Back
दिल्लीप मोहिते पाटील बोले- अब रोना नहीं, लड़ना है; दादा के सपने पूरे करें
HCHEMANT CHAPUDE
Jan 30, 2026 11:32:50
Khed, Maharashtra
खेड/पुणे आ alternatives: खेड/पुणे आत्ता रडायचं नाही लढायचं दिलीप मोहिते पाटीलांचे भावनिक आवाहन अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरलीय मात्र खेड तालुक्यातील शोकसभेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेली भावना कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरलीय दादा कधी रडत बसले नाहीत. काल आपण सगळे रडलो, आजही रडू आवरत नाहीये, पण आता रडायचं नाही लढावं लागेल दादांचे विचार आणि स्वप्न साकार करायचे असेल, तर आता कामाला लागायचं आहे असा निर्धार मोहिते पाटीलांनी कार्यकर्त्यां समोर केला दादांना संपवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण दादा संपले नाहीत.कामाची आवड असलेले, दूरदृष्टी असणारे, आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणारे दादा म्हणजे अजरामर व्यक्तिमत्त्व होतं.असं म्हणत मोहिते पाटीलांनी स्पष्ट शब्दात भुमिका मांडत दादांचे महाराष्ट्रा बद्दलचं स्वप्न अजून जिवंत आहे. पुणे जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे, हीच दादांची तळमळ होती.आज त्या तळमळीचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं स्पष्ट शब्दांत मांडत पुणे जिल्ह्यात दादांइतकी ताकद, दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांप्रती बांधिलकी आज कोणत्याही नेत्यात नाही.अशी खंत मोहिते पाटीलांनी व्यक्त करत अजित पवारांनंतर जिल्ह्यात एकही नेता नसल्याची माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी केलाय.त्यांच्या या भावनिक आणि प्रेरणादायी भाषणानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowJan 30, 2026 16:18:010
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 30, 2026 15:51:400
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 30, 2026 15:32:040
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 30, 2026 14:46:260
Report
ABATISH BHOIR
FollowJan 30, 2026 13:18:490
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 30, 2026 13:08:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 30, 2026 12:50:290
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 30, 2026 12:18:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 30, 2026 12:02:350
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 30, 2026 12:02:180
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 30, 2026 11:53:140
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 30, 2026 11:52:280
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 30, 2026 11:19:190
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 30, 2026 10:53:300
Report