Back
कल्याण डोंबिवली में यशवंतराव क्रीड़ा संकुल की दुर्दशा, व्यावसायिक उपयोग से खिलाड़ी परेशान
ABATISH BHOIR
Dec 11, 2025 13:51:37
Kalyan, Maharashtra
कल्याण डोंबिवली में यशवंतराव क्रीड़ा संकुल (मॅक्सी ग्राउंड) की दुर्दशा.. संपूर्ण मैदान महिनाभर व्यावसायिक मेळ्यासाठी आंदण Kडीएमसी चिरीमिरीसाठी मैदानांना व्यावसायिक वापरासाठी देत असल्याचा शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश जाधव यांचा आरोप मेळा आयोजकाने मैदानाची दुरावस्था ,मैदानात कचरा ,बांबू ,दारूच्या बाटल्यांचा ढीग खेळाच्या मैदानात हे व्यावसायिक व्यापारासाठी केडीएमसी कडून दिली जात आहे त्यामुळे खेळाडूंचे आणि नागरिकांचे गैरसोय होत आहे कल्याण डोंबिवली मध्ये हातावर मोजके इतकेच खेळाचे मैदान आहेत कल्याण पश्चिम येथे सुभाष मैदान, फडके मैदान, यशवंतराव क्रीडा संकुल हे तीन मैदानच खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत त्यातील दोन मैदाना हे नेहमी व्यावसायिक व्यापारासाठी तसेच लग्न कार्यासाठी, राजकीय सभा, हे महापालीके कडून दिले जात आहे त्यामुळे खेळाडूंची तर गैरसोय होतेच पण मैदानांची दुरवस्था होते त्यामुळे शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी महापालिकेला इशारा दिला आहे मैदान पुन्हा व्यावसायिक वापरास दिल्यास खेळाडू मुलांना आयुक्तांच्या दालनात खेळवणार शिवसेनेचा इशाराचं दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 11, 2025 18:01:240
Report
AKAMAR KANE
FollowDec 11, 2025 17:15:380
Report
AKAMAR KANE
FollowDec 11, 2025 17:15:280
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 11, 2025 16:32:370
Report
ABATISH BHOIR
FollowDec 11, 2025 16:05:490
Report
ABATISH BHOIR
FollowDec 11, 2025 14:33:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 11, 2025 13:34:380
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 11, 2025 13:34:230
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 11, 2025 13:17:250
Report
AKAMAR KANE
FollowDec 11, 2025 12:25:250
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 11, 2025 12:16:590
Report
JMJAVED MULANI
FollowDec 11, 2025 12:16:480
Report
JMJAVED MULANI
FollowDec 11, 2025 12:16:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 11, 2025 11:23:150
Report