Back
पाचगणी-महाबळेश्वर रोड पर 1.5 साल से देरी, पर्यटन पर असर; बंद आज
TTTUSHAR TAPASE
Mar 08, 2026 10:17:37
Satara, Maharashtra
साताऱ्यातील सुरूर-वाई- पाचगणी-महाबळेश्वर- पोलादपूर रस्त्याचे मागील दीड वर्षापासून धीम्या गतीने काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या पाचगणी महाबळेश्वरच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप होत असून याच्या निषेधार्थ महाबळेश्वर बरोबरीने पाचगणी येथेही झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत आज 8 मार्चला महाबळेश्वर पाचगणी बंदची हाक देण्यात आली होती . पाचगणी महाबळेश्वर मधून जाणारा रस्ता तातडीने पूर्ण करावा. मागील दीड वर्षात रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे याचा मोठा परिणाम पाचगणी शहरासह महाबळेश्वरला देखील बसलेला पाहायला मिळत आसल्याने आज महाबळेश्वर पाचगणी मध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद पाहायला मिळाला खरंतर शनिवार रविवार महाबळेश्वर येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते परंतु महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी अक्षरश आज या बंदच्या पार्श्वभूमीवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 09, 2026 02:00:130
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 09, 2026 01:46:130
Report
MAMILIND ANDE
FollowMar 09, 2026 01:45:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 01:30:150
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 09, 2026 01:16:430
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 01:16:230
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 01:01:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 01:01:060
Report
ABATISH BHOIR
FollowMar 09, 2026 01:00:500
Report
SNSWATI NAIK
FollowMar 08, 2026 17:16:110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 08, 2026 15:30:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 08, 2026 14:47:090
Report
UPUmesh Parab
FollowMar 08, 2026 14:32:490
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 08, 2026 14:15:530
Report