Back
जरांगे के धमाकेदार दावे: मराठा आरक्षण की दीवार तोड़ने की तैयारी
NMNITESH MAHAJAN
Sept 11, 2025 08:31:06
Jalna, Maharashtra
FEED NAME | All Bytes Send on input personnel Whatts app
.जालना : जरांगे पाटील बाईट पॉईंटर(सुधारीत)
बंगलोर रेल्वे स्टेशन नाव बदलण्याची घोषणा- नाव बदलू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावे,आम्ही तेथील मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार-जरांगे
भुजबळ सरकार आणि फडणवीस यांना अडचणीत आणण्याचं काम करतो-जरांगे
जीआरमध्ये काही फेरफार कराल तर मराठे करोडोंच्या संख्येने रस्त्यावर दिसतील
ऑन पंकजा श्वेतपत्रिका-मला नाही वाटत त्या अशा बोलल्या असतील म्हणून पण त्या बोलल्या असतील तर मराठ्यांनी सावध होणं गरजेचं आहे.पंकजा यांच्या बोलण्यातून मराठ्यांचे डोळे उघडतील
जीआर जिवंत ठेवणं मराठ्यांची जबाबदारी आहे
बोगस आरक्षण म्हणणारे बोगस आरक्षण खातात,त्यांच्यावरही आपल्याला आवाज उठवावा लागेल,पंकजा यांच्यावर टीका
ऑन न्यायालय आव्हान :आमचा जीआर न्यायालयात चॅलेंज होउ शकत नाही
आम्हीही न्यायालयात जाण्याची तयारी करत आहोत,वकील सज्ज केलेत
ज्या जाती 50 टक्क्यांवरील आरक्षण खातात आणि 16 टक्के आरक्षण खातात त्यांचं आरक्षण पटलावर याचिका असेपर्यंत थांबवण्यात यावं
ऑन ओबीसी मुंबई मोर्चा-काही हरकत नाही कुणीही आंदोलन करू शकते लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे.
आम्ही जे आंदोलन करतो तसे हे करतात, यांचं काही शेंडी फळा सारखं-ओबीसीवर टीका
आमच्या जीआर मधील एकही शब्द फिरवायचा नाही अन्यथा महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरू देणार नाही-जरांगे
येवल्यावाल्याच ऐकून जिआरमध्ये बदल कराल तर देशाने पाहिले नसतील एवढे मराठे रस्त्यावर येतील
भुजबळांचं ऐकून फडणवीस यांनी माझ्या नादेला लागू नये
मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी ,आणि आम्हाला सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र हवे
मराठ्यांनी शांतता बाळगावी,आपण सगळं काही मिळवू
ऑन नागपूर ओबीसी बैठक-कशाला बैठक घेता तुम्ही.?तुम्हाला मराठ्यांचं का एवढं वाटोळे करायचे आहे.या आमच्या हक्काच्या नोंदी आहेत.ओबीसींना आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले आहे का.?मराठ्यांच्या नेत्यांनीही या आरक्षण मिळवण्यासाठी एक व्हावे-जरंगे
बाईट : मनोज जरांगे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:30:390
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:411
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:121
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:492
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report