Back
नागपुर की 10 विस्फोटक कंपनियों में 23 मौतें, सुरक्षा ऑडिट कब?
AKAMAR KANE
Sept 09, 2025 07:17:17
kolhapur, Maharashtra
Ngp Anil Deshmukh
live u ने फीड पाठवले
---------------------
नागपूर -
अनिल देशमुख,माजी गृहमंत्री, पत्रकार परिषद --
- नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे 10 स्फोटक निर्माण कंपन्या आहेत
- या सर्व कंपन्यांमध्ये वारंवार स्फोट होत राहतात,या अपघातात कामगारांचा मृत्यू होतो
- 2 वर्षात 23 जणांचा या कंपन्यांच्या स्फोटात मृत्यू झालाय
- 'पेसो', केंद्रीय आणि राज्य सरकारच्या सुरक्षा संस्था याकडे लक्ष देत नाहीय
- या सर्व कंपन्यांची सेफ्टी ऑडिट झाले पाहिजे, कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन केलं पाहिजे
- यासंबंधीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे,सुरक्षेसाठी राज्य सरकारने पावले उचलावी
- तज्ज्ञ समिती सरकारने करावी,ज्या कंपन्या कामगारांच्या सुरक्षेसाठी पावले उचलत नाही त्यांच्यावर कारवाई करावी
- यापाहिले झालेल्या अपघातांचे अहवाल आले असतील तर ते अहवाल समोर आले पाहिजे,सरकारने त्या अहवालांवर काय कारवाई केली हे देखील समोर आले पाहिजे
- स्फोटात मृत्यू झालेल्यांना 51 लाख दिले पाहिजे,आता 25 लाख मदत दिली आहे
- अपंगत्व आलेल्यांना कुटुंब पेन्शन दिली पाहिजे
- ग्रामीण भागातील हे कामगार आहेत,काही दिवसांचे ट्रेनिंग दिल्या जाते,त्यामुळे त्यांना चांगले ट्रेनिंग दिले पाहिजे
- नागपूरचे मुख्यमंत्री, पालकमंत्री नागपूरचे,त्यांनी सर्व कंपन्यांना बोलावून बैठक घ्यायला पाहिजे,सरकारने निर्देश द्यायला पाहिजे
- या सर्व गोष्टी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे
On अजित पवार फोन -
- मी त्याची डिटेल माहिती घेतली नाही (बोलणे टाळले)
On ओबीसी आरक्षण -
- राज्य सरकारने मराठा समाजबाबत जीआर काढला आहे तो ओबीसी साठी अन्यायकारक आहे,मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे
- मात्र या जीआर मुळे ओबीसी चे नुकसान होणार आहे
On विरोधीपक्ष नेतेपद -
- विरोधी पक्ष नेमायला पाहिजे, एक वर्षांपासून हा प्रश्न सुरू आहे,विधानसभा अध्यक्षणवर दबाव आहे का? तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील
-
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:410
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:20:003
Report