Back
नांदेड मध्ये रेकॉर्डब्रेक पावसामुळे 12 जणांचा मृत्यू: मंत्री गिरीष महाजन सांगतात!
NMNITESH MAHAJAN
Aug 19, 2025 14:16:00
Jalna, Maharashtra
FEED NAME : 1908ZT_NANDED_GM_BYTE(1 FILE)
नांदेड :ब्रेकिंग : मंत्री गिरीष महाजन बाईट पॉइंटर
- राज्यात अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासुन पाऊस सुरू आहे. परिस्तिथी नियंत्रणात आहे . गेल्या दोन दिवसापासुन रेकॉर्डब्रेक पाऊस. मुंबईत पाणी साचलं होत. आता परिस्तिथी तशी नाही . 21 तारखे पर्यन्त अर्टल आहे . . नांदेड वगळता कुठे गंभीर परिस्तिथी नाही.. राज्यात एकूण 12 जण दगावले . त्यापैकी नऊ जण नांदेड मधले आहेत..
- मी आज आलो . पालकमंत्री पण येतील
- मुखेडची स्थानिक परिस्थिती काय आहे याची माहिती घेणार .
- लेंढी धरणाचे अधिकारी , संबधित विभागासोबत आम्हीं संपर्कात होतो.. पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला . पण इथली घटना का घडली , का लोकांना बाहेर काढू शकलो नाही . याबाबt माहिती घेतो.
- स्थानीक आमदाराला लोकांनी का घेराव घातला याची माहिती नाही .. माहिती घेतो
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowAug 19, 2025 17:31:26Navi Mumbai, Maharashtra:
story slug - सखल भागात साचले पाणी दोन म्हशी गेल्या वाहून
घर मे पानी भरा
ftp slug - nm water logging
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor - नवी मुंबई मद्ये दिवसभर झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी भरले यात दीघा ऐरोली येथील यादवनगर भागात घरामद्ये पाणी शिरले होते तर यादवनगर मद्ये नाल्यातील पाण्यात दोन म्हशी वाहून गेल्या, नवी मुंबई आपत्ती व्यवस्थापन ने साचलेले पाणी काढण्यासाठी कार्यान्वित होती, परंतु पाऊस थांबत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला।
gf -
---------------
2
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 19, 2025 17:15:58Ratnagiri, Maharashtra:
चिपळूण शहराला आज दिवसभर पुराच्या पाण्याने वेढले होते...शहरातील शिव नदी आणि वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण, गोवळकोट, पेढे, मिरजोळी या भागातील शेतांमध्येही पुराचे पाणी दिवसभर होते. शहरातील पुराचे ड्रोन च्या माध्यमातून चिपळूण मधील ओंकार भालेकर यांनी टिपलेली खास दृश्य.......
*IMP : ड्रोन सौजन्य*
*ओंकार भालेकर*
7
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 19, 2025 17:15:34Palghar, Maharashtra:
पालघर - पालघर जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशीही, अंगण, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. उद्या देखील पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शिवाय गरज असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच रहावे असे आवाहनही प्रशासन केलेला आहे.
5
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 19, 2025 16:00:55Parbhani, Maharashtra:
अँकर - परभणी जिल्ह्यात पुराच्या पाण्यातून मोटार सायकल घेऊन जातांना दोघे जण मोटार सायकलसह वाहून गेल्याची घटना घडलीय. परभणीच्या निम्न लोअर दुधना प्रकल्पाच्या 2 दरवाजा मधून 1 हजार 319 क्युसेक्सने लोअर दुधना नदी मध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या विसर्गामुळे सेलू तालुक्यातील राजवाडी येथील पूल पाण्याखाली गेलाय,या पुलावरून पाणी वाहत असतांना सेलू तालुक्यातील गूळखंड येथील दोघांनी आपली दुचाकी पुलावर टाकली,पाण्याचा वेग जास्त असल्याने 45 वर्षीय छबुराव जावळे आणि मारोती हरकळ पुराच्या पाण्यात मोटार सायकलसह वाहून गेले आहेत, वाहून गेल्याचा व्हिडीओ समोर आलाय,त्यांचा शोध सुरू आहे,पण ते अद्याप सापडले नाहीयेत. पुराच्या पाण्यातून जाण्याच नसत धाडस कुणी ही करू नये असे आवाहन झी 24 तासच्या वतीने नागरिकांना केलं जातं आहे.
