओबीसी आंदोलनाची नक्कीच भेट घेऊ... ओबीसी समाजाला केवळ धास्ती आहे मुंबई सुरू असलेल्या आंदोलनामुळे (मार्ग कसा निघेल) --- उप समितीच्या सदस्यांच्या बैठका सुरू आहे... चर्चा करून नक्कीच चांगला मार्ग काढेल ( आंदोलकांना रसद कोण पुरवत आहे ) -- मुख्यमंत्र्यांना माहिती आहे.... योग्यवेळी (सुप्रिया घेराव ) ---हे साहजिक आहे.... शरद पवार हे अनेक वर्ष राज्य सत्तेत होते, मुख्यमंत्री होते,... मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी कोणती कार्यवाही केली नाही.. आणि आता लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.... लोकांचे लक्ष विचलित करण्याकरता ते मार्ग सुचना करतात... लोकांमध्ये त्यांच्याबाबत प्रचंड असंतोष आहे (on छगन भूजबळ बैठक obc) --- मी स्वतः ओबीसी समाजांमधून येतो आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात बहुजन समाजाचे अनेक लोकप्रतिनिधी सरकारमध्ये काम करत आहे... ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल मराठा समाजाला आरक्षण देऊ
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 01, 2025 03:02:47
kolhapur, Maharashtra:
नागपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे... ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीकरता मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे... तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाऊ नये म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात संविधान चौकात हे साखळी उपोषण सुरू केले आहे. ओबीसी साखळी उपोषणाच्या दोन दिवसात दिवशी प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांनी उपस्थिती लावली... भाजपाचे आमदार प्रविण दटके,आशिष देशमुख, आमदार परिणय फुके, काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी,खासदार नामदेव किरसान या सह अनेक आजी-माजी आमदार तसेच काही नेत्यांनी उपस्थिती या आंदोलनाला पाठिंबा दिला... दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारकडून पुन्हा लेखी आश्वासन मागितले आहे.
2
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 01, 2025 03:02:42
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात श्वास गुदमरल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध तर यापैकी दोघां बहिण भावांचा घटनेत दुर्दैवी मृत्यू - सोलापुरात गॅस गळतीमुळे पाच जणांचं कुटुंब बेशुद्ध अवस्थेत तर बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू - सोलापुरातील लष्कर भागातील घटना, सकाळी 11:00 च्या सुमारास घटना आली उघडीस - वडील, आई, आजी या तिघांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू - रात्री झोपताना गॅस व्यवस्थित बंद न केला नव्हता आणि त्याच दहा बाय पाचच्या हवा बंद खोलीत पाच जणांचा कुटुंब झोपले होते. - यातच पाच जणांचा श्वास गुदमरल्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडल्याचा प्राथमिक अंदाज. - युवराज मोहन सिंग बलरामवाले (वय : 40), रंजना युवराज बलरामवाले (35), विमल मोहन सिंग बलरामवाले (60) यांच्यावर उपचार सुरू आहेत तर हर्ष बलरामवाले (6), अक्षरा बलरामवाले(4) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.. - सदर पाच जणांच्या कुटुंबातील रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.. - बलरामवाले कुटुंब दोन दिवसापूर्वीच तिरुपती वरून दर्शन घेऊन परतले होते.. - लष्कर परिसरातील बेडर फुल जवळ युवराज बलराम वाले हे आपल्या कुटुंबासह राहतात.. - युवराज हा गवंडी तर रंजना ही विडी कामगार म्हणून काम करते, आई विमल ही एका रुग्णालयात कामाला होती. - रंजना हिच्या सोबत काम करणाऱ्या महिला विडीचे पत्ते आणण्यासाठी गेले असता परत आल्यानंतर संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आलं आढळून. - या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून याचा पुढील तपास होत आहे Byte : प्रत्यक्षदर्शी
2
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 01, 2025 03:02:32
