Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपूर से दीक्षाभूमी तक संविधान सत्याग्रह: इतिहास बना
AKAMAR KANE
Sept 29, 2025 03:31:29
Nagpur, Maharashtra
Ngp Congress Sanvidhan rally live u ने फीड पाठवले ------------------------ नागपूर काँग्रेसची आजपासून नागपूर दीक्षाभूमी येथून संविधान सत्याग्रह रॅली सुरू झाली.. *संविधान रक्षणासाठी 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमी ते सेवाग्राम अशी ‘संविधान सत्याग्रह अशी पदयात्रा असणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम असे ‘संविधान सत्याग्रह पदयात्रेचे’ आयोजन केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा सुरु झालीय... दोन ऑक्टोबरला ही संविधान सत्याग्रह पदयात्रा सेवाग्राम येथे पोहचेल... यावेळी काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख उद्धव ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे यांसह अनेक नेते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत... त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी ------- बाईट -- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उभाठा नेत्या सुषमा अंधारे तसेच तुषार गांधी यांच्यासोबत डब्ल्यू के टी केला आहे ----------- यात्रेमध्ये काही कार्यकर्ते पॅलेस्टेनियन च्या समर्थनार्थ छत्री घेऊन सहभागी झाले होते... याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगात शांतता नांदावी असे म्हणतं याचे समर्थन केले ------ बाईट--- हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KPKAILAS PURI
Sept 29, 2025 05:15:14
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 29, 2025 04:35:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सीना नदीला आलेल्या महापुरामुळे हाताशी आलेली पीक पूर्णपणे उध्वस्त ( WKT ) - सीना नदीला आलेल्या महापुराचा शेती पिकांना मोठा फटका - हाताशी आलेलं मक्याचे पीक पूर्णपणे उध्वस्त - उरलेले सोडलेलं पीक वाचवण्याचा प्रयत्न करताना ट्रॅक्टर ही चिखलात अडकून पडत असल्याने शेतकऱ्याची चोहोबाजूंनी कोंडी - कर्ज काढून पीक घेतलं मात्र आता निसर्गाने तेही हिरावून घेतलं - तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी राजा हतबल - उत्तर सोलापूर तालुक्यातील दत्तात्रय मल्लाव यांची तीन एकर मक्याची शेती होत्याची नव्हती याविषयीचा उत्तर सोलापूर तालुक्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी...
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 29, 2025 04:34:10
Beed, Maharashtra:बीड: संपूर्ण सोयाबीन पाण्यात, गुरांना चारा अन् नागरिकांना अन्न नाही... बीड जिल्ह्यात जिकडे तिकडे केवळ भयाण परिस्थिती... Wkt Anc- परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात अक्षरशः धुमाकुळ घातला आहे.. बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. हातावरचे पीक डोळ्यासमोर उध्वस्त झालेय तर गुरांचा चाराही नष्ट झालाय. एवढेच नाही तर गावकऱ्यांना दोन वेळाच्या जेवणाची देखील भ्रांत झाली आहे. अनेक गावातील पिके पाण्यात गेली आहेत... खऱ्या अर्थाने आज बीडच्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. ग्राउंड झिरोवरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी... Wkt
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 29, 2025 04:32:55
Yavatmal, Maharashtra:AVB सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असून त्यांनी शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं, ओला दुष्काळ लक्षात घेता शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी व शेतमालाला चांगला हमीभाव द्यावा अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहे. मुख्यमंत्री आज दिनदयाल प्रबोधिनी द्वारे केल्या गेलेल्या शेती प्रयोगाची पाहणी करणार आहेत यावेळी जिल्ह्यासह राज्यात पावसाने शेत शिवारांची केलेली भयावह अवस्था लक्षात घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या मदती जाहीर कराव्या अशा भावना शेतकरी पुत्रांनी व्यक्त केले आहेत. बाईट : विनोद मोहितवार : अध्यक्ष प्रहार कुणाल जतकर : शेतकरी
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 29, 2025 04:19:16
