Back
नाशिक के सातपूर गोलीबारी मामले में प्रकाश लोंढे गिरफ्तारी से नए खुलासे
SGSagar Gaikwad
Oct 10, 2025 03:02:06
Nashik, Maharashtra
*नाशिकच्या सातपूर भागात झालेल्या गोळीबार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर*
अँकर
नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून आरपीआय नेता प्रकाश लोंढे आणि त्याच्या मुलाच्या टोळीकडून बार मालक आणि त्याच्या कुटुंबियांचे अपहरण झाल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे, चार तारखेच्या मध्यरात्री सातपूर परिसरातील एका बारमध्ये गोळीबार झाला होता, बार मध्ये कोणाची दादागिरी भानगडी होणार नाहीत यासाठी प्रोटेक्शन मनी म्हणून महिन्याच्या उत्पन्नाच्या दहा टक्के रकमेची मागणी लोंढे गॅंग ने केली होती, पूर्वनियोजित कट रचून बार मालकाला घाबरवण्यासाठी बारमध्ये जाऊन दहशत माजविण्यासाठी केलेल्या गोळीबारात बार मध्ये आलेला एक ग्राहक जखमी झाला होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, याच घटनेची माहिती पोलिसना देऊ नये यासाठी बार मालक डॉक्टर संजय शर्मा और बिपिन पटेल यांच्यासह त्याच्या कुटुंबातील काही सदस्याने अपहरण झाल्याचे पोलीस तपासत उघडकीस आले, लोंढे यांच्या विरोधात पोलीसात फिर्याद देऊ नये यासाठी त्याच अपहरण केल्याचा पोलिसांना संशय आहे, या प्रकरणी या सम्पूर्ण गुन्हतील मास्टर माईंड प्रकाश लोंढे यांचा दुसरा मुलगा भुषण लोंढे फरार असल्याचे दिसते, तर दुसरीकडे प्रकाश लोंढे , त्याचा मुलगा दीपक लोंढेसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे..त्यांना कोर्टात हजर केले असता 12 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowOct 10, 2025 10:53:330
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 10, 2025 10:51:470
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 10, 2025 10:51:060
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 10, 2025 10:50:520
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 10, 2025 10:50:360
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 10, 2025 10:50:190
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 10, 2025 10:46:380
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 10, 2025 10:41:480
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 10, 2025 10:41:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 10:31:550
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 10, 2025 10:20:590
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 10, 2025 10:13:140
Report
PNPratap Naik1
FollowOct 10, 2025 09:32:440
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 10, 2025 09:18:230
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 10, 2025 09:12:070
Report