431505
पेट्रोलपंपावर ग्राहकांमध्ये मारहाण
Manwath, Maharashtra:मानवत तालुक्यातील रूढी येथील कैलास पेट्रोल पंपावर दि. 23 रोजी डिझेल साठी रांगा लागल्या होत्या. रांगेतील ग्राहकांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले.0
0
Report
431505
सिलेंडर साठी भर उन्हात प्रतिक्षा
Manwath, Maharashtra:मानवत मध्ये घरगुती गॅस सिलेंडर ची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली असून ग्राहकांना भर उन्हात रांगेत उभे राहून सिलेंडरची प्रतीक्षा करावी लागत आहे. मानवत शहराला मानवत गॅस एजन्सी मार्फत गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ऑनलाइन बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर साठी ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर पावती देण्यात येते ती पावती घेऊन गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांना गोडाऊन वर जावे लागते.0
0
Report
No more articles to load
