Back
नाना पटोले: बीजेपी के प्रलोभन से मत खरीददारी चलती है, कांग्रेस आगे
PTPRAVIN TANDEKAR
Dec 21, 2025 11:35:59
Bhandara, Maharashtra
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्यामध्ये राज्य सरकार ज्याचे असतं त्याच्यात अस्तित्व पाहायला मिळतं. तेलंगणाला आम्ही एक साईड आलो आहे. इथे तर त्यांना तितका निकाल घेता आला नाही. तेलंगणात आम्ही यापेक्षा चांगला निकाल घेतला. देशातल्या अनेक ठिकाणी काँग्रेस पुढे आहे इथे यांची सत्ता असल्यामुळे यांचा वर्चस्व राहतोच. मी आधीही म्हणालो होतो की सरकार ज्यांचं असतं त्यांना लहान मोठे प्रलोभना देऊन आम्ही विकास करू शकतो असे सांगतात तशा प्रलोभनात लोक जातात. एखादा मुद्दा ठेवतात पण त्याच्या मागे जी आर्थिक मानसिकता बीजेपी ची आहे. आणि भ्रष्टाचाराने कमावलेल्या पैशाची उधळपट्टी ज्याप्रमाणे होते. एक एक मत दहा हजार रुपयांनी विकत घेण्याचं काम त्यांनी केलं आहे. तरीही लोकांनी एक प्रकारचे त्यांना उत्तर दिलं आहे. आम्ही तुम्हाला असं प्रलोभन देणार नाही. लोकांनी उत्तर दिलं आम्ही याचा आत्मचिंतन करू. नगरपालिकेच्या सदस्यांमध्ये आम्ही अनेक ठिकाणी पुढे आहो. नगराध्यक्षांच्या उमेदवारामध्ये आमची पीछेहाट झाली आहे. वोट ऑफ परसेंटेज जो आहे तो काँग्रेसच्या बाजूने जास्त आहे. निवडणुकीमध्ये सत्ता आणि सत्तांतून पैसा आणि पैशातून सत्ता हे बीजेपी चे नवीन धोरण आहे त्याच्यामध्ये अनेक लोक हे प्रलोभन घेतात आणि मग पाच वर्ष महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न यामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आम्ही आत्मचिंतन करू. गोंदिया मध्ये काँग्रेस चार पैकी तीन जागेवर आली आहे. त्यामुळे जे काही भंडारा- गोंदियाचा निकाल आहे. मी सांगितलं होतं 80 टक्के काँग्रेस येईल. तर आमचे सदस्य जास्त आहेत माझा अंदाज खरा ठरला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowDec 21, 2025 12:53:590
Report
ABATISH BHOIR
FollowDec 21, 2025 12:53:380
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 21, 2025 12:16:280
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 21, 2025 12:05:440
Report
KJKunal Jamdade
FollowDec 21, 2025 11:32:550
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 21, 2025 11:31:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 21, 2025 11:31:250
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 21, 2025 11:04:320
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 21, 2025 11:03:570
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 21, 2025 11:02:000
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 21, 2025 10:50:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 21, 2025 10:49:520
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 21, 2025 10:49:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 21, 2025 10:49:250
Report