Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904
पालांदुर तालुक के तलाव किनारे गिरा, कृष्णा नंदनवार डूबा
PTPRAVIN TANDEKAR
Sept 14, 2025 02:46:54
Bhandara, Maharashtra
तलावाच्या पाळीवरून तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू. Anchor: भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदुर येथील कृष्णा रामजी नंदनवार (५४) यांचा घरासमोरील तलावाच्या खोल पाण्यात तलावाच्या पाळीवरून तोल जाऊन तलावाच्या खोल पाण्यात पाण्यात बुडून मृत्यू झाला.यांना पोहता येत नसल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे .घटनास्थळी ग्रामस्थानी मोठी गर्दी केली होती तर पालांदुर पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे.
10
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Sept 14, 2025 07:47:45
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 14, 2025 07:47:09
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_CHILD_NEWS सातारा - साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे.एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे.आश्चर्याची बाब अशी की याच मातेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता.त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आत्ता सात बाळे विसरणार आहेत.मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे. व्हिओ 1- सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे .कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या २७ वर्षीय तरुणीने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला... त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळं...! गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळाचं अधिवास खुलणार आहे.अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत. या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 14, 2025 07:46:58
Nashik, Maharashtra:nsk_educationscam मालेगाव शिक्षण घोटाळ्याप्रकरणी शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव यांच्यावर गुन्हा दाखल... नितीन बच्छाव यांची जामीनासाठी मालेगाव कोर्टात धाव... महात्मा फुले शिक्षण संस्था या.ना. जाधव विद्यालय बोगस शिक्षक कर्मचारी भरती प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा... अटक होऊ नये म्हणून दवाखान्यात उपचारासाठी दाखल नितीन बच्छाव यांच्यावर याआधीही सटाणा पोलिस ठाण्यात ९/१२/२०२४ मध्ये बेकायदेशीर रित्या शिक्षक कर्मचारी भरती प्रकरणी दाखल आहे गुन्हा.. मालेगाव बोगस शिक्षक कर्मचारी भरती प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणची आणखी मोठी कारवाई मात्र अद्याप नितीन बच्छाव यांना अटक नाही... सूत्रांची माहिती
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 14, 2025 07:46:45
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत ठाकरे गट-मनसेचा आंदोलन.. पंतप्रधान नरेंद्र मोदीना सिंदूरच्या डब्यांनी पाठवली भेट.. भारत सरकारचा निषेध करत, पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. Anc..दुबईत आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून असताना, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. यामध्ये डोंबिवलीतील तिघांचा समावेश असल्याने संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे एकत्र रस्त्यावर उतरून पाकिस्तानविरोधात आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला या वेळी डोंबिवली पूर्वेतील इंद्रा चौकात उद्धव ठाकरे गटातील आणि मनसे च्या महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं. हातात सिंदूरच्या डब्या घेऊन कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला. "मोदी सरकारचा करायचं काय – खाली डोकं वर पाय", "पाकिस्तान मुर्दाबाद", "भारत सरकार होश में आओ" अशा घोषणांनी इंदिरा चौक दणाणून गेला.दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे पाकिस्तानविरोधात आवाज बुलंद केला. आंदोलनादरम्यान नेत्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सिंदूरची किंमत मोदी सरकारला कळणार नाही… त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही सिंदूरच्या डब्या पाठवत आहोत,” असे सागितले Byte... दीपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख ubt
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 14, 2025 07:15:51
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 14, 2025 07:03:25
Thane, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या मागणीसह धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या बॅनरखाली आज हजारो गाड्यांचा ताफा नवी मुंबईकडे रवाना झाला. कोकणातील सर्व भूमिपुत्र या रॅलीचा भाग असतील. यात प्रामुख्याने कुंभी, आगरी, कोळी, आदिवासी समाजाचा समावेश आहे. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ ​​बाल्या मामा यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत या प्रकल्पाचे उद्घाटन होऊ दिले जाणार नाही. यानंतरही जर सरकारने तसे करण्याचा प्रयत्न केला तर लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र रस्त्यावर उतरून निषेध करतील हे तुम्हाला दिसेल. चावणे - बाल्या मामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद चंद्र पवार गट "हा फक्त एक ट्रेलर आहे, आम्हाला संपूर्ण चित्रपट दाखवण्यास भाग पाडू नका. नामकरणाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत उद्घाटन होणार नाही." यानंतरही जर सरकारने तसे करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दिसेल की कोट्यवधी भूमिपुत्र रस्त्यावर येऊन निषेध करतील. दि.बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज भिवंडी ते नवी मुंबई जासई गावापर्यंत एक भव्य कार रॅली काढण्यात येत आहे. या ताफ्यात हजारो आगरी-कोळी समाजाचे सदस्य आणि दोन हजारांहून अधिक चारचाकी वाहने आहेत. स्थानिक संघटनांपासून ते राज्य सरकारपर्यंत सर्वजण नामकरणाच्या बाजूने आहेत, परंतु केंद्र सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता हा वाद कधी सुटतो हे पाहावे लागेल
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 14, 2025 06:53:48
kolhapur, Maharashtra:2c ला व्हिडिओ आणि बाईट जोडले आहे -----------* नागपूर बंजारा समाज आरक्षण कृती समितीची रवी भवन येथे बैठक संपन्न.. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धरणे आंदोलन करण्याचा बैठकीत निर्णय.. हैदराबाद गॅझेटियरच्या धर्तीवर बंजारा समाजाला ST  प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यातील बंजारा बांधव करणार आंदोलन.. नागपूरच्या संविधान चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत धरणे आंदोलन, नंतर संविधान चौकातून मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देणार.. या आंदोलनात महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना सहभागी होण्याचे करण्यात आले आवाहन.. byte पीरुसिंग राठोड Byte प्रा डी बी चव्हाण Byte ॲड.राकेश राठोड
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 14, 2025 06:52:51
Akola, Maharashtra:Anchor : ईद के जुलूस के दौरान कुछ युवकोने औरंगज़ेब की फोटो को दूध से नहलाया था.. पुलिस ने इस मामले को गंभीरता से लेते हुए इस मामले में 8 से 10 लोगों पर मिलाजुला माहोल बिगाड़ने के जुर्म में मामला दर्ज किया है.. इस मामले में तीन लोगों को गिरफ्तार किया गया है.औरंगज़ेब की फोटो को दुग्धअभिषेक से हिन्दुओं की भावनाओं को ठेस पहुंची है, पुलिस ने गिरफ्तार किए गए तीनों युवक हाला की गरीब परिवार से ताल्लुख रखते है , इनमे से दो युवक ऑटो चलाने का काम करते है वही एक युवक मामुली मजदूरी करता है.. पोलीस सूत्राने दि जानकारी के अनुसार इन लोगो पर इसके पहले कोई भी मामला दर्ज नही है. यह सभी युवक 22 ते 26 वर्ष की आयु की है अकोला पोलीस बाकी आरोपीओका पता लगाने में जुटी है..
