Back
टपोवन में वृक्षतोड़ पर राजनीतिक घमासान, महापौर पद की होड़ तेज
MNMAYUR NIKAM
Dec 05, 2025 17:45:38
Buldhana, Maharashtra
ऑन तपोवन मधील वृक्षतोड.
कुंभमेळ्यासाठी एवढी मोठी झाडं तोडणे , त्या वृक्षांशी अनेकांची आस्था जोडलेली आहे . भावना जोडलेली आहे .
आस्थेचा आणि भावनेचा विचार केला गेला पाहिजे.
विकास करत असताना जंगलाचा ऱ्हास करतो , पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे .
ग्लोबल वॉर्मिंग प्रॉब्लेम उभा राहिला आहे .
त्यामुळे शिवसेना जनतेच्या सोबत उभी आहे ..
ऑन मंगलप्रभात लोढा .
मंगलप्रभात लोढा यांनी जे सांगितले, त्यात काही नाकारता येत नाही .
पण सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे 100 टक्के खोटं आहे .
शिवसेना हा पक्ष ध्येय धोरणावर चालतो .
लोढाजी यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही .
ऑन भाजपचा महापौर .
शिवसेना भाजपा महायुती असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल .
आमचा जागा जास्त आल्यात तर आमचा महापौर होईल .
मुंबई मध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे .
जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला .याचा फायदा महा विकास आघाडीला होणार आहे .
याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेतील .
जास्त जागा भाजपा लढणार असल्याने ते ठामपणे सांगू शकतात की महापौर आमचा होईल ..
जर महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करू .
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 10, 2026 10:35:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 09, 2026 17:17:360
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 16:00:320
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 14:17:250
Report
SNSWATI NAIK
FollowJan 09, 2026 11:08:250
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 10:59:080
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 09, 2026 09:33:550
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 09:20:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 09:13:210
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 07:52:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:49:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:33:140
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 06:50:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 06:49:160
Report