Back
Chaitralli Raajapurkar की रिपोर्ट: मावल में अंतरराज्यीय गैंग का भंडाफोड़, पवार पकड़ में
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 13, 2025 02:45:10
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1309ZT_MAVAL_KARVAI
Total files : 01
Headline: लोणावळा पोलिसांची मोठी कारवाई
आंतरराज्य टोळीचा म्होरक्या बेताब पवार गजाआड
Anchor :
लोणावळा पोलिसांनी अल्पवयीन मुली व महिलांचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार बेताब पवारला गजाआड केलं आहे. तब्बल दोन वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक पोलिसांना चकवा देणारा हा आरोपी कलबुर्गी, कर्नाटक येथे अटकसत्रात सापडला. लोणावळ्यातील कुसगाव परिसरात झालेल्या लुटमार आणि अपहरणाच्या प्रकरणांमधून या टोळीचा गुन्हेगारी चेहरा उघड झाला होता. महिलांवर अत्याचार, तसेच लहान मुलांचे अपहरण, साखळीने बांधून बळजबरीने काम करवून घेणं अशी थरकाप उडवणारी कृत्यं या टोळीने केली होती. या प्रकरणी आधीच दोन आरोपी अटकेत आहेत. पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथे धाड टाकून बेताब पवारला पकडलं. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, लोणावळा ग्रामीण पोलीसांच्या पुढील चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:410
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:164
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:20:000
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 07:19:001
Report