Back
नाशिक ब्रेकिंग: इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लैब का उद्घाटन, क्या छिपी है चाल?
YKYOGESH KHARE
Sept 10, 2025 08:05:33
Nashik, Maharashtra
Nashik breaking
हेमंत गोडसे माजी खासदार byte points
- आज नाशिक इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब उद्घाटन होत आहे
- 5 वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग होणार आहे
- 2013 मध्ये तत्वतः मान्यता मिळाली आहे
- माझ्यामुळे झालं भुजबळ यांना म्हणायचे सवय आहे
- माझ्यामुळे झालं असं ते नेहमी म्हणतात
- छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री असताना देखील त्यांना ते घेता आला नाही
- गावकऱ्यांना विश्वासात घेऊन मी ती जागा टेस्टिंग लॅब साठी दिला
- छगन भुजबळ यांचा आम्ही निषेध करतो
- नाशिक मधील फ्लाय ओव्हर देखील आमच्यामुळे झाला असे ते नेहमी सांगत असतात
- उगाच कुठल्याही कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका
- तिथल्या अधिकारयांना आणि स्थानिक लोकांना तुमच्या भाषणात विचारा हा प्रकल्प कोणी आणला
- मला निमंत्रण नसल्याने मी आजच्या कार्यलमला जाणार नाही
- टेस्टिंग लॅब ची जागा ते आपल्या शिक्षण संस्थासाठी घेत होते
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:410
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:20:003
Report