Back

वर्ध्यात मोतीबिंदू विरहीत जिल्हा अभियानाचा फज्जा
Wardha, Maharashtra:
अँकर - वर्ध्याच्या चरखा सभागृहात मोतिबिंदू विरहित अभियान शुभारंभ कार्यक्रम चरखा सभागृहात आयोजित आहे. अभियानाच्या शुभारंभालाच लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने व्यवस्था कोलमडली आहे
18
Report
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार कुणावारांचे 'महा रक्तदान' शिबीर
Wardha, Maharashtra:
वर्धा - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगणघाट, समुद्रपूर येथे महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेने प्रेरित होऊन, अनेक तरुणांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रक्तदान करताना त्यांच्या चेहऱ्यावरची समाधानाची भावना हा सामाजिक एकतेचा आणि सेवाभावाचा उत्तम नमुना असल्याची भावना आमदार कुणावार यांनी व्यक्त केली.
21
Report
शेतकरी आमचा अन्नदाता आहे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Wardha, Maharashtra:
वर्धा - शेतकरी आमचा अन्नदाता आहे मायबाप आहे आणि बळीराजा हा कायम सुखी असावा. मी मगाशी भाषणाची बोललो की चांगला पाऊस येऊ दे की पिकू दे बळीराजा सुखी राहू दे नेहमी आम्ही बळीराजासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो...माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी भिकारी नाही शासन भिकारी आहे असं मंत्री महोदयांनी बोलू नये आणि बोलले असतील तर बोलू नये...माणिकराव कोकाटेन बाबर निर्णय त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित दादा आहे आणि ते जे काही बोलणे याची वास्तविकता काय आणि वस्तू स्थिती काय आहे हे पाहतील
19
Report
वर्ध्यात मोतीबिंदू विरहित शिबिरात नागरिकांची गैरसोय झाल्याने परतले नागरिक घराच्या रस्त्याने
Wardha, Maharashtra:
वर्ध्यात मोतीबिंदू विरहित शिबिरात नागरिकांची गैरसोय झाल्याने परतले नागरिक घराच्या रस्त्याने
अँकर - वर्ध्याच्या सेवाग्राम येथे चरखाभवन येथे मोतीबिंदू विरहित शिबिरात नागरिकांची सकाळपासून गैरसोय होत असल्याने नागरिकांनी या कार्यक्रमाला पाठ दाखविली असून मंडपातून अर्ध्या पेक्षा नागरिकांची संख्या परतीच्या दिशेने घरी जात आहेय... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री,हे अजून पर्यंत पोहचले नाही.. मंत्री आले नसल्याने आम्ही सकाळी 9 वाजतापासून आले आहेय..सोय केली नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहेय
14
Report
Advertisement
मोतीबिंदू शिबिराच्या ढिसाळ नियोजनावर आशा सेविका देखील संतापल्या
Wardha, Maharashtra:
अँकर - वर्ध्याच्या चरखा सभागृहात दोन लाख मोती बिंदू रुग्णाच्या तपासणीचे लक्ष जाहीर करण्यात आले होते. पण आता येथे तपसणीसाठी जमलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाल्याने संताप व्यक्त होत आहे. चक्क आरोग्य व्यवस्थेसह नियोजन करणाऱ्या प्रशासनावर आशा सेविकाच संतापल्या आहे. आशा सेविकांना टार्गेट देण्यात आले होते. आशा सेविकांनी नागरिकांना पटवून शिबीर स्थळी आणले पण ढिसाळ नियोजनामुळे गैरसोय झाल्याचे चित्र आहे. यावर संताप व्यक्त झाला आहेय.
14
Report