13
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 19, 2025 15:46:27Mumbai, Maharashtra:
anchor : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेले दोन दिवसापासून अतिवृष्टी होत असताना मुंबईमध्ये ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने चित्र पाहावयास मिळाले. कुर्ल्यामधील क्रांतीनगर येथील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्थानिक आमदार दिलीप लांडे आणि पालिका प्रशासनासह मिठी नदीची पाण्याच्या पातळीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेत शेजारील क्रांती नगर ची पाहणी केली.सुरक्षिततेच्या दृष्टीने क्रांतीनगर मधील धोक्याच्या पातळीमधील रहिवाश्याना मनपा मगन नथुराम मार्ग शाळा, सोनापूर लेन, बैलबाजार, येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी आमदार दिलीप लांडे यांनी या रहिवाश्यांना आवश्यक वस्तूंचे वाटप केले. क्रांती नगर मध्ये दर पावसात अशी स्थिती होत असल्याने इथल्या नागरिकांना सुरक्षित घरे मिळावी म्हणून दिलीप लांडे यांनी प्रशासनाकडून तीन हजार घरे एचडीआयएल मध्ये मिळवून दिली आहेत, तर आता याच वर्षी या उरलेल्या सर्वांना घरे मिळून ही वसाहत पूर्णपणे स्थलांतरित केली जाईल अशी माहिती आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे. इथला आढावा घेत आमदार लांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी…
wkt: अमोल पेडणेकर
14
Report
SNSWATI NAIK
FollowAug 19, 2025 15:46:09Navi Mumbai, Maharashtra:
story slug - मंत्री संजय शिरसाठ यांनी केलेल्या जमीन घोटाळ्याविरोधात उद्या रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली सिडको विरोधात मोर्चा.
रोहित पवार सिडको पर आंदोलन
FTP slug - nm sanjay shirsath cidco ghotala
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सिडको अध्यक्षपद घेऊन पहिल्याच बैठकीत नवी मुंबईतील सिडकोची 5 हजार कोटी रुपये किंमतीची 15 एकर जमीन मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबियांच्या वारसांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एकीकडे स्थानिक प्रकल्पग्रास्थ्यांना साडेबारा टक्के भूखंडाचे वाटतो अद्याप केले गेले नसून दुसरीकडे इंग्रजांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबियांना हजारो करोडोची जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाची पोलखोल करत आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून उद्या सिडको विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून सदर निर्णय तात्काळ रद्द करून मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे.
बाईट- महेश तपासे -प्रवक्ता
12
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 19, 2025 15:45:43Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE.
5 FILES
SLUG NAME -SAT_MONKEY_RESCUE
सातारा - कोयना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 11 माकडांना NDRF च्या टीम ने सुखरूप बाहेर काढले आहे.पाटण तालुक्यातील संगमनगर धक्क्यावर नदीचा पात्रात असलेल्या छोट्या झाडांवर अनेक माकडे अडकून पडली होती.याची माहिती प्रशासनाला समजल्या नंतर NDRF टीमला प्राचारण करण्यात आले.यावेळी बोटीच्या सहाय्याने नदी पात्रात जाऊन या टीमने या 11 माकडांना सुखरूप बाहेर काढले आहे.
14
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 19, 2025 15:45:34Mumbai, Maharashtra:
साकीनाक्याजवळ घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे पावसाचा जोर अद्यापही कायम आहे त्यामुळे या ठिकाणी पाणी साचलेले बसेस बंद पडलेले आहेत तसेच अनेक वाहन ही दुचाकी या रस्त्यात वाहून गेलेल्या पाहायला मिळतात त्याला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी
13
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 19, 2025 15:45:21Mumbai, Maharashtra:
पन्नालाल कंपाऊंड जवळ चालत जात असताना एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू
13
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 19, 2025 15:32:40Mumbai, Maharashtra:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदी परिसरात भेट दिली आणि या ठिकाणी असलेल्या नागरिकांना त्वरित स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या एका बालिका शाळेत या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं
13
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 19, 2025 15:32:35Mumbai, Maharashtra:
मिठीने धोकादायक पातळी ओलांडली आहे संदेश नगर क्रांतीनगर परिसरात पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे एन डी आर एफ बचाव कार्य करीत आहेत अनेकांना घराबाहेर काढण्यात आलेले आहे इथल्या अँटीआरएफ च्या अधिकाऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी
14
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 19, 2025 15:25:21Mumbai, Maharashtra:
एलबीएस मार्ग वाहतुकीसाठी बंद कुर्ला एल बी एस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे एलबीएस मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे
12
Report
ABATISH BHOIR
FollowAug 19, 2025 15:25:11Kalyan, Maharashtra:
कल्याणच्या रेल्वे स्टेशन वरती प्रवाशांची गर्दी.
लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या येत नसल्याने प्रवास्याचे हाल.
Anc..मुंबई आणि उपनगरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ची वाहतूक विस्कळीत झाली आहे मुंबईच्या कुर्ला,सायन कळवा, स्थानकादरम्यान रेल्वे रुलावरती पाणी साचल्याने लोकल आणि एक्सप्रेस खोलबल्या पाहायला मिळत आहे तसेच अनेक मुंबई कडे जाणाऱ्या आणि मुबई कडून येणाऱ्या काही लोकल रद्द केल्या गेल्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या येत नसल्याने कल्याणच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवसी एक्सप्रेस ची वाट पाहात आहे गाड्या केव्हा याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी.
Wkt.. आतिश भोईर
कल्याण
14
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 19, 2025 15:24:56Mumbai, Maharashtra:
कुर्ला कमानी रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसून येत आहे त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे रिक्षा देखील अर्ध्यापर्यंत बुडालेल्या दिसून येत आहेत नागरिक याच रस्त्यात मधून वाट काढताना दिसून येत आहेत इथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी
13
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 19, 2025 15:24:46Mumbai, Maharashtra:
मुंबई पोलीस देखील रस्त्यावर उतरून पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत
14
Report