Back
नेपाल में फंसे 4 नाशिक नागरिक, मदद की गुहार तेज
SGSagar Gaikwad
Sept 11, 2025 03:00:32
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_nepal
नाशिकमधील ४ नागरिक नेपाळमध्ये अडकले
अँकर
नाशिक जिल्ह्यातील अंबड येथील ४ नागरिक ७ सप्टेंबरपासून नेपाळमध्ये असून, सद्यस्थितीत ते नेपाळमध्ये पोखराजवळील एका हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आलीये.... गेल्या दोन दिवसांपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादात देश धुमसतो आहे. नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर तेथील तरुण वर्गाकडून हिंसक आंदोलन करण्यात आले. यामुळे नेपाळमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यात भारतातील अनेक नागरिक पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेले होते. तेथील अस्थिर परिस्थितीमुळे ते तेथे अडकून पडले आहेत. त्यामध्ये नाशिकमधून चार नागरिकांचा समावेश आहे. मंगला गोसावी, रामगिरी गोसावी, सुनीता आहेर, भास्कर आहेर यांचा त्यात समावेश आहे. ७ तारखेला नेपाळला ते गेले होते. त्याच्याकडे १२ सप्टेंबरचे काठमांडू ते मुंबई असे परतीच्या प्रवासाचे तिकीट आहे. मात्र त्यांना विमानतळापर्यंत अथवा नेपाळबाहेर निघण्यासाठी मदत हवी असल्याची माहिती गोसावी यांचे चिरंजीव अमित यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यानी दिली. नाशिक जिल्ह्यातील नागरिक पर्यटनासाठी काठमांडू येथे गेले असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही देशपांडे यांनी केले आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:30:390
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:412
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:121
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:492
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report