Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक ब्रेकिंग: भाजप पूर्व नगरसेवक मुकेश शहाणे के एबी फॉर्म रद्द, सुधाकर बडगुजर प्रतिक्रिया
SGSagar Gaikwad
Dec 31, 2025 14:53:08
Nashik, Maharashtra
*नाशिक ब्रेकिंग...* *प्रभाग 29 मधील भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म बाद झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया...* - रोष माझ्यावर जरी असला तरी, निर्णय पक्षाने घेतला होता... पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य असेल... - कायदेशीर प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर दीपक बडगुजर यांचा अर्ज वैध ठरला... - मुकेश शहाणे हा देखील आमचाच आहे त्यामुळे पक्षासोबत चर्चा करून निर्णय होईल... - या प्रकरणात पक्षाने घेतलेले निर्णय होते एबी फॉर्म संदर्भात काय गोंधळ झाला याची मला कल्पना नाही... बाईट: सुधाकर बडगुजर, भाजप नेते
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top