Back
आय लव मोहम्मद बैनर से तनाव, भाजप की शिकायत के बाद पुलिस ने बैनर हटा दिया
VKVISHAL KAROLE
Nov 03, 2025 02:31:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
आय लव मोहम्मदचे बॅनर लागल्याने तणाव, भाजपाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बॅनर हटवले
छत्रपती संभाजीनगरच्या सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात “आय लव मोहम्मद” असे बॅनर लावल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांच्या हे बॅनर निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ ते काढण्यासाठी हालचाल केली. तसेच याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅनर हटवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव टळला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowNov 03, 2025 09:37:180
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 09:34:200
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 03, 2025 09:34:070
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 03, 2025 09:33:020
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 09:15:540
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 09:15:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 03, 2025 09:15:25Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दरम्यान विद्यार्थ्यांच्या मारहाण प्रकरणाची दखल दिव्यांग खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी घेतलीली आहे याबाबत खात्याच्या आयुक्तांना माहिती घेण्यास सांगितलेला आहे आम्ही या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करणार आहोत प्रसंगी शाळेचे मान्यता ही रद्द करू अशी माहिती दिव्यांग खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे
0
Report
PNPratap Naik1
FollowNov 03, 2025 09:15:130
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 03, 2025 09:10:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 03, 2025 09:09:340
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 03, 2025 09:09:150
Report
PNPratap Naik1
FollowNov 03, 2025 08:39:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 08:15:490
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 03, 2025 08:12:180
Report
PNPratap Naik1
FollowNov 03, 2025 07:48:400
Report