Back
यवतमाळ में बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी पर शिवसेना गुट ने एकजुट होकर श्रद्धांजलि दी
SRSHRIKANT RAUT
Jan 23, 2026 12:38:10
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ मध्ये हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले. यावेळी गटबाजीचे प्रदर्शन करण्याचे टाळून पालकमंत्री संजय राठोड यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे दोन्ही शिवसेनच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. दाते कॉलेज चौकात शिवसेनेने बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पोलीस भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या वितरणाचा कार्यक्रम घेतला होता. दरम्यान शिवसेना उबाठा चे संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड व जिल्हाप्रमुख किशोर इंगळे शिवसैनिकांसमवेत त्या ठिकाणी पोहोचले. थोड्याच वेळात पालकमंत्री संजय राठोड व शिवसेना पदाधिकारी देखील तेथे पोहोचले. दोन्ही शिवसेना समोरासमोर आल्या. तेव्हा पालकमंत्री संजय राठोड यांनी समन्वय साधत एकत्रितपणे बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांशी साधलेला संवाद चर्चेचा विषय ठरला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowJan 23, 2026 15:02:120
Report
JMJAVED MULANI
FollowJan 23, 2026 14:05:420
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 23, 2026 13:36:530
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 23, 2026 13:36:250
Report
UPUmesh Parab
FollowJan 23, 2026 13:18:210
Report
UPUmesh Parab
FollowJan 23, 2026 13:08:460
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJan 23, 2026 12:36:570
Report
AKAMAR KANE
FollowJan 23, 2026 12:33:110
Report
ABATISH BHOIR
FollowJan 23, 2026 12:18:020
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJan 23, 2026 12:17:200
Report
JMJAVED MULANI
FollowJan 23, 2026 12:01:120
Report
GMGANESH MOHALE
FollowJan 23, 2026 12:00:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 23, 2026 11:49:500
Report
KJKunal Jamdade
FollowJan 23, 2026 11:36:340
Report