Back
नाशिक में हिंदू महासभा ने पेड़ काटने के विरोध में आंदोलन की धमकी दी
SGSagar Gaikwad
Dec 11, 2025 11:22:01
Nashik, Maharashtra
नाशिक ( तपोवन )आनंद दवे - प्रदेशाध्यक्ष, हिंदू महासभा
बाईट मुद्दे:-
- आम्ही इथे येण्याच्या आधी आयुक्तांशी भेटलो
- त्यांना झाड भेट दिले
- 220 कोटी, वृक्षतोडीवर त्यांच्याकडे उत्तर नाही
- mice सेंटर उभारण्याचे त्यांचे त्यात आहे
- सरकारसह मनपाकडे उत्तर नाही
- हिंदू लोकांच्या नावावर काही मोजक्या हिंदूंच्या फायद्यासाठी हे सगळं सुरू
- झाडे तोडून जमिनी मिळवा असे त्यांचे दिसतेय
- त्यामुळे आम्ही आंदोलन करतोय
- आम्ही झाडे लावून सरकारची जिरवू
- जी झाडे लावणार ती कुठं लावणार हे निश्चित नाही
- आम्ही यासाठी सभा घेणारआहोत
- नाशिकला पाहिले आंदोलन हिंदू सभेने केले
- आम्ही आत्मदहन करू
- पालिकेच्या विरोधात आंदोलन करू
- कुंभमेळा व्हायला पाहिजे, त्यासाठी झाडे तोडू नका
- काशी, पंढरपूर येथे कॉरिडॉरसाठी झाडे मंदिर तोडले
- जिथं रामाचे पाय लागले तिथं कुऱ्हाडीचे पाय लावू नका
- सरकारला आम्ही एकही झाड तोडू देणार नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 11, 2025 12:25:250
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 11, 2025 12:16:590
Report
JMJAVED MULANI
FollowDec 11, 2025 12:16:480
Report
JMJAVED MULANI
FollowDec 11, 2025 12:16:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 11, 2025 11:23:150
Report
KJKunal Jamdade
FollowDec 11, 2025 11:22:220
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 11, 2025 11:05:250
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 11, 2025 10:22:270
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 11, 2025 10:04:270
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 11, 2025 10:02:540
Report
SNSWATI NAIK
FollowDec 11, 2025 09:37:430
Report
SNSWATI NAIK
FollowDec 11, 2025 09:24:010
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 11, 2025 09:20:120
Report
PNPratap Naik1
FollowDec 11, 2025 09:18:460
Report