Back
नागपुर में भारी बारिश से फसलें उजड़!, मंत्री बावनकुले बोले राहत पैकेज की तैयारी
AKAMAR KANE
Sept 29, 2025 07:48:30
Nagpur, Maharashtra
Ngp Bawankule Byte 121
live u ने फीड पाठवले
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
( नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातही अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका फळबाग, पिकांना बसला आहे.... संत्रा अनेक ठिकाणी गळून पडला आहे.... त्याची पाहणी करण्याकरता नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाढेरा आणि तिडंगा या गावात जाऊन पाणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या... त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान याची नागपूर जिल्ह्यातील आणि राज्यातील परिस्थिती बाबत आणि सरकार मदतीच्या दृष्टीने कोणते पाऊल उचलत आहे याबाबत माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली )
( चंद्रशेखर बावनकुळे यांचा 121ही केला आहे )
नागपूर
चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री.
- पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, नागपुरात 60, हजार हेक्टर पिकाच नुकसान झालं. सोयाबीन,कपास,संत्रा हे सर्वच पीक उद्धवस्त झालेल आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण संत्रा झाड उलमडून पडले आहे...शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी प्रयत्न करत आहे पण नुकसान फार मोठ झाला आहे.
- संत्राचे बगीचे उध्वस्त झालेले आहे...सोयाबीन पिकाचे नुकसान झाल.. शेतात काही शिल्लक राहिलेलं नाही. शेतकरी आज संकटात सापडलेला आहे. राज्यात संपूर्ण पंचनामे लक्ष ठेवून आहे. रोज पंचनाम्याचे आकडे घेत आहे. * *ऑगस्ट महिन्यात 25 लक्ष हेक्टर तर सप्टेंबरमध्ये 22 लक्ष हेक्टरवर पंचनामे झाले आहे... सुमारे 50 लाख हेक्टरवर नुकसान झालं आहे...*
- पुढील महिन्यात चार पाच तारखेपर्यंत अंदाज येईल... पुढील चार-पाच दिवसात एकूण किती नुकसान झालं, किती जनावर वाहून गेले, घर, जनावर, वेगवेगळा पंचनामा करावा लागतोय... महसुल विभागाने पंचनामे करत ग्राम्ससभेने दाखवले गेले पाहिजे, जेणेकरून कोणीही वंचित राहू नये.
On जिल्हाधिकारी सूचना
- * *जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहे. कुठल्याही शेतकरी पिक विमा पासून वंचित राहू नये.... नियमावर बोट ठेवून न चालता, काही नुकसान हे नैसर्गिक आहे कारण बांधावरचे पूर्णतः जमीन ही खरडून निघालेली आहे बरोबर आहे.*
- फिल्डवर आमचे अधिकारी राहील तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बसून सर्व तलाठी, महसुली अधिकारी ग्रामविकास अधिकारी फिल्डवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जात आहे... खरं नुकसान शेतकऱ्यांपर्यंत आलं पाहिजे. * *सरकारकडे जर आकडे चुकीचे आले, तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. * *बांधावर गेलेच पाहिजे. पण दौऱ्यामुळे संपूर्ण यंत्रणा शेतकरी हवालदील.... असं होऊ नये किंवा होऊ देणार नाही.*
On निधी दिवाळी पूर्वी
- * *NDRF निकषाप्रमाणे केंद्र सरकार मदत करत आहे. पाच तारखेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते बसून जास्तीची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सरकार त्याचा योग्य विचार करणार आहे...*
- * *दिवाळीपूर्वी मदत करणे सुद्धा शक्य आहे. कारण मायनस अकाउंट मध्ये सुद्धा पैसे देता येतात. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुठली भूमिका घ्यावी लागली तरी देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका घेईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे शेतकऱ्यांना मजबूत केल्याशिवाय राज्य विकासाकडे जाऊ शकत नाही.*
- * *संपूर्ण पंचनामे चार पाच तारखेपर्यंत होईल. एकंदरीत राज्याचा आढावा घेऊन *संपूर्ण नुकसान भरपाई करिता, यात घर, जनावर हे सगळे आकडेवारी आल्यावत चीत्र स्पष्ट होईल...त्यासाठी किती खर्च येईल किती नुकसान भरपाई द्यावी लागेल सरकारवर किती बोजा येईल याचा सगळ्या अभ्यास करून निर्णय होईल.*
- * *सप्टेंबर महिन्यात 22 लक्ष पंचनामे आले आहेत. निकषानुसार आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात जे अश्रू आहे..हे सरकार पाठीशी असेल.*
(on केशव उपाध्ये- ठाकरे दसरा मेळावा)
- शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आलो, यात माधव भंडारी यांच्या विषयावर आता बोलणार नाही..
