Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

नारगांव में चार साल की आयेशा पर मोकाट कुत्तों का हमला, 100 से जख्म

VKVISHAL KAROLE
Mar 01, 2026 03:17:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn dog bite av Feed attached , kindly blur photo vdo ४ वर्षांची चिमुकली आयेशा मुनावर शेख सकाळी घराबाहेर ओट्यावर बसलेली असताना ४ मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. एवढेच नव्हे तर दहा फुटांपर्यंत तिला फरफटत नेले. तेव्हा तिचे कुटुंबीय घरातच होते. सहेरीसाठी उठलेल्या परिसरातील नागरिकांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून मुलीला वाचवून घरी आणले या मुलीच्या अंगावर 100 पेक्षा जास्त जखमा होत्या, आयेशा तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. ही हृदयद्रावक घटना नारेगावात शनिवारी पहाटे घडली. चिमुकल्या आयेशाच्या अंगावर १०० वर जखमा झाल्या असून तिच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत... मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्या आयेशाच्या अंगावरील कोणताच भाग शिल्लक राहिला नाही की, j्या ठिकाणी कुत्र्यांनी जखमा केल्या नाहीत. त्या अवस्थेत रक्ताने माखलेली आयेशा आईच्या कुशीत कोसळली. आईचा हंबरडा आणि चिमुकलीच्या वेदना पाहून परिसरातील लोकही सुन्न झाले. नातेवाइकांनी धाव घेत कसेबसे तिला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले, पण तोपर्यंत तिच्या अंगावर खोल जखमा झाल्या
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Mar 01, 2026 05:07:42
Beed, Maharashtra:बीड़: दो गुटों के विवाद मिटवाने हेतु वर्तमान पत्र कार्यालय में बैठक चल रही थी; विवाद विकोपाला और जमाव ने कार्यालय में तोड़फोड़ की घटना सामने आई। बीड़ शहर के एक दैनिक समाचार कार्यालय में प्लॉटिंग के कारण उत्पन्न हुए वादों को शांत कराने के लिए एडिटर शेख मुजीब के केबिन में बैठक चल रही थी। इस दौरान दोनों गुटों को समझाने का प्रयास किया गया, पर बातचीत के बीच दोनों गुट आक्रमक हो गए और एक-दूसरे पर जबर मारपीट की गई। जमाव ने कार्यालय के इलेक्ट्रॉनिक सामान और काँच की तोड़फोड़ भी की। पुलिस घटनास्थल पर पहुंची और CCTV फुटेज के आधार पर आगे की कार्रवाई शुरू है। अफवाहें फैलने से रोकने के लिए बीड़ पुलिस ने लोगों से विश्वास न करने की अपील की है।
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 04:46:28
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली में भारत विरुद्ध इरान कुस्ती स्पर्धा में इरान के पहलवान ने बाज़ी मारकर छत्रपति केसरी किताब जीती। सांगली के कुस्ती प्रेमी ग्रुप की तरफ से भव्य कुश्ती मैदान आयोजित किया गया था, जिसमें भारत केसरी शेरा गुज्जर बनाम मिर्जा इरान के बीच प्रमुख कुश्ती हुई। लगभग आधे घंटे चली इस कुश्ती में मिर्जा इरान ने शेरा गुजर पर कब्जा कर छत्रपति केसरी किताब जीती। डबल महाराष्ट्र केसरी के चंद्रहार पाटिल ने किताब पहनाई। महिला वर्ग में प्रतीक्षा बागड़ी बनाम सोनाली मंडालिक के बीच मुकाबला हुआ, पर कुश्ती बराबरी पर टल गई; टॉस सोनाली के पक्ष गया और राजमाता जिजाऊ केसरी किताब मिली। सांगली के कृष्णा नदी के सरकारी घाट पर कुश्तियाँ आयोजित थीं, देखने वालों की भारी भीड़ जुटी थी।
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 01, 2026 04:33:11
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 01, 2026 04:31:59
Satara, Maharashtra:सातारा:खंडाळा तालुक्यातील भादे गावाच्या हद्दीत सिद्धेश्वर मंदिराजवळील एका शेतात बेकायदेशीररीत्या अफूची लागवड केल्याचा प्रकार शिरवळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी ७ किलो ९१५ ग्रॅम वजनाची अफूची बोंडे आणि झाडे जप्त केली असून, त्याची किंमत १ लाख ९७ हजार ८७५ रुपये इतकी आहे. याप्रकरणी एका ६३ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीच्या शेतात छापा टाकला असता,तिथे ६३ वर्षीय संशयित आरोपीने आपल्या दोन वेगवेगळ्या शेतांमध्ये अफूची लागवड केल्याचे निदर्शनास आले. नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांच्या उपस्थितीत हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी संबधित इसमावर अंमली पदार्थ विरोधी कायदा NDPS च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 01, 2026 04:31:31
Satara, Maharashtra:फलटण _ कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी खोटे इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याचा खूनण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फलटण तालुक्यातील गोखळी येथील नीरा नदीपात्रात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांना अटक केली आहे.अंकुश नरबट राहणार माण असे मृत तरुणाचे नाव आहे. संशयितांनी महिलेच्या नावाने बनावट सोशल मीडियावरून संपर्क साधत १५ फेब्रुवारी रोजी त्याला फलटण येथे बोलावले. तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेऊन मारहाण केल्यानंतर त्याचा खून करून मृतदेह नीरा नदीत फेकण्यात आला.सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत अविष्कार भगत, श्रद्धा भगत, ज्ञानेश्वर भगत आणि अर्चना भगत यांना अटक केली आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 01, 2026 04:18:59
