Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशीम के ईचा-नांगी मंदिर में बारस यात्रा महोत्सव शुरू, शिव-पार्वती विवाह सोहळे का उद्घाटन

GMGANESH MOHALE
Mar 26, 2026 04:33:08
Washim, Maharashtra
वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपिर तालुक्यातील ईचा-नांगी येथील श्री महादेव संस्थानात बारस उत्सवानिमित्त यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.या महोत्सवाचा प्रारंभ शिव-पार्वती विवाह सोहळ्याने करण्यात आला.रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत,पारंपरिक पद्धतीने आणि मंगलाष्टकांच्या गजरात हा पवित्र सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.या विवाह सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.संपूर्ण मंदिर परिसर भक्तिभावाने भारावून गेला होता.यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्वांनी भक्तिभावाने त्याचा लाभ घेतला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Mar 26, 2026 05:18:12
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 26, 2026 04:48:07
Buldhana, Maharashtra:धनगर नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या ससऱ्यांची जालन्यात आत्महत्या धनागर आरक्षणाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या सासरे रामराव पाटील होळकर यांनी जालना येथे बोराडे यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सध्या बोऱ्हाडे कुटुंपियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन (Post Mortem) पूर्ण झाल्यानंतर, पार्थिव त्यांच्या मूळ गावी बुलढाणा येथे आणण्यात येणार आहे. ११ वाजता बुलडाणा शहरातील खामगाव रोडवरील स्मशानभूमीत रामराव पाटील होळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दीपक बोऱ्हाडे हे देखील बुल्डाण्यात दाखल होणार आहेत. काल जालन्यात ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
970
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 26, 2026 04:37:48
965
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 26, 2026 04:33:40
933
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 26, 2026 03:50:17
Shirdi, Maharashtra:शिर्डीत रामनवमी उत्सवाचा उत्साह दिसून येतोय.. साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदीयाळी दिसुन येत आहे.. साईंनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.. उत्सवासाठी साईबाबा मंदिरावर विद्युत् रोसनाई तसेच साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय.. तर साई मूर्तीला देखील कोट्यवधींच्या सुवर्ण आभूषणे परिधान करण्यात आली आहेत.. काकड आरती नंतर साईबाबांच्या मुर्तीला भाविकांनी विविध ठिकाणांहून आणलेल्या जलाने अभिषेक घालण्यात येऊन साईंच मंगलस्नान पार पडल.. जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे यासाठी साई समाधी मंदिर आज रात्रभर खुल राहणार आहे.. आज दुपारी 12 वाजता साईमंदिरासमोर रामजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे ...हजारो भाविकांनी राम जन्माच मोठया भक्तीभावाने स्वागत करताय... दुपारी 4 वाजता भगव्या आणि हिरव्या ध्वजाची निशाण मिरवणुक निघेल आणि सोन्याच्या रथात गावातुन प्रभु रामचंद्राची आणि साईंच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात येईल. शिर्डीत साजऱ्या होणाऱ्या रामनवमी उत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
1029
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 26, 2026 03:47:46
1022
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 26, 2026 03:47:33
Nashik, Maharashtra:नाशिक * भोंदू अशोक खरात प्रकरण * अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड * १५ ऑक्टोबर २०१२ रोजी शस्त्र परवाना मंजूर * १ जानेवारी २०२४ रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद * चौकशीत खरातच्या फार्महाऊसवरून २१ काडतुसे जप्त * त्यापैकी ५ काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू * राज्यभर गाजत असलेल्या प्रकरणात दररोज नवे खुलासे * गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर * काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला? — तपास यंत्रणांचा शोध सुरू * शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता * जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती * भोंदू बाबा खराब होता परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू..
991
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 26, 2026 03:24:39
1016
comment0
Report
Advertisement
Back to top