Back
मर चुके किसान के नाम पर कर्ज नोटिस से मुदखेड के किसान भड़के
SMSATISH MOHITE
Dec 11, 2025 13:17:25
Nanded, Maharashtra
Anchor - कर्जाची परतफेड करण्यासाठी चक्क मयत शेतकऱ्याला लेकअदालतीमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील शिखाचीवाडी येथील हा प्रकार आहे. वाडीतील अनेक शेतकऱ्यांना एसबीआय बँकेने थकीत कर्जासाठी लोकअदालताची नोटीस पाठवली आहे. धक्कादायक म्हणजे ज्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले ते शेतकरी खंडू सटवाजी मेंढेवाड यांनाही 13 डिसेंबरला लोकअदालतात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेंढेवाड यांचे जानेवारी 2023 मध्ये निधन झाले असताना त्यांच्या नावे नोटीस पाठवल्या गेल्या आहेत. त्यांच्या नावावर एसबीआय बँकेचे 1 लाख 4 हजार 731 रुपये कर्ज थकीत आहे. अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती आहे. अश्यात नोटीस पाठवल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. नोटीस मुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मुदखेड तहसीलसमोर खराब सोयाबीन टाकून याचा निषेध केला. “पिकाचं नुकसान झालं, पैसे कुठून आणायचे?” असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीये.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 03, 2026 01:01:360
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 03, 2026 01:00:510
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 03, 2026 01:00:300
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 02, 2026 18:16:01Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी होलिका दहनात सहभाग घेतला. सहकुटुंब होलिकेची पूजा करत सर्वांसाठी आशीर्वाद मागितले. धुलिवंदनासाठी ही सर्व धर्म समभाव जपत सणात समरसता दर्शविण्याचे आवाहन त्यांनी केले.
0
Report
SNSWATI NAIK
FollowMar 02, 2026 18:15:410
Report
ABATISH BHOIR
FollowMar 02, 2026 16:47:240
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 02, 2026 16:32:580
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 02, 2026 16:00:460
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 02, 2026 16:00:300
Report
ABATISH BHOIR
FollowMar 02, 2026 16:00:140
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 02, 2026 15:47:380
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 02, 2026 15:46:130
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 15:34:520
Report
PNPratap Naik1
FollowMar 02, 2026 15:31:270
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 02, 2026 15:15:510
Report
