Back
बिहार विधानसभा चुनाव में NDA की ऐतिहासिक जीत, धुळे में लोजपा-रामविलास पार्टी ने किया जश्न
PPPRASHANT PARDESHI
Nov 15, 2025 02:18:35
Dhule, Maharashtra
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये लोक जनशक्ती पक्षाला घवघवीत यश मिळाले. या यशाचा आनंद उत्सव धुळे शहरात साजरा करण्यात आला. शहरातील लोक जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर जल्लोष केला. यावेळेस फटाक्यांचे आतीशबाजी करत एकमेकांना पेढे भरवण्यात आले. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, जेडीयू आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाने मोठे यश मिळवलं आहे. या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत एनडीएने विरोधकांना अशरक्षः धूळ चारली आहे.एनडीएने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीतील लोजपाच्या विजयानंतर धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षातर्फे फटाक्यांची आतिशबाजी व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. सदर हा जल्लोष धुळे लोजपाच्या जिल्हाध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही एनडीए स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादित करेल असा विश्वास यावेळेस लोजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
161
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 15, 2025 04:15:410
Report
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 04:09:1293
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 15, 2025 04:05:45104
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 04:05:10Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड में दारू पिलेल्या रिक्षाचालकाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय... या व्हिडिओ मध्ये रिक्षा अक्षरशः हेलकावे खात असल्याचे दिसत आहे... दारू पिऊन रिक्षा चालवणाऱ्या या दरूबाज चालकावर पोलिस काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष आहे..
100
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 04:02:2166
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 04:02:02107
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 04:01:4367
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 15, 2025 03:48:41126
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 15, 2025 03:47:3872
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 15, 2025 03:46:39196
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 15, 2025 03:45:27110
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 15, 2025 03:45:13141
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 03:34:33162
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 15, 2025 03:34:1894
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 15, 2025 03:34:01133
Report