Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

चंद्रकांत पाटील ने संजय राऊत पर सूर्य–मंगळ–चंद्र के बहाने तंज किया

SMSarfaraj Musa
Mar 02, 2026 01:16:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
अँकर - सूर्य,मंगळ,चंद्र या विषयावरच आता संजय राऊत बोलायचं बाकी राहिले आहेत, असा टोला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे.मला आश्चर्य वाटतं सगळ्या विषयावरती,संजय राऊत हे ठाम भूमिका मांडत असतात,मी त्यांचा अभिनंदन करतो, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे,इराण-इजराइल युद्धावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनॉलड ट्रम्प यांना सांगून युद्ध थांबवण्याबाबत केलेल्या उपहासात्मक टीकेवरून चंद्रकांत पाटলांनी टोला लागत आहे,ते सांगलीत बोलत होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Mar 02, 2026 03:47:20
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 03:46:00
Washim, Maharashtra:अँकर:होळी व धुलीवदंन सणाच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरातील बाजारपेठ गजबजली असून पांढऱ्या शुभ्र बत्ताश्यांच्या गाठींना विशेष मागणी वाढली आहे. विविध आकार आणि पॅकिंगमध्ये बत्ताशे विक्रीसाठी उपलब्ध असून सध्या त्यांना किलोमागे १५० ते २०० रुपये दर मिळत आहे. साखरेच्या दरवाढीचा किंमतीवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी खरेदीवर त्याचा विशेष परिणाम दिसून येत नाही. होळीच्या दिवशी एकमेकांना बत्ताश्यांच्या गाठी देण्याची परंपरा विशेषतः ग्रामीण भागात कायम आहे. लहान मुलांना भेट म्हणून या गाठी दिल्या जातात. तसेच काही कुटुंबांत गाठी गुढी पाडव्यापर्यंत जपून ठेवून गुढीला बांधण्याची प्रथा पाळली जाते. त्यामुळे बाजारात सणासुदीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 03:30:46
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 03:16:55
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 02, 2026 03:04:58
Amravati, Maharashtra:नियमित सफाई कामगार द्या अन्यथा उलटे टांगून मारू; साफसफाईच्या मुद्द्यांवरून भाजपाचे नगरसेवक ऋषिकेश देशमुख आक्रमक अँकर :- अमरावती महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहरातील स्वच्छते विषयी विशेष सभा चांगली गाजली असून स्वच्छतेच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलं धारेवर धरत शहरातील स्वच्छते विषयी जाब विचारला आहे. नवसारी प्रभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक ऋषिकेश देशमुख हे स्वच्छतेच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले असून प्रशासनातील अधिकारी हे पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप त्यांनी गेल्या आहे. मी पाच अतिरिक्त सफाई कामगारांची मागणी केली होती मात्र ती अजून पर्यंत पूर्ण करण्यात आली नसून त्याविषयी मला उत्तरही देण्यात आला नाही त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता पाच सफाई कामगार उपलब्ध करून द्यावे अन्यथा जे सफाई कामगार कामावर येतात त्यांना उलटे टांगून मारू असा इशारा भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी दिला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 02, 2026 03:03:44
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 02, 2026 03:03:30
Shirur, Maharashtra:विद्यार्थ्यांना पैशाचे महत्त्व व व्यवहारज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून समजावे या उद्देशाने शिरूर तालुक्यातील चांडोह येथील जिल्हा परिषद शाळेकडून आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या परिसरात आठवडी बाजार तसेच ‘खाऊ गल्ली’चे विविध स्टॉल उभारून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः नियोजन करून वस्तू विक्री, व्यवहार, हिशोब व ग्राहकांशी संवाद अशी जबाबदारी सांभाळली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नियोजन कौशल्य व आर्थिक मूल्यांची जाणीव निर्माण झाली. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक होत आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 02, 2026 03:00:15
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 02, 2026 02:31:01
Amravati, Maharashtra:तीन फाईल है शेतकरी और आदिवासींच्या प्रश्नासाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक; कडूंची मेळघाट संघर्ष व कर्जमाफीसाठी आठवण पदयात्रेचा आज दुसरा दिवस, पोलिसांचं बच्चू कडून ना समजपत्र कालपासून बच्चू कडूंची मेळघाट मध्ये 250 किलोमीटरची मेळघाट संघर्ष व कर्जमाफीसाठी आठवण पदयात्रा सुरू आहे. 1 ते 9 मार्च पर्यंत बच्चू कडूंची मेळघाटातील मूलभूत प्रश्नांवर आणि सरकारला कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी ही पदयात्रा असणार आहे. पदयात्रेच्या माध्यमातून बच्चू कडू मेळघाट पिंजून काढणार असून मेळघाटातील समस्या, आदिवासींच्या मूलभूत गरजा, रस्ते, पाणी, रोजगार, माता मृत्यू, कुपोषण, बालमृत्य यासाठी बच्चू कडूंची ही यात्रा असणार आहे. तर 9 मार्चला सलोना ते चिखलदरा येथे या महापदयात्रेचा समारोप होणार आहे. आज बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा दुसरा दिवस असून मेळघाटातील हतरु येथून ही पदयात्रा सुरू होणार आहे. दरम्यान यात्री पूर्वी पोलिसांनी बच्चू कडूंना नोटीस बजावली असून या नोटीस वर  बच्चू कडूंनी आक्षेप घेतला आहे. आमची यात्रा सध्या गांधीजीच्या मार्गाने सुरू आहे मात्र कधी भगतसिंग आमच्या डोक्यात येईल हे सांगता येत नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बाइट :- बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 02, 2026 02:30:38
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top