Back
मीरा-भाईंदर में शिवसेना-कांग्रेस के छुपे गठबंधन का दावा मेहताने किया
PTPRATHAMESH TAWADE
Jan 05, 2026 03:15:47
Mira Bhayandar, Maharashtra
नरेंद्र मेहता ऑन सरनाईक
*भाईजान प्रताप सरनाईक*
मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना-काँग्रेसची छुपी युती नरेंद्र मेहतांचा प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप
भाईजान प्रताप सरनाईक अशा उल्लेख आमदार नरेंद्र मेहेता यांनी केला
"मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसची छुपी युती झाल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी केला आहे. '
भाईजान' प्रताप सरनाईक आणि काँग्रेस निवडणुकीला घाबरल्यानेच एकत्र आले असून, शिवसेनेला मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखे आहे,असा इशारा त्यांनी जनतेला दिला.
शिवसेनेची ही जुनीच नीती असल्याने आम्ही त्यांच्याशी युती नाकारली असून भाजप एकटा ७० हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास मेहतांनी व्यक्त केला आहे.
बाईट-नरेंद्र मेहेता भाजप आमदार
_________________________________
मीरा भाईंदर
ब्रेक
प्रताप सरनाईक पॉइंटर
मीरा भाईंदर या रावणाची लंका आता हनुमानच जाळणार प्रताप सरनाईकांचा नाव न घेता नरेंद्र मेहतांवर थेट वार, ८१ उमेदवारांसह प्रचाराला सुरवात
"मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी ८१ उमेदवारांसह हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली आहे.
'ज्या स्थानिक नेत्यांनी हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या विरोधात आता मी विडा उचलला आहे', असे म्हणत सरनाईकांनी नरेंद्र मेहतांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
महायुतीसाठी आम्ही नमते घेतले पण आमचा अपमान झाला, असा आरोप करत त्यांनी 'आता रावणाची लंका जाळण्याची वेळ आली आहे' असा इशारा दिला.
७/११ वाल्यांना महापालिकेच्या ७/१२ वर नाव चढवू देणार नाही, असा पवित्रा घेत सरनाईकांनी 'अबकी बार ५० पार'चा नारा दिला आहे. या आक्रमक भूमिकेमुळे आता भाईंदरच्या मैदानात शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे.
बाईट-प्रताप सरनाईक परिवहन मंत्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowJan 06, 2026 10:11:110
Report
MKManoj Kulkarni
FollowJan 06, 2026 09:14:540
Report
AKAMAR KANE
FollowJan 06, 2026 08:28:480
Report
AKAMAR KANE
FollowJan 06, 2026 07:08:350
Report
AKAMAR KANE
FollowJan 06, 2026 07:08:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 06, 2026 06:01:470
Report
PNPratap Naik1
FollowJan 06, 2026 05:08:580
Report
AKAMAR KANE
FollowJan 06, 2026 03:01:040
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 06, 2026 02:49:110
Report
PNPratap Naik1
FollowJan 06, 2026 02:34:040
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 06, 2026 02:33:410
Report
AKAMAR KANE
FollowJan 06, 2026 02:30:110
Report
PNPratap Naik1
FollowJan 06, 2026 02:00:120
Report
AKAMAR KANE
FollowJan 05, 2026 17:04:020
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 05, 2026 16:49:32Thane, Maharashtra:बाळा नांदगावकर
बाळासाहेब ठाकरे आपले हृदय आहे
किती कोकीळ येऊ द्या कुहू करू द्या
*साहेब शिवडी तुमची आहे आणि तुमचीच राहणार*
0
Report