Back
ताडोबा में स्थानीयों के प्रवेश शुल्क 1000 प्रति सप्ताह; सवलत के साथ आंदोलन सफल
AAASHISH AMBADE
Oct 01, 2025 03:03:26
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या हिवाळी पर्यटनाला आजपासून प्रारंभ झाला. पावसाळ्याचे सर्व महिने कोअर भागातील पर्यटन बंद असते. एक ऑक्टोबर रोजी याची विधिवत सुरुवात करण्यात येते. आजही ताडोबाचे मुख्य प्रवेशद्वार मोहर्ली येथे विधिवत पूजा करून प्रवेश प्रारंभ करण्यात आला. मात्र आजच्या पहिल्याच दिवशी स्थानिकांना प्रवेशात सवलत द्यावी या मागणीसाठी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्या स्वतः प्रवेशद्वारावर पोहोचल्या. त्यांनी वनाधिकाऱ्यांची दीर्घ चर्चाही केली. यात आठवड्यातून एक दिवस स्थानिकांना केवळ 1 हजार प्रवेश शुल्क आकारून सफारी पर्यटनाचा निर्णय प्रायोगिक स्वरूपात राबविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. यामुळे आंदोलनाला यश मिळाले आहे. स्थानिकांना व्याघ्र दर्शन सवलतीच्या दरात होऊ शकणार आहे. हा प्रयोग सफल झाल्यास अन्य प्रवेशद्वारांवरही हा निर्णय लागू होणार आहे. दरम्यान ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव श्रीमंती अनुभवण्यासाठी आलेल्या हजारो पर्यटकांनी मोहर्ली फुलून गेले होते. वन्यजीव प्रेमी आणि सेलिब्रीटी कलाकारांनाही ताडोबा सफारीचा मोह आवरला नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowOct 01, 2025 04:34:530
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 01, 2025 04:33:380
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 01, 2025 04:17:300
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 01, 2025 04:17:140
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 01, 2025 04:16:590
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 01, 2025 04:01:430
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 01, 2025 04:01:220
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 01, 2025 04:01:050
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 01, 2025 03:49:350
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 01, 2025 03:49:240
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 01, 2025 03:49:100
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 01, 2025 03:48:210
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 01, 2025 03:47:590
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 01, 2025 03:47:200
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 01, 2025 03:39:230
Report