Back
नाशिक में प्रारूप प्रभाग रचने पर राजनीतिक हंगामा: सुनवाई आज
SGSagar Gaikwad
Sept 09, 2025 10:02:17
Nashik, Maharashtra
Feed send by TVU 51
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_nmc_election
*नाशिक महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींबवरील सुनावणी सुरू*
अँकर
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर आजपासून सुनावणी सुरू झालीये.... शिवसेना ठाकरे गटासह काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती घेतले आहेत...२२ ऑगस्टला जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर घेतलेल्या हरकतीवर सचिव संजय खंदारे आणि मनपा युक्त मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आजपासून सुनावणी झाली आहे..पालिकेच्या ३१ प्रभगरचेनेबाबत एकूण ९१ हरकती आले आहेत..प्राप्त हरकतींमध्ये प्रभाग २२ आणि ३१ संदर्भात आत्तापर्यंत सर्वाधिक ३९ तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.. मागच्या महापालिका निवडणुकीत ज्या प्रभागांमध्ये तीन सदस्यांची संख्या होती त्याच प्रभागांमध्ये पुन्हा यंदा देखील तीन सदस्यांची संख्या ठेवल्याचे आक्षेप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे... तसेच इतरही प्रभाग रचना संदर्भात काही राजकीय पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेत आपले म्हणणं अधिकाऱ्यांसमोर आज मांडले...आक्षेप घेतलेल्या स्थानिक नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलीये....
बाईट- विक्रम कोठुळे ( राष्ट्रवादी काँग्रेस white शर्ट)
बाईट- मसूद जीलानी ( शिवसेना ठाकरे गट)
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:34:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 08:33:540
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:30:390
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:412
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:121
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:492
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report