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... AC ::- गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं होतं. नद्या-नाले धोकादायक पातळीवरून वाहू लागले... अनेक गावांना पुराचा फटका बसला... जीव धोक्यात आला. पण यावेळी प्रशासनाने तात्काळ घेतलेल्या निर्णयामुळे आणि केलेल्या बचावकार्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. अहमदपूरच्या चिलखा बॅरेजवर अडकलेल्या ३ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. लातूर तालुक्यातील निवळी येथे अडकलेल्या एका व्यक्तीला होमगार्ड, आपदा मित्र आणि पोलिसांनी वाचवलं. तर उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे एका महिलेची यशस्वी सुटका करण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून... कालपासून पाऊस पूर्णपणे थांबला आहे. रस्ते आणि पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. दरम्यान, एनडीआरएफची तब्बल २८ सदस्यांचे पथके लातूरमध्ये दाखल झाली असून, स्थानिक ७ पथकांसह बचाव कार्यासाठी सज्ज आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 29, 2025 04:15:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गांवर पाणीच पाणी, एका बाजूची वाहतूक पूर्ण बंद सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गांवर पाणीच पाणी, एका बाजूची वाहतूक पूर्ण बंद विजयपूरहुन सोलापूरच्या दिशेने जाणारा रोड एका बाजूने बंद, तर दुसऱ्या बाजूची वाहतूक देखील काही वेळात बंद होण्याची शक्यता सीना नदीला आलेल्या पुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावाजवळील ओढा ओव्हरफ्लो ओढा ओव्हरफ्लो आणि सीना नदीचे पाणी पूर्णपणे राष्ट्रीय महामार्गांवर आल्याने वाहतूक प्रभावित एका बाजूने दुतर्फी वाहतूक सुरु असल्याने नागरिकांना कसरत करत वाट काढावी लागतेय
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 29, 2025 04:08:10
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - झी 24 तासच्या बातमीनंतर सोलापुरातील गायकवाड भगिनींना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच ( D LIVE ) - झी 24 तास च्या बातमीनंतर सोलापुरातील गायकवाड भगिनींना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच - खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल संजय पाटील यांच्याकडून गायकवाड भगिनींना दोन लॅपटॉपची मदत - तर पंढरपुरातील महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे वामन येलवार यांच्याकडून एका भगिनीच्या शिक्षणाचा खर्च उचलून हातभार - राज्यभरातून होत असलेल्या मदतीमुळे गायकवाड भगिनींनी मांडले झी 24 तास चे आभार याच विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सोलापुरातून जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा.... ( LIVE )
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 29, 2025 04:06:37
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... AC ::- नुकत्याच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जेवरी गावाजवळच्या पुलावर मोठा खड्डा निर्माण झाला होता. अपघाताचा गंभीर धोका समोर असतानाही कासारशिरसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वतः दगड उचलून तो खड्डा बुजवला. नवीनच कासारशिरसी पोलीस स्टेशनला जोडलेली गावे सांगवी, जेवरी आणि बामणी या भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेले पोलीस प्रतिकूल हवामान असूनही जीव धोक्यात घालून कामाला लागले. त्यांच्या या तात्काळ आणि धाडसी निर्णयामुळे वाहतूक सुरळीत झाली आणि नागरिकांच्या जीवाला दिलासा मिळाला.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 29, 2025 03:51:45
Nashik, Maharashtra:नाशिक - नाशिकमध्ये गोदावरीला महापुराची स्थिती निर्माण झालेली आहे. रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झालेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील होळकर पुलावरून पूर परिस्थितीची पाहणी केली. तसंच खुटवड नगर परिसरात जाऊन देखील त्यांनी पूर परिस्थिती जाणून घेतली. यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. महाजन यांनी पुराच्या ठिकाणी लोकांनी काठावर जाऊ नये, विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले असून पूर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज असल्याचे नमूद केले आहे. पुरामुळे राज्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सरकार या संदर्भात संवेदनशील असून शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत केली जाणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. बाईट - गिरीश महाजन
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top