Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

धुले समेत जिले में गहरी ठंड, पारा सात डिग्री सेल्सियस तक पहुंचा

PPPRASHANT PARDESHI
Dec 24, 2025 03:19:15
Dhule, Maharashtra
धुळे शहरासह जिल्हा मध्ये थंडीची लाट कायम आहे. तापमानाचा पारा सात अंश सेल्सिअस नोंदवला गेलेला आहे. गेल्या 25 दिवसापासून जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा आठ अंशाच्या खाली स्थिरावलेला आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीचा अनुभव धुळेकर नागरिक घेत आहेत. रात्री घरावर पडणं कठीण झालेला आहे. शेकोटीची उब शिवाय रात्री घराबाहेर थांब न कठीण झालेला आहे. अनेक ठिकाणी वर्दळ मंदावलेली असून, जनजीवनवर कडाक्याच्या थंडीचा परिणाम दिसून येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 24, 2025 08:24:15
Kalyan, Maharashtra:आज प्रतीक्षा संपली . राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युतीची घोषणा होताच कल्याण मध्ये सेना मनसेचा जल्लोष.. अनेक वर्षा पासून दोन्ही भाऊ एकत्र यावेवे यासाठी सेना मनसे च्या कार्यकर्त्याची इच्छा होती मात्र आज दोन भाऊ एकत्र आल्याने कल्याण डोंबिवलीत उबाठा आणि मनसे कार्यकाऱ्यांचा एकत्रित जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी ढोलच्या तालावर नाचत,पेढे भरवत आनंद वेक्त केला मराठी माणसाची अनेक वर्षाचे प्रतीक्षा संपली आहे अक्षर आमच्यासाठी दिवाळी दसरा आहे येत्या निवडणुकीत निश्चितच कल्याण डोंबिवली महापालिकेत आमचीच सत्ता येणार अशी खात्री वेक्त करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 24, 2025 07:07:29
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 24, 2025 07:07:02
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपच्या मोठ्या पराजयानंतर जिल्ह्यातील भाजप पक्षांतर्गत वादाचे वादळ उठले आहे. दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगntiवार यांनी मंत्रीपद न दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधले होते. त्यांनी स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्यावरही शाब्दिक हल्ले केले होते. वक्तव्ये आणि विधानांच्या गदारोळात मुनगntiवार गटविरोधी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी तातडीने मुंबईत पोचत वर्षा निवासस्थानी आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तर काही तासांच्या अंतराने सुधीर मुनगंटीवार देखील फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. दोनघांनीही राज्यातील भाजपच्या विजयाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केल्याची माहिती सोशल मीडियातून दिली. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या वादावर तोडगा काढण्यासाठी या भेटीगाठल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. चंद्रपूर शहर मनपाच्या तिकिटवाटपाआधी ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे बोलले जात आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 24, 2025 07:04:19
Shirdi, Maharashtra:शिर्डी पोलिस साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषद यांच्या संयुक्त कारवाईची माहिती. नाताळ सुट्ट्या, आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची शिर्डीत गर्दी होईल असे भाकीत असून पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आहे. साई मंदिर परिसरात फिरणाऱ्या महिला-पुरुष भिक्षेकरूना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी करून भिक्षेकर्‍यांची विसापूरला रवानগी केली जाणार आहे. भिक्षेकर्‍यांमध्ये दारू पिऊन भाविकांना त्रास देणाऱ्यांचा समावेश आहे. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या पथकाची कारवाई. पोलिस प्रशासन आणि साई संस्थांच्या कारवाईनंतर आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 24, 2025 06:21:58
Beed, Maharashtra:बीड: सोनी जवळा येथे तमाशाच्या कार्यक्रमात मारहाणीचा प्रकार, धक्कादायक व्हिडिओ समोर बीड जिल्ह्यातील सोनी जवळा येथे आयोजित लोककला तमाशाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या मारहाणची घटना समोर आली असून, या प्रकरणाचे आणखी धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये काही जण लाठ्या-काठ्यांच्या साहाय्याने एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या मारहाणीत सुधीर वैरागे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, इतका गंभीर प्रकार घडूनही अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, तातडीने दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 24, 2025 06:04:30
Shirur, Maharashtra:पुणे ते जगन्नाथ पुरी सायकल वारी, दस दिवसांत १७०० किमीचा थरारक प्रवास. सह्याद्री सायकल रायडर्सच्या २२ सायकलपटूंनी दहा दिवसांत सुमारे १७०० किलोमीटर अंतर पार करत पुण्यापासून ओडिशा राज्यातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरापर्यंतची सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली. पुण्यातून सुरू झालेला हा प्रवास पाच राज्यांतून मार्गक्रमण करत अखेर पुरी येथे पोहोचला. या प्रवासादरम्यान हैदराबाद, विशाखापट्टणम, चिलिका मार्गे जात सायकलपटूंनी पिठापुर येथील श्री वल्लभ दिगंबर मंदिर, श्री सत्यनारायण मंदिरासह विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेतले. थंडीचे वातावरण, दीर्घ अंतर आणि शारीरिक आव्हाने असूनही परस्पर सहकार्य, शिस्तबद्ध नियोजन आणि दृढ संकल्पाच्या जोरावर ही सायकल वारी यशस्वी ठरली.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 24, 2025 05:47:13
Shirdi, Maharashtra:शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण... 25 डिसेंबर ते 01 जानेवारी दरम्यान महोत्सवाच आयोजन... 31 डिसेंबरला साईमंदिर रात्रभर खुले राहणार... 63 पालख्या शिर्डीकडे प्रस्थान ; विविध ठिकाणांहून नोंदणी... संभाव्य गर्दीच्या पार्श्वभुमीवर निवास आणि भोजन व्यवस्था... चहा, कॉफी, दूध आणि मिनरल वॉटरसाठी अतिरिक्त स्टॉल... आरोग्य सुविधा , प्रथमोपचार केंद्रे आणि रुग्णवाहिका व्यवस्था... पोलिस अधिकारी, कर्मचारी, शिघ्र कृतीदल, बॉम्ब शोधक पथक असणार कार्यरत... 31 डिसेंबर रोजी मंदिर रात्रभर खुले असल्याने शेजारती आणि 1 जानेवारीची काकड आरती होणार नाही... साई संस्थान प्रशासनाची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती....
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 24, 2025 05:15:57
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 24, 2025 05:03:36
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top