Back
कोल्हापूर महापालिका चुनाव के लिए शिवसेना शिंदे गट ने जोरदार तैयारी शुरू की
PNPratap Naik1
Dec 06, 2025 12:00:11
Kolhapur, Maharashtra
आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे..त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूरात शिवसेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला...या मेळाव्यात कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले... कोल्हापूर महानगरपालिकेवर यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला... कोल्हापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे... गेल्या निवडणुकीत सत्तेत असलेले शारंगधर देशमुख आणि विरोधात असलेले सत्यजित नाना कदम हे दोन्ही नेते शिवसेनेमध्ये आले आहेत.... त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी जागा वाटपा संदर्भात लवकरच बैठक केली जाणार आहे.... समाधानकारक जागावाटप होईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे... शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत... ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढणे शक्य आहे त्या ठिकाणी एकत्र लढले जाईल असेही राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowDec 06, 2025 13:48:05Yeola, Maharashtra:केमिकल युक्त द्राक्षां संदर्भात डॉ. श्रीकांत काकड (एमडी मेडिसिन ,) संचालक साई सिद्धी हॉस्पिटल, येवला यांची मुलाखत
60
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 06, 2025 13:46:3718
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 06, 2025 13:46:2345
Report
SNSWATI NAIK
FollowDec 06, 2025 13:21:4540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 06, 2025 13:17:16103
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 06, 2025 12:32:24152
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 06, 2025 12:23:19109
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 06, 2025 12:23:04159
Report
ABATISH BHOIR
FollowDec 06, 2025 11:53:09130
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 06, 2025 11:51:55139
Report
SKShubham Koli
FollowDec 06, 2025 11:03:51138
Report
KJKunal Jamdade
FollowDec 06, 2025 11:02:36141
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 06, 2025 10:53:5297
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 06, 2025 10:35:50178
Report