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 14, 2025 06:51:24
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1409ZT_JALNA_VADI_RAIN(4 FILES) जालना : वडीगोद्री शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस, पिकांचं नुकसान अँकर :जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात शनिवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गल्हाटी नदी आणि मांगणी नदीला मोठा पूर आलाय.या पावसामुळे शेती शिवारात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.त्यामुळे खरीप पिकांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे.गल्हाटी नदीकाठच्या शहापूर दाढेगाव, करंजळा, घुंगर्डे हदगाव, गोंदी या शिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.अंबड तालुक्यातील नालेवाडी येथील मांगनी नदीच्या पुराच्या वेढ्यात एक आदिवासी कुटुंब अडकले होते. त्या कुटुंबाला वाचवण्यासाठी नगरपरिषद अंबडचे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलय. साऊंड बाईट शेतकरी
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 14, 2025 06:46:10
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1409ZT_JALNA_TALATHI(10 FILES) जालना : अपंग महिलेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाठ्याने हॉटेल वरील दारूचे बिल भरण्याची केली मागणी .. इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या फाईल वर सही करण्यासाठी तलाठ्याकडून बियर बारचं बिल भरण्याची मागणी... भोकरदनमधील नांजा सज्जाच्या मधधुंद अवस्थेत असलेल्या तलाठ्याचा धक्कादायक प्रताप समोर... अँकर : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा येथील सज्जाच्या तलाठ्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका महिलेच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या अर्जावर सही आणि शिक्का देण्यासाठी चक्क तलाठी महाशयाने बियर बारमधील बिल भरण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय.विशेष म्हणजे बिअरबारमधीलच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिलेच्या नातेवाईकांनी बिल भरण्यास नकार दिल्याने तलाठ्याने मद्यधुंद अवस्थेतच अर्जदार महिलेला बिअरबारमध्ये हजर करण्याची मागणी केली.यासाठी महिलेच्या नातेवाईकांनी नकार दिल्यानं अर्जावर केलेली सही तलाठ्याने खोडल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडालीय. या तलाठ्याचे नाव अगतराव विर असल्याचे समोर आले असून या भ्रष्ट तलाठ्यावर कारवाई करा नसता भोकरदनचे तहसीलदार काकडे यांच्या दालनासमोर अपंग महिलेच्या नातेवाईकाने गळफास घेणार असल्याचा इशारा सुद्धा यावेळी दिला आहे,आता महसूल विभाग या तलाठ्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. बाईट - सूरज रोडे, व्हिडीओ बनवणारा.,महिलेचा नातेवाईक
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 14, 2025 06:31:21
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- जात प्रमाणपत्र न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या प्रकरण गंभीर वळणावर.... शिवाजी वाल्मिक मेळ्ळे आत्महत्येप्रकरणी SDO शरद झाडके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी....सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय प्रेत ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा.... AC ::- लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात जात प्रमाणपत्र न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या शिवाजी वाल्मिक मेळ्ळे यांच्या प्रकरणाला आता गंभीर वळण लागलं आहे. निलंगा येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईक आणि समाजबांधवांनी केली आहे. गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिस यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. वर्षभरापूर्वी शिवाजी मेळ्ळे यांनी आपल्या मुलांसाठी महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा नाकारल्या गेल्या. मजुरी करून घर चालवणाऱ्या या पित्याला लेकरांच्या भविष्यासाठी काळजी होती, आणि याच मानसिक तणावाखाली त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 14, 2025 06:15:32
Washim, Maharashtra:वाशिम: File:1409ZT_WSM_MUNICIPALCOUNCIL रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. त्याच धर्तीवर वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.वाशीम जिल्ह्यात वाशिम, रिसोड,मंगरूळपीर,कारंजा या चार नगर परिषद आणि मानोरा,मालेगाव या नगर पंचायती आहेत.यापैकी पाच नगरपरिषद व नगरपंचायत कार्यकाळ संपून बराच कालावधी झाला असून सध्या प्रशासकराज कायम आहे.आता या निवडणुकांमध्ये कोणत्या ठिकाणी कोणते आरक्षण लागणार याकडे राजकीय पक्षांसह जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
4
comment0
Report
Advertisement
Back to top