Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक में ठंड का कहर, तापमान 10°C, डोह पर धुंध, जॉगिंग ट्रैक पर भीड़
SGSagar Gaikwad
Nov 17, 2025 03:16:26
Nashik, Maharashtra
गेल्या आठवड्याभरापासून नाशिक शाळा सह परिसरामध्ये थंडीची लाट येताना पाहायला मिळते... आज देखील नाशिकचं तापमान 10 अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली आहे... तर सगळ्यात नीचांक म्हणून निफाड तालुक्यात 9 अंश सेल्सिअस एवढे तापमानाची नोंद करण्यात आली. शहरात वाढलेल्या थंडीमुळे गोदावरीच्या डोहावरती धुक्यांची चादर पसरताना पाहायला मिळते... यावरून थंडी किती प्रमाणात वाढत चालली याचा अंदाज देखील वर्तवला जातोय... तर दुसऱ्या बाजूला थंडीचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थी हे गोदावरी मध्ये बोटिंग करताना पाहायला मिळतात... नाशिककर देखील मोठ्या संख्येत घरा बाहेर पडले असून शहरातील अनेक जॉगिंग ट्रॅक वरती नागरिकांची गर्दी पाहायला मिळते... या संदर्भात नाशिक मधून थंडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
64
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 05:46:23
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 17, 2025 05:45:24
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी : राजन साळवी यांच्या मुलाला शिवसेनेने रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी प्रभाग क्रमांक 15 मधून होता इच्छुक अथर्वच्या ऐवजी जागा भाजपला सोडली जाणार किंवा भाजपमधून आयात उमेदवार करून त्याला शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार असे दोन पर्याय प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारीबाबत ट्विस्ट कायम याच प्रभागामधून राजन साळवी यांनी केली होती राजकीय कारकीर्दीला सुरुवात; साळवी राहिले आहेत रत्नागिरीचे नगराध्यक्ष मुलाला उमेदवारी नाकारल्यामुळे राजन साळवी नाराज असल्याची माहिती रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत मुलाला उमेदवारी नाकारल्यानंतर आता उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध रंगणार?
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 17, 2025 05:30:15
Pune, Maharashtra:अहिल्यानगर खारे कर्जुने, इसळक, आणि निंबळक परिसरात चिमुकल्यांवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद.... तीन दिवसात दोन चिमुकल्यांवर बिबट्याने केला होता हल्ला.... हल्ल्यात पाच वर्षीय रियांका पवार हिचा झाला होता मृत्यू तर दहा वर्षीय राजवीर कोतकर झाला होता गंभीर जखमी.. तर बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी तिन्ही गावच्या गावाकऱ्यांनी गाव बंद ठेवून नगर मनमाड हायवेवर केला होता रास्ता रोको... गावाकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बिबट्याला ठार मारण्याची मिळाली होती परवानगी.... परंतु ठार करण्यापूर्वीचं बिबट्या झाला जेरबंद तर पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला वन विभागा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेऊन नेले वन विभागात....
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 17, 2025 05:26:22
Thane, Maharashtra:ठाणे डोंबिवली के बाद अब भिवंडी क्षेत्र में लगभग 1500 से 2000 अनधिकृत दुकानों पर प्रशासन कठोर कार्रवाई करेगा। दुकानदारों ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात की। उच्च न्यायालय के आदेश के अनुसार ठाणे महानगरपालिका और कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र में व्यापक कार्रवाई तेज हुई है, और अब भिवंडी के अंजुर फाटा क्षेत्र की 1500 से 2000 दुकानों पर भी प्रशासन की तरफ से कार्रवाई की जाएगी। रोड वाइंडिंग के कारण यह कार्रवाई की जाएगी। दुकानदारों ने कहा कि कई वर्ष से हम वहीं दुकान चलाते आ रहे हैं, हमारा भी समाधान किया जाए, अन्यथा कार्रवाई रोकी जाए। इस मांग को लेकर कई दुकानदार उपमुख्यमंत्री शिंदे से मिले। शिंदे ने तुरंत अधिकारियों को फोन कर कार्रवाई को स्थगित कराया।
117
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 17, 2025 05:24:39
49
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 17, 2025 05:24:13
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ तालुक्यातील अनगर ग्रामपंचायतीला पोलीस छावणीचे स्वरूप - मोहोळ तालुक्यातील अनगर ग्रामपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उज्वला थिटे दाखल - भाजपाचे नेते राजन पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांचा वाद विकोपाला - अनगर ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आणि पोलीस संरक्षण मिळत नसल्याचा उज्वला थेटे यांनी केला होता आरोप - वर्षानुवर्षे अनगर नगरपंचायतीची बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत कार्यालय बाहेरील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
82
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 17, 2025 04:49:45
Nagpur, Maharashtra:नागपूर - कामठीत काँग्रेसला मोठा धक्का देत माजी नगराध्यक्ष शहाजाह शफाहत अन्सारी यांनी काँग्रेसला रामराम देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष प्रमोद मानवटकर, शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश. - १५ नोव्हेंबरला झालेल्या उमेदवारी निवड बैठकीत अनुभवी नेत्यांना डावलून नवीन लोकांना संधी दिल्यानं नाराजी समोर आली.. - २०१७ मध्ये काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देणारे आणि १६,६३० मतांनी विजय मिळवणारे अन्सारी हे पक्षाचे सर्वात प्रभावी चेहरे होते. त्यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश केला. - प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा स्वीकारल्यानंतर अन्सारी यांनी नगराध्यक्ष पदासह सर्व ३४ वार्डांतून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली.
111
comment0
Report
Advertisement
Back to top