Back
ठाणे में मेट्रो-4 जल्द पूरा, घोडबंदर रोड पर ट्रैफिक राहत 15 जनवरी तक
SKShubham Koli
Dec 05, 2025 11:16:21
Thane, Maharashtra
महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचे मनापासून अभिनंदन करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाणेकरांसाठी निधी कमी पडू दिला नाही; विविध प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. ठाणेकरांसाठी एक गोड बातमी: घोडबंदर परिसरात नवीन तिसरं नाट्यगृह निर्माण होत असल्याची घोषणा, 7,350 स्क्वेअर फूट जागेवर भव्य नाट्यगृह. भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मेट्रो-4 प्रकल्प जवळजवळ पूर्णत्वाला; डिसेंबरपर्यंत लोकार्पणाचा प्रयत्न. घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी; जोड रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे; 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना. परिवहन खात्याचा मंत्री म्हणून माझ्या RTओची 5 टीम स्कॉड वाहतूक नियंत्रण देणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी वेगाने विकासकामं करीत आहेत. घोडबंदर रोडवरील सेवा रस्तावर ट्रॅफिकचा विचार; 60 मीटरचा रस्ता फाउंटन ते नरिमन पॉइंटपर्यंत; लवकरच एकत्र केला जाईल. एमएमआर क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेने पिकल बॉल टर्फ बनवला; उद्घाटन झाले. पावलोफ शेष प्रकल्प ठाणेकरांना देण्यात येत आहेत. 21 तारीख निकालाबद्दल चर्चा; निवडणुकीचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेेत. खापर फोडणार नाही; अधिकारी चांगले काम करतात; 15 तारखेपूर्वी सर्व काम पूर्ण.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowDec 05, 2025 11:47:4034
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 05, 2025 11:23:3377
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 05, 2025 11:08:4250
Report
SNSWATI NAIK
FollowDec 05, 2025 11:06:56117
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 11:06:41151
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 05, 2025 11:02:02123
Report
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 10:51:4687
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 10:48:44151
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 05, 2025 10:33:40155
Report
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 10:19:24175
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 10:08:14103
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 05, 2025 10:05:23190
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 05, 2025 09:45:23102
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 05, 2025 09:37:0796
Report