Back
शिर्डी साईं नगरी में नए साल का जोरदार स्वागत, भक्तों की भारी भीड़
KJKunal Jamdade
Dec 31, 2025 07:18:28
Shirdi, Maharashtra
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई नगरी सज्ज झाली आहे.. शिर्डीत साईभक्तांची मांदियाळी दिसत असून आज रात्रभर साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.. तर आज रात्री 12 वाजता साई समाधी मंदिर आणि परिसरात साईभक्त मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत.. सकाळपासूनच साई मंदिराच्या दर्शनरांगा आणि शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत..देशभरातून मोठ्या संख्येने पायी पालख्या दरमजल करत दाखल झाल्या आहेत...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowDec 31, 2025 08:48:180
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 31, 2025 07:28:230
Report
AKAMAR KANE
FollowDec 31, 2025 07:05:590
Report
AKAMAR KANE
FollowDec 31, 2025 06:47:420
Report
AKAMAR KANE
FollowDec 31, 2025 06:06:550
Report
PNPratap Naik1
FollowDec 31, 2025 06:04:010
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 31, 2025 04:18:420
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 31, 2025 03:04:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 31, 2025 03:04:270
Report
PNPratap Naik1
FollowDec 31, 2025 03:03:130
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 30, 2025 17:25:070
Report
AKAMAR KANE
FollowDec 30, 2025 14:34:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 30, 2025 12:45:21Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिवसेनेचा अंतर्गत विरोध असतानाही उद्धव ठाकरे पक्षाकडून अखेर रशीद मामू यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्व प्रखर आहे आणि म्हणून मी त्याचा चाहता असल्याचा त्यांनी सांगितले गळ्यात भगवा उपरणं टाकलाय आणि शिवसेनेचा झेंडा हाती घेतला असल्याचं रशीद मामू यांचं म्हणणं आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आमची प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
Report
PNPratap Naik1
FollowDec 30, 2025 12:24:480
Report