Back
आहिल्यानगर-कल्याण मार्ग पर बिबट्या हमले के विरोध में ग्रामस्थों ने रास्ता रोका
LBLAILESH BARGAJE
Dec 08, 2025 09:23:12
Pune, Maharashtra
अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर अहिल्यानगरच्या किन्ही गावातील नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर तालुक्यातील किन्ही गावातील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात भागूबाई खोडदे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेला आठवडा उलटूनही वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. गावात बिबट्याचा वावर असल्याचे वारंवार सांगूनही वनविभाग करावाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान वनविभागाकडून बिबट्या असल्याबाबत ग्रामस्थांनाच पुरावे मागितले जातात, याबाबत अहिल्यानागरचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना विचारले असता सध्या AI च्या माध्यमातून फेक व्हिडीओ बनवले जातात त्यामुळे आम्हाला बिबट्या आहे की नाही याची खात्री करूनच कारवाई करता येते असं म्हंटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान भागूबाई खोडदे यांच्या दशक्रियाच्या पूर्वी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली याबाबत उपवनसंरक्षक यांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 11:05:140
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 10:52:490
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 08, 2025 10:20:0952
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 08, 2025 10:10:48110
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 08, 2025 10:04:56135
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 08, 2025 10:02:13155
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 08, 2025 10:01:37154
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 08, 2025 09:47:37149
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 08, 2025 09:33:25114
Report
ABATISH BHOIR
FollowDec 08, 2025 09:31:56116
Report
SKShubham Koli
FollowDec 08, 2025 09:20:18169
Report
MAMILIND ANDE
FollowDec 08, 2025 09:19:35123
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 08, 2025 09:19:0397
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 08, 2025 09:15:29152
Report