Back
headline
VKVISHAL KAROLE
Mar 01, 2026 03:16:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सभापती आणि उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी १० मार्च रोजी दुपारी २:०० वाजता संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याने, सभापती पदाचे आरक्षणही निश्चित करण्यात आलेले आहे. सभापती आणि उपसभापती पदासाठीचे नामांकन पत्र सभेच्यावेळेपूर्वी दोन तास आधी स्वीकारले जातील. सभेसाठी एकूण सदस्यांच्या १/३ गणपूर्ती असणे आवश्यक आहे.
*कसं आहे तालुकानिहाय आरक्षण पाहूयात,*
•सोयगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग
•सिल्लोड-सर्वसाधारण (महिला)
•कन्नड-सर्वसाधारण (महिला)
•फुलंब्री-सर्वसाधारण
•खुलताबाद-नागरिकांचा मा.प्र. महिला
•वैजापूर-अनुसूचित जाती महिला
•गंगापूर-सर्वसाधारण
•संभाजीनगर-सर्वसाधारण
•पैठण-सर्वसाधारण महिला
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 01, 2026 05:07:420
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 01, 2026 05:01:380
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 04:46:280
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 01, 2026 04:33:110
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 01, 2026 04:31:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 01, 2026 04:31:310
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 01, 2026 04:18:590
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 01, 2026 04:18:420
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 04:18:25Nagpur, Maharashtra:नागपूर राऊळगाव येथील बारुद कंपनीत स्फोट, SBl कंपनीत स्फोट १५ जखमींना नागपूरला हलविले. बचावकार्य सुरु. पहाटेच्या सुमारास झाला s्फोट
0
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 01, 2026 04:18:180
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 01, 2026 04:04:060
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 01, 2026 04:02:290
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 01, 2026 04:02:140
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 01, 2026 04:01:430
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 04:00:080
Report
