Back
सीसीटीवी फुटेज से रिसोड में तीन संदिग्ध गिरफ्तार; गैंग इंटरराज्यीय लिंक का खुलासा
GMGANESH MOHALE
Dec 07, 2025 05:02:55
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील देगाव फाटा परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे.या फुटेजच्या आधारे रिसोड पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू करत अवघ्या काही तासांत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.दुचाकी चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र, सीसीटीव्हीत चोरटे स्पष्ट दिसल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले. तपासादरम्यान अरविंदसिंग बलविंदरसिंग, बचीतरसिंग सुलख्खनसिंग आणि सरबजितसिंग अवतारसिंग यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली.प्राथमिक चौकशीत हे तिघेही पंजाबमधील असून आंतरराज्यीय गुन्हेगारी रॅकेटशी त्यांचा संबंध असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.चोरी केलेल्या दुचाकींचा वापर इतर गुन्ह्यांसाठी करण्याचा त्यांचा डाव आहे Certifications तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे मोठा गुन्हा टळल्याचे सांगितले जात आहे.या टोळीने अन्य कोणते गुन्हे केले आहेत, याबाबतचा आधीक तपास रिसोड पोलीस करित आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 08:38:330
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 08:38:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 07, 2025 08:31:070
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 08:19:3676
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 07, 2025 08:19:1385
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 08:01:1778
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 07:50:49157
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 07, 2025 07:30:1185
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 07, 2025 07:02:56183
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 07:02:36170
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 07, 2025 07:02:15209
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 07, 2025 06:31:35153
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:31:12159
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:16:22133
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:15:36147
Report