Back
छत्रपति संभाजी नगर महापालिका चुनाव: मतदाता सूची पर 4344 आपत्तियाँ, 1920 का निपटारा
VKVISHAL KAROLE
Dec 03, 2025 02:24:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत ४,३४४ हरकती प्राप्त झाल्या. त्यापैकी १,९२० हरकतींचा निपटारा केला आहे. उर्वरित हरकतींची तपासणी सुरू आहे अशी माहिती मनपाने दिलीय... मनपाचे प्राधिकृत अधिकारी आणि प्रगणक हे हरकतींची स्थळावर जाऊन पडताळणी करत आहेत. हरकतींच्या तपासणीत सुमारे २५ हजार मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे आढळले. मतदानाच्या दिवशी होणाऱ्या गोंधळापेक्षा आज झालेला गोंधळ बरा आहे. नागरिकांनी घेतलेल्या आक्षेपांवर सुधारणा करून पारदर्शक निवडणूक घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले. मतदान यादीत घोळ असल्याचा आरोप सुरू होता त्यामुळे मनपा चांगलाच अडचणीत आलं होतं...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 03, 2025 03:02:440
Report
MKManoj Kulkarni
FollowDec 03, 2025 03:02:260
Report
AKAMAR KANE
FollowDec 03, 2025 02:47:5062
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 03, 2025 02:47:22105
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 03, 2025 02:47:03Jalna, Maharashtra:जालना: धनगर आंदोलनकारी दीपक बोऱ्हाडे की गाड़ी फोड़ी गई; कृष्णा गायके नाम के भाजपा कार्यकर्ता पर गाड़ी फोड़ने का आरोप दीपक बोऱ्हाडे ने लगाया है.
77
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 03, 2025 02:46:40117
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 03, 2025 02:30:43209
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 03, 2025 02:30:23Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहराची भागविणाऱ्या तीन जलवाहिन्यांपैकी एक ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी गत १७दिवसांपासून बंद होती. अथक परिश्रमांनंतर मंगळवारी सकाळी ११:३० वाजता जलवाहिनी सुरू झाली. त्यामुळे शहराला वाढीव २६ एमएलडी पाणी मिळू लागले. मागील दोन आठवड्यांपासून शहरवासीयांना एक ते दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होत होता...
186
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 03, 2025 02:20:59104
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 03, 2025 02:20:44123
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 03, 2025 02:20:24179
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 03, 2025 02:20:11150
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 03, 2025 02:19:46197
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 03, 2025 01:46:40261
Report