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_old_man_Education ( साक्षर अभियानाचे स्टॉक व्हिज्युअल्स वापरा) नाशिक जिल्ह्यात तब्बल २८ हजार ज्येष्ठ झाले साक्षर अँकर शिक्षणाला वयाची मर्यादा नसते हे प्रत्यक्षात उतरवत नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी नवीन आदर्श घालून दिला आहे. वयाच्या ६५ वर्षापुढे जाऊनदेखील ज्ञानाची ओढ कायम ठेवत तब्बल ५० ज्येष्ठ नागरिकांनी यंदा परीक्षेत सहभाग नोंदवला आणि उल्लेखनीय यश मिळवले आहे....'उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम' अंतर्गत जिल्ह्यातील ३,१४६ केंद्रांवर एकाचवेळी परीक्षा घेण्यात आली. यातून जिल्हाभरातील २९ हजार १५ पैकी २८ हजार २६२ परीक्षार्थी उपस्थित राहिले. त्यापैकी तब्बल २८ हजार २४० जण उत्तीर्ण होऊन नाशिकने ९९.९९ टक्के निकालाचा विक्रम नोंदवला आयए इमेज नागरिकांनी दाखवलेल्या जिद्दीमुळे आहे. या यशामुळे नाशिक जिल्हा राज्यातच नव्हे तर देशभरात साक्षरतेचा नवा दीपस्तंभ ठरत आहे. ज्येष्ठ तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. परीक्षा देणाऱ्यांमध्ये १८ हजार ०६१ स्त्रियांचा समावेश होता. तर पुरुषांची संख्या ही १० हजार १९५ एवढी होती. पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या सुमारे दुप्पट होती. त्याशिवाय ६ ट्रान्सजेंडर व्यक्तींनीही परीक्षेला हजेरी लावली....
3
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 01, 2025 03:01:57
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 0109ZT_MAVAL_VANRAI_KARAR Total files : 05 Headline : मावळात पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने मोठं पाऊल… Anchor: पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने मावळात मोठं पाऊल… सह्याद्री देवराई संस्था आणि पुणे उपवनसंरक्षक कार्यालय यांच्यात करार झाला असून मावळातील सोमाटणे, गहुंजे आणि भंडारा डोंगर परिसरातील विदेशी झाडे हटवून स्थानिक भारतीय वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमामुळे मावळची जैवविविधता वाचेल, हिरवेगार जंगल फुलेल आणि भावी पिढ्यांसाठी समृद्ध नैसर्गिक वारसा निर्माण होईल. या करारावेळी सह्याद्री देवराईचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे, मावळचे आमदार सुनील शेळके तसेच उपवनसंरक्षक महादेव मोहिते उपस्थित होते..
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 01, 2025 03:01:46
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Japan Ganpati File'05 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc: जपान मध्ये हि लाडक्या बाप्पाच जल्लोषात आगमन झालं असून,जपान च्या टोकीयो शहरा मध्ये अमित गुंदेचा या भारतीय नागरिकाने आपल्या घरी आकर्षक असा देखाबा बनवून लाडक्या बाप्पाला विराजमान केलंय,महत्वाचं म्हणजे त्यांनी श्रींची मुर्ती खास करून मुंबई वरून मागवलीय... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे..
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 01, 2025 03:01:21
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_murder_updet भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंच्या मागावर ६ पथके अँकर नाशिक मध्ये झालेल्या धोत्रे खुन प्रकरणात फरार झालेला भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या शोधार्थ गुन्हे शाखेचे ६ पथके रवाना झाले आहे.... मृत धोत्रेच्या नातेवाइकांना जो पर्यंत निमसे यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र तपास आणि निमसे यांच्या मागावर पोलिस पथक असल्याचे सांगितल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाइकांनी शनिवारी राहुल धोत्रे याच्यावर शोकाकूल वातावरणात नांदूर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रा निमसे यांच्या बंगल्यासमोरून गेल्यानंतर नातेवाइकांनी निमसेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिस बंदोबस्त असल्याने वाद टळला. गुन्हे शाखा युनिट १ चे  पथक निमसे यांच्या मागावर असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांकडून दिलीये. निमसे यांच्यावर भाजपकडून कारवाईची चर्चा सुरू आहे...
