Back
लातूर में ट्रैफिक अभियान: चौथे दिन 258 चालान, एक लाख से अधिक जुर्माने
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 03, 2025 02:48:18
Latur, Maharashtra
लातूर
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम... चौथ्या दिवशीही मोहीम सुरूच.... दिवसभरात २५८ जणांवर करण्यात आली कारवाई..
लातूर शहरात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम गेल्या तीन दिवसांपासून राबविण्यात येत आहे.. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम सुरू आहे.. या मोहिमेंतर्गत चौथ्या दिवशी दिवसभरात जवळपास २५८ जणांवर कारवाई करून दीड लाखांचा दंड जमा करण्यात आला... तसेच बुलेटला सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली...दरम्यान, गेल्या तीन दिवसात या मोहिमेंतर्गत ४६६ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेने दिलीय...
वीर: विठ्ठल दराडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लातूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 03, 2025 09:52:010
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 09:51:330
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 03, 2025 09:37:180
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 09:34:200
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 03, 2025 09:34:070
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 03, 2025 09:33:020
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 09:15:540
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 09:15:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 03, 2025 09:15:25Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दरम्यान विद्यार्थ्यांच्या मारहाण प्रकरणाची दखल दिव्यांग खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी घेतलीली आहे याबाबत खात्याच्या आयुक्तांना माहिती घेण्यास सांगितलेला आहे आम्ही या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करणार आहोत प्रसंगी शाळेचे मान्यता ही रद्द करू अशी माहिती दिव्यांग खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे
0
Report
PNPratap Naik1
FollowNov 03, 2025 09:15:130
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 03, 2025 09:10:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 03, 2025 09:09:340
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 03, 2025 09:09:150
Report
PNPratap Naik1
FollowNov 03, 2025 08:39:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 08:15:490
Report