Pandharpur, Maharashtra:लावणी म्हटली की फक्त पुरुषांनीच पाहण्याचा कार्यक्रम अशी समजूत अकलूजच्या जयसिंह मोहिते पाटील यांनी बाजूला केली. पहिल्यांदा आई आणि आता पत्नीच्या हस्ते राज्यस्तरीय लावणी स्पर्धेच उद्घाटन केलं. लावणी हा सर्वांनी एकत्र पाहण्याचा महाराष्ट्राची लोककला असल्याचे पुढे आणले. लावणी कलावंताना चार भिंती मधून थेट रंगमंचावर आणण्यासाठी जयसिंह मोहिते पाटील यांनी पहिल्यांदा १९९३ मध्ये आई रत्नप्रभादेवी यांच्या हस्ते राजस्तरीय लावणी स्पर्धेची सुरुवात केली. यामधून अनेक कलाकारांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सन्मान प्राप्त झाला. २६ वर्ष चाललेली लावणी स्पर्धा काही काळ थांबली. आता पुन्हा ही स्पर्धा सुरू झाली आहे. यावेळी जयसिंह मोहिते पाटील यांनी पत्नीच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन केले. अकलूजच्या लावणी स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसे कलाकारांना दिली जातात. कलावंताच्या कौतुकासाठी फक्त टाळ्या वाजतात. इथे कोणी शिट्टी वाजवत नाही की कोणी हुल्लडबाजी करत नाही. त्यामुळे कलाकारांना या रंगमंचावर सुरक्षितता वाटते. लावणी कलेला आणि कलाकारांना गेली २९ वर्ष जपण्याचे काम करणाऱ्या जयसिंह मोहिते पाटील यांना यांच्या या कला क्षेत्रातील कामगिरी बद्दल पद्मश्री किताब द्यावा अशी मागणी सुद्धा काही ज्येष्ठ लावणी कलावंतांनी केली आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 01, 2026 04:18:42
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 01, 2026 04:04:06
Akola, Maharashtra:बाजारात उपलब्ध होणाऱ्या भेसळयुक्त आणि रासायनिक रंगांमुळे रंगोत्सवाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र आहे. त्वचेला आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या या रंगांपासून बचाव करण्यासाठी अकोल्यातील राजस्थानी महिलांनी एक अनोखा पर्याय शोधून काढला आहे. रंगांची नाही, पाण्याची नाही, तर सुगंधी फुलांची होळी साजरी करत त्यांनी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी संदेश दिला आहे. फुलांच्या सुगंधी पाकळ्यांची उधळण करत, पारंपरिक होळी गीतांवर ठेका धरत महिलांनी ‘बृज की होली’चा आनंद लुटला. अकोल्यातील खंडेलवाल महिला मंडळाकडून गेल्या १६ पेक्षा अधिक वर्षांपासून फुलांच्या होळीचे आयोजन केले जाते. यंदाच्या उत्सवासाठी सुमारे २०० किलो सुगंधी फुलांचा वापर करण्यात आला. रासायनिक रंगांना फाटा देत, निसर्गस्नेही पद्धतीने साजरी करण्यात आलेली ही फुलांची होळी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 01, 2026 04:02:29
Jalna, Maharashtra:जालना :समृद्धी महामार्गावरील संरक्षण जाळी आणि लोखंडी अँगलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चंदनझिरा पोलिसांची कारवाई; 5 लाख 53 हजाराचा मुद्देमाल जप्त; 2 आरोपी जेरबंद, एक जण फरार नागेवाडी टोलनाका परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना एक संशयित pिकअप वाहन दिसले. पोलिसांची चाहूल लागताच वाहन चालकाने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत वाहन अडवले. वाहनातील तिघांनी अंधाराचा फायदा घेत पळण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी दोन जणांना पकडण्यात पोलीसांना यश आले..तर अंधाराचा फायदा घेऊन त्यांचा साथीदार वाहन चालक फरार झाला आहे. पोलिसांनी पीक अप वाहनातून सुमारे एक टन वजनाचे लोखंडी अँगल,जाळी, तसेच लोखंड कापण्यासाठी वापरले जाणारे तीन कटर जप्त केले. चौकशीत आरोपींनी समृद्धी महामार्गावरून लोखंडी साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 01, 2026 04:01:43
Amravati, Maharashtra:आजपासून बच्चू काडूंची मेळघाट संघर्ष व कर्जमाफीसाठी आठवण पदयात्रेला सुरुवात; 250 किलोमीटर चालल्यानंतर चिखलदऱ्यात होणार समारोप अँकर :- आजपासून बच्चू काडूंची मेळघाट मध्ये 250 किलोमीटरची मेळघाट संघर्ष व कर्जमाफीसाठी आठवण पदयात्रा सुरू आहे. 1 ते 9 मार्च पर्यंत बच्चू काडूं ची मेळघाटातील मूलभूत प्रश्नांवर आणि सरकारला कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी ही पदयात्रा असणार आहे. पदयात्रेच्या माध्यमातून बच्चू काडू मेळघाट पिंजून काढणार असून मेळघाटातील समस्या, आदिवासींच्या मूलभूत गरजा, रस्ते, पाणी, रोजगार, माता मृत्यू, कुपोषण, बालमृत्य यासाठी बच्चू काडूंची ही यात्रा असणार आहे. तर 9 मार्चला सलोना ते चिखलदरा येथे या महापदयात्रेचा समारोप होणार आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top