Back
ठाकरे बंधूंवरील टीकेत बच्चू कडूची धमाकेदार प्रतिक्रिया
ADANIRUDHA DAWALE
Oct 22, 2025 06:30:40
Amravati, Maharashtra
तीन फाईल आहे
ठाकरे बंधूवर टीका करणारे राणा दांम्पत्य एकत्र का नाही; बच्चू कडू यांचा राणा दांम्पत्याला सवाल
ठाकरे बंधूंवर टीका करणारे राणा दाम्पत्य एकत्र का नाही असा प्रति सवाल बच्चू कडू यांनी राणा दांपत्याला केला आहे. नवनीत राणा सध्या भाजपमध्ये आहे तर रवी राणा हे सध्या त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षात आहे. दोघांना मिळून वेगळ्या वेगळ्या तोड्या करायचे आहे. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस दाखल करून घेतल्या तरीही ते मागे राहिले आणि सत्तेची मजा तुम्ही घेत आहात आणि सत्ता नसताना भाजपचे कार्यकर्ते पक्षात राहून मेले त्याचं काय असाही सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
बाईट :- बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
भाजप विषारी साप, गजर सरो आणि वैद्य लवकर मरो ही भाजपची नीती; राज्याभाजपाला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गरज नाही – बच्चू कडू
लक्ष्मीपूजन आणि रामाच नाव सोडून राणा दांपत्य बच्चू कडूच्या नावाचा जप करत आहे; देवा भाऊंची अर्जंट स्क्रिप्ट आली म्हणून हे वाचत आहे - बच्चू कडू
अँकर :- शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी मोठा लढा उभारला असून येत्या 28 तारखेला बच्चू कडू नागपूर येथे भव्य मोर्चा काढणार आहे. यावर राणा दांपत्याने जोरदार टीका केली आहे. राणा दाम्पत्याच्या टीकेला बच्चू कडूांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणादांपत्य वाचत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यांना शेतकरी आणि मजुराच काही घेणं देणं नाही त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या आडवा येत आहे. माझ्या आमदारकीचा विचार करायच्या आधी तुम्ही किती लाचार आहात हे आधी बघा. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला, निवडून यायच्या वेळेस माझाही पाठिंबा घेत माझे फोटो लावत लावले होते आणि आता भाजपाची सत्ता येतात लगेच भाजपसोबत गेलात किती लाचारी तुम्ही करणार आहात असे म्हणत पुन्हा बच्चू कडू यांनी राणा दांपत्याला डिचवले आहे. बच्चू कडू याने कधीही आयुष्यात कोणाही पाठिंबा घेतला नाही रवी राणा यांनी स्वाभिमान पक्ष नावापुरता आहे बच्चू कडू आयुष्यभर स्वाभिमानाने जगत आहे. अशा प्रकारची टीका टिपणी केल्यापेक्षा तुम्ही नवरा बायको वेगळे कार राहता हे आधी सांगायला पाहिजे. ही तुम्हाला नौटंकी वाटत नाही का असेल तर थोडीशी लाज वाटू द्या तुम्ही शेतकरी विरोधी आहात मी मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही कुणाच्या पाठिंब्यावर आमदार होणार नाही स्वतःच्या ताकतीवरच आमदार होईल मात्र तुम्ही लाळ चाटायसाठी कुठेही जा असे म्हणत कडू यांनी राणादांपत्यावर जोरदार टीका केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा राणाविरुद्ध कडू हा वाद सुरू झाला आहे.
बाईट :- बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowOct 22, 2025 16:17:000
Report
KJKunal Jamdade
FollowOct 22, 2025 16:10:510
Report
UPUmesh Parab
FollowOct 22, 2025 15:20:350
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 22, 2025 15:19:240
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 22, 2025 15:02:392
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 22, 2025 14:09:531
Report
ABATISH BHOIR
FollowOct 22, 2025 14:09:291
Report
ABATISH BHOIR
FollowOct 22, 2025 13:52:510
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 22, 2025 13:22:101
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 22, 2025 13:15:320
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 22, 2025 12:47:443
Report
UPUmesh Parab
FollowOct 22, 2025 12:46:195
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 22, 2025 12:41:460
Report
UPUmesh Parab
FollowOct 22, 2025 12:33:400
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 22, 2025 12:30:460
Report