Back
महाराष्ट्र में एक साल में विपक्ष का हमला: फडणवीस सरकार और दिल्ली-निर्भरता पर सवाल
AKAMAR KANE
Dec 05, 2025 15:03:28
Nagpur, Maharashtra
हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष --फडणवीस यांनी एका वर्षात महाराष्ट्राला जाती-जातीमध्ये भांडण लावणे, कायदा सुव्यवस्थेची ची लढाई, सरकारी जमीन विकणे, माफिया राज वाढणे, मुंबई उद्योगपतींच्या घशात घशात घशात असेच काम एका वर्षात झाले आहे.. महाराष्ट्र दिल्लीश्वरांच्या मर्जीने चालत आहे.. महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा आहे.. फडणवीस फक्त रबर स्टॅन्ड आहे. कुणाशी युती करायची, कोणाला कोणतं खातं द्यायचा, कोणते पालकमंत्री राहणार, याचे निर्णय अमित शहा करतात.. महाराष्ट्रातील धोरणात्मक निर्णयांसाठी दिल्ली गाठावी लागते.. महाराष्ट्राचा स्वाभिमान यांनी गहाण ठेवला आहे.. केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या घरच्या मुलीची छेडखानी होते, तरी पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नाही, अखेर त्यांना धरणे आंदोलन करावे लागते. राज्याच्या गृहराज्यमंत्र्याचे आईचे नावाने बार चालते. हेही एका वर्षात महाराष्ट्राला पहावे लागले.. एका वर्षात संतोष देशमुख, संपदा मुंडे असे हत्याकांड महाराष्ट्रात घडले आहे. हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला सर्वात लाचार सरकार आहे.. हे गँग्स ऑफ ट्रिपल इंजीन सरकार आहे.. हे आजवरचा सर्वात निर्लज् आणि लाचार सरकार आहे.. पुढच्या एका वर्षासाठी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो.. मागील वर्षात त्यांची तुलना औरंगजेबशी होत होती... ती तुलना आम्हाला त्यांच्या वर्तवणुकीमुळे नाईलाजाने करावी लागली होती.. त्यांनी आम्हाला जल्लाद, दरीन्दा म्हणावे लागले, कारण ते तसे वागतात.. ते विसरतात म्हणून गजनी म्हणावे लागले.. मात्र या शब्द सारखं त्यांनी मागू नये, म्हणून पुढच्या वर्षासाठी त्यांना शुभेच्छा देतो... लोढा काही खोटं बोलत नाही, इतर पक्ष चालवतात, पक्ष फोडतात, लोकांना सोबत घेतात.. त्याच्या शेतीला आपली शेती म्हणणं असा हा प्रकार आहे... लोढांचं निशाणा व्यवस्थेच्या दिशेने आहे... त्यांचा वक्तव्य अहंकाराचे संकेत आहे.. रावणाचा अहंकार देवेंद्र फडणवीस यांच्या अंगी आहे.. लोढांचे वक्तव्यातून हेच लक्षात येते.. विजय वडेट्टीवार On वर्षपूर्ती लाडक्या बहिणीपासून सुरू झालेली सरकारची सुरुवात लाडके कंत्राटदार पर्यंत पोहचली कोट्यवधीची कामे यांनी कंत्राटदार यांना दिली आणि त्याचं चांगभलं केलं महाराष्ट्रात असे कोणते दिवे लावले.... राज्यात शेतकरी आत्महत्या होते आहे.. संकट आल्यावर अद्याप दुर्लक्ष, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं अजून कोणताही प्रस्ताव आला नाही... हे म्हणतात आम्ही पाठविले... त्यामुळे ग्रामीण भागात खोट बोलणाऱ्या लोकांच्या तोंडांत किडे पडो म्हणतात तेच मी म्हणेन तपोवनात झाडे तोडण्याचा विरोध केला त्याला बकरी ईद सोबत जोडली गेली धार्मिक भावनेला कोणाकारण नाही. पण पर्यावरण बचाव करण्यासाठी काही संघटना पुढे आल्या तर काय झाल.. गुंड म्हणत असेल की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असेल तर आम्हाला मंत्रालयात सेल्फी काढता येईल.. कोणी खून करेन असे वाचाळवीर यांनी तयार केलेत.. विदर्भाचे मुख्यमंत्री असताना विदर्भातील सर्वाधिक बेरोजगार स्थलांतरण होत आहे.. हे अपयश कोणाचं याचा विचार जनता करत आहे.. या सरकारची कामगिरी शून्य आहे.. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.. दमडी दराने जमिनी लुटून खात आहेत... पुण्यातील प्राईम लँड खाल्लेत, कंत्राट मध्ये टक्केवारी अंगणवाड्या मध्ये गेल्यावर कळेल जे साहित्य पुरविल्या जात आहे... ते एकही महिला खात नाही, घेऊन फेकून देत आहे... शिक्षण विभागात एकही पॅकेटमध्ये पूर्ण धान्य नाही, सोयाबीनची डाळ मिक्स केली जात आहे... अश्या प्रकारे मोठमोठी कामे 67 हजार कोटीची कामे वाटून दिली... आज सामान्य माणूस इलेक्ट्रिक बिल भरु शकत नाही.. महागाई वर नियंत्रण नाही... कापूस चांगल्या दर्जाच्या सात हजाराच्या वर जात नाही, सोयाबीनला दर नाही.. धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही.. आता अबोला बोलण बंद झाले, पुढच्या काळात के ते चित्र दिसेल.. राज्याला अधोगतीकडे नेणारे हे वर्ष राहिले.... On लोढा लोढा खोट बोलत नाही... पक्ष फोडून चालवणं म्हणजे पक्ष चालवणे असे वाटत असल्यास....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowDec 05, 2025 16:15:1625
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 05, 2025 15:20:05155
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 05, 2025 15:19:1264
Report
JMJAVED MULANI
FollowDec 05, 2025 15:17:10134
Report
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 15:16:46143
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 05, 2025 13:41:54182
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 05, 2025 11:47:40120
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 05, 2025 11:23:33164
Report
SKShubham Koli
FollowDec 05, 2025 11:16:2176
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 05, 2025 11:08:42132
Report
SNSWATI NAIK
FollowDec 05, 2025 11:06:56117
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 11:06:41203
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 05, 2025 11:02:02208
Report
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 10:51:4687
Report