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 01, 2025 03:00:12
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 0109ZT_MAVAL_DEKHAVA Total files : 05 Headline : मावळ मधील वाळुंज कुटुंबाने लाडक्या बाप्पाजवळ साकारला ऑपरेशन सिंदूर चा देखावा Anchor : मोठ्या भक्तीभावाने गणरायाचे आगमन घरोघरी झाले आहे. त्यासाठी घरोघरी विविध संकल्पना राबवत लाडक्या बाप्पा समोर डेकोरेशन केले जाते. मावळ तालुक्यातील इंदोरी गावातील महेंद्र वाळुंज यांच्या घरी या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने झाले आहे. दरवर्षी वेगळ्या संकल्पनेवर आधारित देखावे सादर करणारे वाळुंज यावर्षी समाजासमोर देशभक्ती जागवणारा एक अनोखा संदेश घेऊन आले आहेत. पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय जवानांनी केलेले “ऑपरेशन सिंदूर” यावर आधारित प्रभावी देखावा त्यांनी आपल्या घरी साकारला आहे. या देखाव्यात भारतीय जवानांची शौर्यगाथा, सीमेवरील परिस्थिती आणि दहशतवाद्यांचा केलेला प्रतिकार याचे हृदयाला भिडणारे चित्रण पाहायला मिळते. विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा कागदी पुठ्ठा आणि टाकाऊ वस्तूंमधून साकारण्यात आला आहे. पर्यावरणाचा विचार करून, कमी खर्च आणि मर्यादित वेळेत, अवघ्या दहा दिवसांत उभारलेला हा देखावा आकर्षक ठरला आहे. यात पत्नी, मुले आणि आई यांनी महेंद्र वाळुंज यांना खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. विशेष म्हणजे हा देखावा भारतीय जवानांना समर्पित करण्यात आला आहे.आजच्या पिढीला पहलगामसारख्या हल्ल्यांची भीषणता आणि त्याला उत्तर देणाऱ्या जवानांचे शौर्य जवळून दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्यातुन साकार केला गेला आहे. बाप्पाच्या दरबारात भक्तीबरोबरच देशभक्तीची जाज्वल्य भावना जागृत व्हावी, समाजाने जवानांविषयी कृतज्ञता बाळगावी आणि तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी हा यामागचा वाळुंज कुटुंबाचा उद्देश आहे. याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... Wkt Chaitralli (file.no.04) बाईट : महेंद्र वाळुंज (file no.05)
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 01, 2025 02:46:42
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_nmc_tax घरपट्टीसाठी तीन महिने आत भरात तर मनपा करणार ९५ टक्क्यांपर्यंत दंडमाफी.... अँकर नाशिक महानगरपालिकेकडून मागच्या वर्षी शास्तीवर तब्बल ९५ टक्के माफी देऊन अभय योजना महापालिकेकडून राबविण्यात आली होती, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे नियमित करदात्यांसाठी मनपाकडून १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ९५ टक्के दंड माफ, तर १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ८५ टक्के दंड माफ करण्यात येणार आहे...मालमत्ताधारकांनी त्याचा लाभ घेत कर भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा महापालिकेने रेकॉर्डब्रेक २५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल केला. त्यात सवलत योजना महत्त्वपूर्ण होती. नियमित करदात्यांना प्रोत्साहन म्हणून महापालिका करसंकलन विभाग सवलत योजना राबवते. मालमत्ताधारकांनी सवलतीच्या कालावधीत कर भरणा केल्यास त्यांना एकूण बील रकमेवर आठ टक्के सूट दिली जाते. हाच कर भरणा ऑनलाइन अदा केल्यास दहा टक्के सूट मिळते. आर्थिक सवलत मिळत असल्याने मालमत्ताधारकही त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. मागील वर्षी या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११० कोटींचा मालमत्ता कर भरणा झाला होता.....
3
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top