Back
अजित पवार के NCP गुट के साथ महायुति चुनाव लड़ेंगे
SMSarfaraj Musa
Dec 05, 2025 15:19:12
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - महायुती म्हणून अजित पवारांना लढावं,आणखी काही गणित करू नये - चंद्रकांत पाटील
अँकर - आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुती म्हणून लढावं,आणखी काही गणिते करू नयेत,यासाठी बोलणी सुरू असल्याचे भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक परिस्थिती आणि झालेली गर्दी,त्यामुळे काही गोष्टी घडल्या,मात्र महापौरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका संख्या कमी असल्याने,तसे प्रश्न आता निर्माण होणार नाहीत,असं देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलाय,ते सांगली मध्ये बोलत होते.
बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,भाजपा.
व्ही वो - राजकारणात आता काहीही होऊ शकतं,या राजकारणातील जुन्या वाक्याचा आता व्यापक अर्थ झालाय,खरगेंना उद्धव ठाकरे भेटतील काय? मग उद्या खरगे म्हणाले,मनसेला बरोबर घेऊ नका ? ते कशावर काय करतील हे माहित नाही,असा हा अनपेक्षित प्रश्न असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि खरगे भेटीवरून चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.
बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,भाजपा.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowDec 05, 2025 16:15:1625
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 05, 2025 15:20:05155
Report
JMJAVED MULANI
FollowDec 05, 2025 15:17:10134
Report
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 15:16:46143
Report
AKAMAR KANE
FollowDec 05, 2025 15:03:2866
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 05, 2025 13:41:54182
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 05, 2025 11:47:40120
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 05, 2025 11:23:33164
Report
SKShubham Koli
FollowDec 05, 2025 11:16:2176
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 05, 2025 11:08:42132
Report
SNSWATI NAIK
FollowDec 05, 2025 11:06:56117
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 11:06:41203
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 05, 2025 11:02:02208
Report
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 10:51:4687
Report