Back
टेंभूर्णी होटल मालिक पर होटल कर्मी के साथ अमानवीय मारपीट का मामला दर्ज
SKSACHIN KASABE
Nov 15, 2025 15:30:31
Pandharpur, Maharashtra
तीन महिन्या पूर्वीचा अमानुष मारहाण व्हिडिओ व्हायरल झाला आणि हॉटेल मालकावर गुन्हा दाखल झाला
टेंभुर्णीतील हॉटेल कामगाराला उघडे करून लोखंडी रॉडने अमानुष पने मारणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करून टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे.
टेंभुर्णीतील हॉटेल 7777 येथे कामगारावर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली व सदर प्रकरण प्रसार माध्यमांनी मोठ्या प्रमाणात उचलून धरल्यानंतर संबंधित घटनेच्या बाबत टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंभुर्णी येथे हॉटेल मालक लखन हरिदास माने याने काम निट का करत नाही तुला जास्त मस्ती आली आहे काय..? असे म्हणुन हॉटेल कामगाराच्या अंगावरील कपडे काढुन खिशातील दोन हजार रूपये जबरदस्तीने घेऊन, नग्न करून हॉटेल बाहेर सर्व कामगारांसमोर शिविगाळी करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली व कामगारांमध्ये दहशत निर्माण केली. तसेच "तु तक्रार दिली तर व तु काम सोडले तर तुला जिवे ठार मारीन" अशी हॉटेल कामगाराला धमकी देखील दिली होती
संबंधित अमानुष मानवी कृत्याचे व्हीडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केले
हॉटेल मालक लखन हरिदास माने याचे विरूद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये पीडित कामगार निवास आप्पासाहेब नकाते (वय 44), रा. शिक्षक सोसायटी, बेंबळे रोड, टेंभुणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेंभूर्णी पोलीस ठाणे मध्ये गु.र.नं.720/2025 भा. न्या. सं. 2023 चे कलम 119(1), 115(2), 352, 351(2), 118(1), 127(2), 133,356(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करत आहेत.
111
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 15, 2025 16:31:180
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 15, 2025 16:30:440
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 15, 2025 15:51:17127
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 15, 2025 15:17:19114
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 15, 2025 15:06:28150
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 15, 2025 15:00:31248
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 15:00:16210
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 14:50:41134
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 14:33:49102
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 15, 2025 14:21:09172
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 14:19:35151
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 15, 2025 14:01:16176
Report
ABATISH BHOIR
FollowNov 15, 2025 13:48:06183
Report
UPUmesh Parab
FollowNov 15, 2025 13:46:24141
Report