- * *जमाबंदी आयुक्त कामी लागले, इ पंचनामे करत आहे. संपूर्ण महसुल अधिकरी यांना आदेश दिले आहे.. यादी ग्रामपंचायतला दाखवा असे आदेश दिले आहे..*
- आकडेवारी आल्यावर नुकसानीचा आढावा घेऊन राज्याचा विचार करेल.
(On हर्षवर्धन सपकाळ)
- * *हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यासह पंतप्रधान यांना भेटायला गेले होते का? असा उपहासात्मक टोला बावनकुळे यांनी सपकाळ यांना लगावला.. मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याशी बोलत असताना तिथे यांनी काही व्यक्ती ठेवला होता का? केवळ शेतकऱ्यांची काहीतरी थट्टा करण्याचं काम करत आहे... राजकीय बाबी सोडून शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण गरजेचे आहे....शेतकऱ्यांवर जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सर्वांनी पाठीशी रहाणे गरजेचे आहे. पॉलिटिकल आखाडे नंतर करता येईल... राजकारणाच्या गोष्टी करून काही फायदा नाही.*
On क्लायमेट बदलले
- पडणाऱ्या पावसाचे नियोजन करण्याची गरज आहे. नदीजोड प्रकल्प प्रमाणे संपूर्ण जिल्ह्याचे नाले हे जोडले गेले पाहिजे... येणारा पाऊस नाल्यांना वितरित झाला पाहिजे... जेणेकरून पूर परिस्थिती शहरात निर्माण होणार नाही वॉटर grid करून त्या जिल्ह्याचा पाणी नियोजन झाल पाहिजे.
VNIT सर्व्हे
- संपूर्ण शहराचा नव्या पद्धतीने जल निसारण मल निसारण पुनर्विलोकन होणे आवश्यक आहे. प्रत्येक शहरात आज अशी परिस्थिती आहे...एका तासात दोनशे मिलिमीटर पाऊस पडला तर पूर्ण शहर पाण्याखाली जातं.. अनेक भागात पाण्याची खाली गेलेली आहे. त्यासाठी वॉटर मॅनेजमेंट झालं पाहिजे याचा विचार करण्याची गरज आहे.
On कर्जमाफी मागणी
- शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी झाली पाहिजे किंवा गरज असणारे शेतकरी शोधण्यासाठी समिती काम करत आहे... काही शेतकऱ्यांच्या शेतात फार्म हाऊस आहे. अकृषक शेतीवर रहिवासी शेतीवर कर्ज आहे. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी सर्वेक्षण झालं पाहिजे तो यातून वगळला जाऊ नये. ज्यांनी फार्म हाऊस बांधले... काही जमिनीवर लेआउट पडलेले आहे
ते जमिन अकृषक दाखवलेली आहे... निश्चित आकडा दाखवण्यासाठी ही समिती पूर्ण रिपोर्ट देणार आहे आणि मगच कर्जमाफीचा निर्णय होईल.
- * *संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकरी अडचणी सापडलेला आहे.... महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे...पन्नास वर्षात झालं नाही एवढं नुकसान यावर्षी झालेला आहे.... नुकसानीतुन शेतकऱ्यांना बाहेर काढायचा आहे...चार प्रोजेक्ट नाही झाले तरी चालतील, शेतकऱ्याने नुकसान भरपाईतून बाहेर काढलं गेलं पाहीजे...*
-
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 29, 2025 09:23:300
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 29, 2025 09:07:040
Report
ABATISH BHOIR
FollowSept 29, 2025 09:06:520
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 29, 2025 09:04:460
Report
KJKunal Jamdade
FollowSept 29, 2025 09:01:430
Report
JMJAVED MULANI
FollowSept 29, 2025 08:55:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 29, 2025 08:53:010
Report
JMJAVED MULANI
FollowSept 29, 2025 08:51:410
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 29, 2025 08:51:290
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 29, 2025 08:49:220
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 29, 2025 08:46:040
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 29, 2025 08:31:110
Report
AKAMAR KANE
FollowSept 29, 2025 08:31:030
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 29, 2025 08:30:390
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 29, 2025 08:19:433
Report