Back
सोलापूर में भाजपा विरोधी आंदोलन पर पूर्व उपमहापौर राजेश काळे का बड़ा आरोप
AAABHISHEK ADEPPA
Oct 22, 2025 05:18:42
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : भाजपा कार्यकर्त्यांच्या आंदोलनाविरोधात भाजपाचे माजी उपमहापौर राजेश काळे मैदानात, शिस्तभंगाच्या कारवाईची पक्षाकडे करणार मागणी
*- भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोलनावर भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांचा गंभीर आरोप*
*- आजचे आंदोलन हे स्पॉन्सर होते, त्याचा मी जाहीर निषेध करतो.*
*- माजी उपमहापौर राजेश काळे यांचा भाजप आमदार सुभाष देशमुखांवार नाव न घेता आरोप*
*- भाजप कार्यालयाबाहेर जे आंदोलन आणि भाषणे झाली त्याविरोधात मी पक्षाला पत्र देणार आहे.*
*- पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी*
*- काल काही महिला पदाधिकाऱ्यांना फोनवरून दम देऊन आंदोलनात काळी साडी घालून येण्यास सांगितल्याचा आरोपही भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी केला*
- दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते असून त्यांचा पक्षप्रवेश लवकर झाला पाहिजे.
- काँग्रेस मुक्त भारत ही भाजप पक्षाची भूमिका आहे
- त्यामुळे दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते आहेत
- दिलीप माने यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करायचा होता तर त्यांनी प्रदेश कार्यालयात जायचे होते.
- काही कार्यकर्ते माझ्याकडे आले होते त्यांनी मला स्पीकर फोनवर ऐकवले की आजचे आंदोलन कसे स्पॉन्सर होते ते.
Byte : राजेश काळे (माजी उपमहापौर, भाजप)
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowOct 22, 2025 16:17:000
Report
KJKunal Jamdade
FollowOct 22, 2025 16:10:510
Report
UPUmesh Parab
FollowOct 22, 2025 15:20:350
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 22, 2025 15:19:240
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 22, 2025 15:02:392
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 22, 2025 14:09:531
Report
ABATISH BHOIR
FollowOct 22, 2025 14:09:291
Report
ABATISH BHOIR
FollowOct 22, 2025 13:52:510
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 22, 2025 13:22:101
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 22, 2025 13:15:320
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 22, 2025 12:47:443
Report
UPUmesh Parab
FollowOct 22, 2025 12:46:195
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 22, 2025 12:41:460
Report
UPUmesh Parab
FollowOct 22, 2025 12:33:400
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 22, 2025 12:30:460
Report