Back
पेण की 4 साल की चिमुरड़ी 48 घंटे बाद जंगल से मिली, इलाज जारी
PPPRAFULLA PAWAR
Nov 15, 2025 02:00:50
Chendhare, Alibag, Maharashtra
पेणमधील हेटवणे आदिवासी वाडीवरील साडेचार वर्षांची मुलगी पहाटे आईसोबत घराबाहेर पडली. परंतु आईचे लक्ष नसल्यान ती बेपत्ता झाली. दोन दिवस पोलिस यंत्रणा, विविध सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक, श्वानपथक, ड्रोन यांच्या मदतीने तिचा शोध चालू होता. शोध पथकांनी हेटवणेचा जंगल परिसर पिंजुन काढला. तब्बल 48 तासांनंतर जंगल भागात ही चिमुरडी आढळली. तिच्यावर पेणच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही मुलगी कशी बेपत्ता झाली, या काळात तिच्यासोबत नक्की काय घडले याचा शोध पोलीस घेत आहेत.
229
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 04:09:1293
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 15, 2025 04:05:4594
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 04:05:10Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड में दारू पिलेल्या रिक्षाचालकाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय... या व्हिडिओ मध्ये रिक्षा अक्षरशः हेलकावे खात असल्याचे दिसत आहे... दारू पिऊन रिक्षा चालवणाऱ्या या दरूबाज चालकावर पोलिस काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष आहे..
93
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 04:02:210
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 04:02:020
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 04:01:430
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 15, 2025 03:48:4192
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 15, 2025 03:47:3843
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 15, 2025 03:46:3998
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 15, 2025 03:45:2768
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 15, 2025 03:45:1382
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 03:34:33100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 15, 2025 03:34:1846
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 15, 2025 03:34:01133
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 03:33:2356
Report